कही जाम छलक न जाए

Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18

कलर पेन्सील स्केच

प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.

स्टेप १

स्टेप २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कलर पेन्सिलने काढलंय? Uhoh

आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !

स्केच आहे तर प्रकाशचित्रण विभागात का बरं? सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.

खल्लास!!! Happy

आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे>>>>+१०००००

आशा करतो की तुम्हाला आवडेल.>>>> आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ !>>>>>>>>>>>>>>>अगदी अगदी.............+१०००००००...........

आवडेल कसलं ! अवाक वगैरे व्हायची वेळ आली आहे. हॅट्स ऑफ्फ
सांगितलं नसतंत तर कळलंही नसतं की प्रकाशचित्र नसून स्केच आहे.
>>>>+१००००० >>>>> +१००००००००००००००००

बाप रे! काय अप्रतिम देखणं चित्र आहे!! घरच्या, देवनागरी न वाचता येणार्‍या मेंबरांना पहिला फोटो दाखवताच, 'क्लिक्ड अ‍ॅट द परफेक्ट मोमेंट' असा अभिप्राय आला. Happy खालची रेखाटनं बघून खरं काय ते कळलं.

प्रकाशचित्रण न स्टेप बाय स्टेप वाचून मला वाटलं पायरी पायरी ने जाम भरतानाचे ( न खाली करतानाचे ) फोटो असतील Happy ..ती पेन्सिल बद्दल ची नोट वाचल्यावर रेखाटन आहे हे कळलं...मी अवाक ...
अप्रतिम .

Pages