Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
भा. द. खेर यांना श्रद्धांजली!
भा. द. खेर यांना श्रद्धांजली!
मंत्रालयाच्या आगीत दोन जणांचा
मंत्रालयाच्या आगीत दोन जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम, मुंबई
Thursday, 21 June 2012 16:42
उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिससमोर मृतदेह आढळले
मुंबई : मंत्रालयात लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झालाय. सहाव्या मजल्यावर दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासमोर हे मृतदेह आढळले आहेत.
हे मंत्रालयात काम निमित्त आलेले नागरिक असल्याचं सांगण्यात येतं आहे.
आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सहाव्या माळ्यावर अग्निशमन दलाला संध्याकाळी सातवाजेपर्यंत पोहचणं अशक्य होतं. अग्निशमन दलाने हे दोन मृतदेह शोधून काढले आहेत.
अरेरे... अतिशय वेदनादायक
अरेरे... अतिशय वेदनादायक मरण..
आम्हाला काहीही करा आणि वाचवा,
आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. >>
आमच्या एका सरांच्या ओळखीतून
आमच्या एका सरांच्या ओळखीतून खूप वर्षांपूर्वी भा. द. खेरसरांना घरी जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांची 'हसरे दु:ख' आणि 'हिरोशिमा', 'बर्लिन गंगेला मिळाले' वाचली होती.
सरांना विनम्र श्रद्धांजली...
भा. द.खेर यांना यांना
भा. द.खेर यांना यांना श्रद्धांजली
फ़ार वाईट झाल.
आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. >>
भा.द.खेर यांना श्रद्धांजली
भा.द.खेर यांना श्रद्धांजली !
हिरोशिमा वाचली आहे. फार ओघवते आणि चांगले लिखाण होते त्यांचे.
...दारासिंग यांचे निधन
...दारासिंग यांचे निधन
पहिलवान व अभिनेते दारासिंग
पहिलवान व अभिनेते दारासिंग यांना श्रद्धांजली
अरेरे! भावपूर्ण श्रध्दांजली.
अरेरे! भावपूर्ण श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
दारासिंग यांची बातमी कुठे आली
दारासिंग यांची बातमी कुठे आली आहे? सगळ्या वृत्तपत्रात अजुन चिंताजनक असे आले आहे
दारासिंग यांना श्रध्दांजली
दारासिंग यांना श्रध्दांजली
दारासिंग यांना श्रध्दांजली
दारासिंग यांना श्रध्दांजली
अरेरे! भावपूर्ण श्रद्धांजली
अरेरे!
भावपूर्ण श्रद्धांजली
.
.
दारासिंग यांची बातमी कुठे आली
दारासिंग यांची बातमी कुठे आली आहे? सगळ्या वृत्तपत्रात अजुन चिंताजनक असे आले आहे
दारासिंग यांना
दारासिंग यांना श्रध्दांजली
हनुमान रामवासी झाला
दारासिंग यांना श्रध्दांजली.
दारासिंग यांना श्रध्दांजली.
खुप वाईट वाटलं, तरुण हृद्याचे
खुप वाईट वाटलं, तरुण हृद्याचे उमदे अभिनेते गमावले..
चिंताजनक वाचुन काळजी वाटत
चिंताजनक वाचुन काळजी वाटत होती.
माझी श्रद्धांजली.
श्री. दारासिंग यांच्या
श्री. दारासिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
पेपरात अजुन चिंताजनक दिलेली
पेपरात अजुन चिंताजनक दिलेली आहे...आणि नेट वर निधन झाल्याची बातमी प्रसिध्द झाली...आजतक मधे दाखवत आहे की डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली आहे...
श्री. दारासिंग यांच्या
श्री. दारासिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
कृपया अशा बातम्यांची आधी खात्री करून, मग इथे पोस्ट करावं, ही विनंती.
दारासिंग गेले अशी बातमी या
दारासिंग गेले अशी बातमी या क्षणापर्यंत कोठेही वाचली/ऐकली नाही.
http://www.indianexpress.com/news/dara-singh-suffers-brain-damage-doctor...
गेले कुठे अजुन??? कै पण काय
गेले कुठे अजुन??? कै पण काय लिहिताय?
https://www.facebook.com/phot
https://www.facebook.com/photo.php?fbid=341100939297665&set=a.2193013714...
इंटरनेट आणि ट्विटर वर हि बातमी प्रसारित झाली वर भर पडली विकिलिक्स ची..........:(
http://www.dnaindia.com/enter
http://www.dnaindia.com/entertainment/report_dara-singh-passes-away_1713868
दारासिंग ह्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.
बालपणात हनुमानानंतरचं आमचं दैवत होतं ते म्हणजे दारासिंग. दारासिंग नेहमीच अजिंक्य असतो असा आमचा ठाम विश्वास होता.
जै हनुमान... "त्यांचा" हनुमान
जै हनुमान... "त्यांचा" हनुमान चिरंजीव हेच खरं...
(लहान होऊन मुळूमुळू रडावसं वाटतय)
दारासिंग यांना
दारासिंग यांना श्रध्दांजली....
Pages