Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57
मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.
उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
परवा म्हणजे १५ जुलै रोजी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे होणार्या सोहळ्यात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
मायबोलीकर म्हणुन आपण सर्व आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन करुया...
अवांतर माहिती :
स्पर्धेत प्रथम बक्षिस हे पंकज झारेकर यांच्या ब्लॉगला मिळालेले असुन द्वितिय बक्षिस देवेंद्र चुरी यांच्या दवबिंदु या ब्लॉगला मिळालेले आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रच्याकने, उत्तेजनार्थ
रच्याकने, उत्तेजनार्थ पारितोषिक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
हेम, तुझेही अभिनंदन!
नच्या अभिनंदन
नच्या अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन !
अभिनंदन !
अरे व्वा... अभिनंद्न आया
अरे व्वा...:) अभिनंद्न आया
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन नच्या ... अन हो
अभिनंदन नच्या ...
अन हो हेमचेसुद्धा खुप खुप अभिनंदन
अरे वा! छान बातमी अभिनंदन.
अरे वा! छान बातमी अभिनंदन.
नचिकेत, हार्दिक अभिनंदन ! ! !
नचिकेत,
हार्दिक अभिनंदन ! ! !
आनंदयात्री याचे मनःपुर्वक
आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन !!
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही
आनंदयात्री आणि हेम दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन!!
अभिनंदन आनंदयात्री
अभिनंदन आनंदयात्री
यात्र्या, मनापासुन अभिनंदन
यात्र्या, मनापासुन अभिनंदन दोस्ता
अभिनंदन आया
अभिनंदन आया
अरे वा! नचिकेत खूप मनापासून
अरे वा! नचिकेत खूप मनापासून अभिनंदन!
अभिनंदन नचिकेत.
अभिनंदन नचिकेत.
सर्वांना धन्यवाद! गिरिमित्र
सर्वांना धन्यवाद!
गिरिमित्र संमेलन उत्साहात पार पडले. 'माझिया जातीचे' अनेक लोक भेटले, छान वाटले.
मन:पूर्वक अभिनंदन!!
मन:पूर्वक अभिनंदन!!
मनःपूर्वक अभिनंदन नचिकेत
मनःपूर्वक अभिनंदन नचिकेत
मनःपूर्वक अभिनंदन हेम
अभिनंदन आनंदयात्री.
अभिनंदन आनंदयात्री.
नचि लै भारी.... जिथे जाउ तिथे
नचि लै भारी.... जिथे जाउ तिथे झेंडा लावु.... अभिनंदन.. ते वर्षाविहारला यायचं बघ जर,
आनंदयात्री.....तुम्हाला
आनंदयात्री.....तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करताना असेही म्हणतो की, हे पारितोषिक म्हणजे भविष्यातील चढत्या यशाचा एक प्राथमिक बिंदू असेल ज्याच्या आधारे तुम्ही लेखनात पताका गाठू शकाल.
अशोक पाटील
मास्तरांचे अभिनंदन. पंकजचे
मास्तरांचे अभिनंदन. पंकजचे सुद्धा अभिनंदन.
हेम... अभिनंदन
हेम... अभिनंदन मित्रा.
आनंद... कालच्या कार्यक्रमाचा वृत्तांत टाक इकडे.
आनंदयात्री- नचिकेत - हार्दिक
आनंदयात्री- नचिकेत - हार्दिक अभिनंदन..........
नचिकेत आणी हेम... अभिनंदन
नचिकेत आणी हेम... अभिनंदन
कालच्या पेपरात बातमी वाचली
कालच्या पेपरात बातमी वाचली
आन्द्या, अभिनंदन!! मित्रा
आन्द्या, अभिनंदन!! मित्रा
(No subject)
Pages