योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.
जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..
आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...
पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3
पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm
पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4
पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg
अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
हा पुरावा ग्राह्य मानत असतील
हा पुरावा ग्राह्य मानत असतील तर चांगली गोष्ट आहे.
आता डॉक्टर सुद्धा झडती घेऊन (म्हणजे कुठे कॅमेरा वगैरे लपवलेला नाही ना हे बघून) नातेवाईकांना दवाखान्यात
प्रवेश देतील !
नाही. हा सगळा व्यवहार ओ पी
नाही. हा सगळा व्यवहार ओ पी डीत सुरु असतो. आधी बोलणी, मग पैसे घेतले जातात, मग सोनोग्राफी , मग प्रोसिजर.. ओपीडीत मुलीची आई, सासू, बहीण, सासरा असे सोंग काढून स्टिंगवाले जातात आणि कसे तरी रेकॉर्ड करतात... नोटा देण्याच्या वेळचेही रेकोर्डिंग होते. नोटांचे नंबरही असतात.. त्यानंतर पंचनामा होऊन नोटांचे नंबर आणि रक्कम यांचीही नोंद होतेच. जर साध्या सोनोग्राफीला २०० - ४०० रु असा रेट असेल तर पाच हजार का घेतले, याला अर्थातच डोक्टरकडे उत्तर नसते. त्यात केस मजबूत होते. आमच्याकडच्या स्टिंग तरी एका सामाजिक संस्थेने अशाच पद्धतीने केलेल्या आहेत.
Satyamev Jayate forum:
Satyamev Jayate forum: http://www.apnicommunity.com/satyamev-jayate/
Episode 1: 6th May 2012 : http://www.apnicommunity.com/satyamev-jayate/652781-satyamev-jayate-6th-...
खाली दिलेल्या लिंक्सवरुन हा
खाली दिलेल्या लिंक्सवरुन हा कार्यक्रअमेरिकेतून पाहता येईल.
http://www.filmitown.com/forums/satyameva-jayate/66242-6-may-2012-satyam...
आनंदयात्री, मला तुम्ही दिलेल्या पहिल्या लिन्कवरुन पाहता आला नाही. मी वर दिलेल्या दुव्यांवरुन पाहिला.
अमेरिकेत ह्या लिन्क्स चालतील असे वाटतेय.
कार्यक्रम पाहून सुन्न वाटले. महिलांनीच ह्या कामात मदत करावी हे बघून अतिशय वाईट वाटले. चिरैया गाण्याने रडवले. मालिका दर आठा दिवसाने प्रसारित होणार - नक्कीच पाहणार.
अमी
गाणे कॉपीड आहे म्हणे... पण
गाणे कॉपीड आहे म्हणे... पण वाटत नाही.. अर्धी चतकोर ओळ सारखी असल्यासारखी वाटते. तीही पूर्ण नाही.
http://www.youtube.com/watch?v=6_FtF-Cq6QI
युट्युबची एकही लिंक उसगावात
युट्युबची एकही लिंक उसगावात चालत नाहिये, वरती लिंक दिलेल्या दुव्यावर पण content has been removed due to terms of vilolation असा मेसेज येतोय.. कुठे पाहायला मिळेल हा कार्यक्रम? उसगावात लिंक न चालण्याचे काय कारण असावे बर?
प्राजक्ता, मीपुणेकरने
प्राजक्ता, मीपुणेकरने दिलेल्या लिंक्स बघ. मी त्यावरच पाहिला कार्यक्रम.
बिल्वा! त्या लिंक्संवर
बिल्वा! त्या लिंक्संवर contents rejected due to term of use असा मेसेज येतोय..
इथे कुजकट निराश शेरे
इथे कुजकट निराश शेरे मारणार्यांनी निदान तो म्हणतोय तेवढा एसएमएस तरी पाठवा!!!
एक प्रतिक्रिया छान होती -
एक प्रतिक्रिया छान होती - For an hour and half this morning television stopped being the idiot box!
प्राजक्ता, बिल्वा, मी
प्राजक्ता, बिल्वा, मी दिलेल्या लिन्क्स उसगावात मस्त चालतील. ट्राय करुन पाहाच.
http://www.filmitown.com/forums/satyameva-jayate/66242-6-may-2012-satyam...
अमी
आनंदयात्री अमेरीकेत
आनंदयात्री अमेरीकेत चालणार्या मीपुणेकरांनी दिलेल्या पान क्र २ वरच्या लिंक्स वर हेडरमध्ये टाकणार का.
उप्स आत्ताच चेक केले तिथले व्हिडीओस काढून टाकले आहेत. श्या कालच बघायला हवा होता मी कार्यक्रम.
कालच मी हा कार्यक्रम
कालच मी हा कार्यक्रम पाहिला...पण आता सगळ्या लिंक्स वरचे contents rejected आहेत.
अरेरे.. गेल्या का त्या
अरेरे.. गेल्या का त्या लिंक्स.
मी काल रात्री पाहिला कार्यक्रम.
अभी तो ये शुरूआत है! अजून एक
अभी तो ये शुरूआत है! अजून एक दोन एपिसोड झाले की मग हळुहळू आमिर खान बद्दल छोट्या-मोठ्या बातम्या येउ लागतील. त्याची scrutiny चालू झालीच असेल. आमिर ने व निर्मात्यांनी त्याचा सामना कसा करायचा याची तयारी करून ठेवली असेल अशी आशा आहे. कोठे कर भरताना दाखवलेली एखादी चुकीची एन्ट्री, एखाद्या समाजावर केलेली कॉमेण्ट, बारमधे किंवा इतर अशाच ठिकाणी घडलेले किस्से अशा बर्याच गोष्टी खणून काढल्या जातील व पब्लिकचा "आमिर तरी कोठे धुतल्या तांदळासारखा आहे" असा समज व्हावा असे प्रयत्न होतील.
अमिताभ व सचिन तेंडुलकर बद्दल असे कित्येक वर्षे चालू आहे. सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या लोकांपैकी अशा विषयावर बोलण्याचा व समाजाला आवाहन करण्याचा नैतिक अधिकार व लोक त्याचे ऐकतील एवढी लोकांवरची (विशेषतः तरूण) पकड असलेले जे अगदी थोडे लोक आहेत त्यात आमिर खान नक्कीच आहे. उद्या "सिग्नल तोडू नका" असे त्याने आवाहन केले तरी ऐकणार्यांची संख्या बरीच असेल.
त्याची सध्या असलेली इमेज तोडण्याचे राजकीय प्रयत्न परतवून लावण्याकरिता बहुधा तो व या सिरीज चे निर्माते यांना एखादी जनसंपर्क कंपनीच वापरावी लागेल.
फारएण्डा, वर तू जे म्हणत आहेस
फारएण्डा,
वर तू जे म्हणत आहेस ते खरं असलं तरी त्याचा आणि फक्त अमेरिकेत व्हिडीओज न दिसण्याचा संबंध कळला नाही.
प्रचंड अनुमोदन
प्रचंड अनुमोदन फारेंडा!!!
आपल्याकडे कलाकारांनी फक्त मनोरंजन करावे, समाजबिमाज सुधारायच्या मागे लागू नये, इतकेच काय पण सामाजिक प्रश्नांवर मतदेखील व्यक्त करु नये अशीच व्यवस्था आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मुद्द्यावर एखादा कलाकार बोलू लागला की त्याचा सिनेमाच बंद पाड, धमक्या दे हे सुरु होते.
हॉलिवूडात क्लूनी, सरेंडन, गेर सारखे सामाजिक विषयावर स्पष्ट बाजू घेणारे आणि ती अथकपणे लाउन धरणारे सुपरस्टार आहेत. हे आपल्याकडे होईल तो सुदिन.
http://xpressvids.info/weed.p
http://xpressvids.info/weed.php?id=4v6khshdntl5t
Copyright issues ani broad
Copyright issues ani broad casting rights reserve asalyamule videos disat nasavet.
http://www.vidpe.com/9jbe2ic0
http://www.vidpe.com/9jbe2ic0w2hi.html
अंजली, नाही माझी पोस्ट
अंजली, नाही माझी पोस्ट त्याबद्दल (अमेरिकेत न दिसण्याबद्दल) नाही. या सिरीयलला मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहून सध्या फक्त थोड्या "सिनिकल" कॉमेण्ट्स आल्या आहेत. पुढे काय होईल त्याचा तो अंदाज आहे. थोड्या आधीच्या पोस्ट्स च्या संदर्भाने.
ओह... बरं .
ओह... बरं :).
फारेण्डा, पण आमिर आणि
फारेण्डा, पण आमिर आणि त्याच्या टिमने या सगळ्याचा विचार आणि तयारी आधीच करून ठेवलेली असणार. उगाच नाही २ वर्ष लागली सगळ्या कामाला.
फारेंडा अनुमोदन! अण्णांच्या
फारेंडा अनुमोदन! अण्णांच्या बाबतीत हे केलेले राजकिय आणी सामाजिक कलाकार येतीलच पुढे हळुहळु जर आमीरला पाठिंबा वाढत गेला तर!
पण याने आमीरला काहि फरक पडेल असे वाटत नाहि. जर लोक विश्वास ठेवतील आतर तर ते भारताचे दुर्देव , दुसरे काय!
मुळात आमिर स्वतःला महात्मा
मुळात आमिर स्वतःला महात्मा म्हणून प्रोजेक्ट करतच नाहीये त्यामुळे खुसपटं काढणं तितकंही सोप्पं नाहीये.
एपिसोड पाहिला नाही.. पहायला
एपिसोड पाहिला नाही.. पहायला हवा..
मला कोणत्याही लिन्क वरुन
मला कोणत्याही लिन्क वरुन अमेरीकेतुन बघाता आला नाही
प्राजक्ता, बिल्वा, अदिति,
प्राजक्ता, बिल्वा, अदिति, क्षमस्व. आताच सगळ्या लिन्क्स चेक केल्या - एक ही चालत नाही आहे. मी आजच सकाळी पाहिल्यावर पोस्ट केल्या.
अमी
माझा कॉ.डब्बा झालाय त्यामूळॅ
माझा कॉ.डब्बा झालाय त्यामूळॅ लई स्लो पळतो (??)पण, sabserial.com वर जावुन बघा तिथे स.जयते च्या लिंकवर खाली क्रमाने youtube,dailymotion आणि २ व्हिडियो लिंक दिसतिल.. त्या बहुतेक चालु आहेत अजुन.
फारच सुन्न करणारा भाग
फारच सुन्न करणारा भाग होता.
स्टिंग ऑपरेशन मधल्या डॉ क्टरांची विधाने ऐकुन तर काय बोलावे तेच कळत नाहीये. इतकी सरळ सरळ विधाने असताना, अशा केसेस चालु असताना हि माणसे उजळ माथ्याने हा धंदा कसा चालु ठेवतात तेच कळत नाहीये. किमान तात्पुरते, केसचा निकाल लागेपर्यंत तरी लायसन्स सस्पेंड तरी व्हायला नको का?
जज्ज साहेबांची विधाने आकलनाच्या पलिकडे आहेत.
Pages