कही जाम छलक न जाए

Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18

कलर पेन्सील स्केच

प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.

स्टेप १

स्टेप २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च, मनस्विता +१०००००००००००००
मलाही तेच वाटलं होतं
अप्रतिम, हॅट्स ऑफ आहे हे
तुम्हाला आणि तुमच्या कलेला सलाम!

बापरे इतकं छान? असं चित्र कुणी काढु शकतं हेच खर वाटत नाहिए.. अगदि प्रकाशचित्र वाटतय ते.. जितकी चांगली विशेषणं असतिल तितकी ह्या चित्राला .. Happy

आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे>>>>+ १०००००

आणि तुम्हि कोणतेहि प्रशिकक्षण घेतले नाही क्याबात हे.

रीया, अभिमित, भावना गोवेकर आणी मनीष कदम धन्यवाद.

वर्षा व्हिनस , नाही अजून नवीन चित्र नाही काढल, मला अ़जून एक ते दोन महीने लागतील नवीन चित्र पूर्ण करण्यास. मला अजून नवीन विषय मिळाला नाहीय.

छान

Awesome!

तुम्ही सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रिझ्मा कलर पेन्सील्स परवा बघून आले. अगदी ४० डॉ. पासून ३५० $ एवढी रेंज आहे किंमतीची. पण त्याने वरच्या सारखा इफेक्ट येणार असेल तर वर्थ इट.

सायो, साधारण ७२ पेन्सील चा सेट $८० पर्यंत येतो. तेवढ्या पेन्सील पूष्कळ होतात. मला लकीली $११० ला १७२ पेन्सील चा सेट ऑनलाईन मीळाला होता.

(( मला वाटलं की पहिला हा तुमचा रेफरन्स फोटो आहे आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं चित्र कसं काढलं हे टाकलं असेल.
फारच अप्रतिम! )) +१

@अश्विनी के
आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !
सहमत!

Pages