कही जाम छलक न जाए

Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18

कलर पेन्सील स्केच

प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.

स्टेप १

स्टेप २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द च नाहीत.

मोठ्या फाँट मधे लिहा की हे स्केच आहे. तुम्ही च काढले आहे म्हणुन नाहीतर विश्वास नसता बसला

हे स्केच आहे? विश्वास बसत नाही! फोटो वाटतोय तो चक्क!!! काय देवदत्त कला लाभतात काहिंना! जियो आणि तुमची ही कला दिवसंदिवस अजून वृद्धिंगत होवो...

आशा करतो की तुम्हाला आवडेल.<<<
आवडेल? अशक्य सुंदर आहे, एकदम पोचलेल्या कलाकाराचच काम आहे.
लगे रहो पठ्ठे!

खंरच अवाक झाले. काय कला आहे तुमच्या बोटात! फोटोच वाटतो. अजुन काही चित्रे असतील ती पण टाका. तुमच्या कलेला सलाम!

कॉलेजात असताना एक शब्द वापरायचो आम्ही 'राम्फाट'.. चित्र पाहिल्यावर तोच निघाला तोंडातुन. मान गये गुरु!

पियु परी, विद्याक, भ्रमर, rupeshtalaskar, कनू , वर्षादेसाई, सोनु पुजरि, कांदापोहे, धनुडी, तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद.

Pages