Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50
प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नारायण, नारायण
नारायण, नारायण
आत्म्याचा शोध लागला की
आत्म्याचा शोध लागला की परमात्मा असतो काहा पुढचा धागा काढा.
आत्मा नसतो.
आत्मा नसतो.
नारायण, नारायण चला डॉक्टर
नारायण, नारायण
चला डॉक्टर साहेबांनी आत्मा नसतो असे सांगितले आहे
आता सगळ्यांनी निघा बघू
खर्या खुर्या सिंहाने गर्जना
खर्या खुर्या सिंहाने गर्जना करुन इचारलं की मी म्हणल व्हय म्हाराज्या.
आत्मा असतोच प्रत्येकाला....
(चतुर कोल्हा)
नारायण, नारायण काहीन्च्या मते
नारायण, नारायण
काहीन्च्या मते आत्मा असतो तर काहीन्च्या मते नसतो
पुढे?
नारदमुनीना टवाळक्या करायला
नारदमुनीना टवाळक्या करायला बीबी मिळाला.. नारदा रँडचा बीबी बंद पाडलात, आता हा तरी राहू दे.
आत्मा नसतो. +१११११११११११११
आत्मा नसतो.
+१११११११११११११ असेल तर सिद्ध करुन दाखवा
नारायण, नारायण बा कागलकरा,
नारायण, नारायण
बा कागलकरा, आद्य टवाळखोर तू, आणि तूच असे बोलावेस? मोठाच विनोद हो!
नारायण, नारायण आत्मा असतो असे
नारायण, नारायण
आत्मा असतो असे मानणार्यान्नी तो आसतो असे सिद्ध करुन दाखवावे
व
आत्मा नसतो असे मानणार्यान्नी तो नसतो असे सिद्ध करुन दाखवावे
आपापले पुरावे घेऊन आणखी वर्षभराने पुढच्या अक्षय्य तृतीयेला इथेच या
एक आत्मा होता (आत्माराम)
एक आत्मा होता (आत्माराम) बेफिकीरांच्या कथेत......क्रमशः भेटीला यायचा
एक आत्मा होता बेफिकीरांच्या
एक आत्मा होता बेफिकीरांच्या कथेत......क्रमशः भेटीला यायचा << अजुनहि आहे
एक आत्मा होता बेफिकीरांच्या
एक आत्मा होता बेफिकीरांच्या कथेत......क्रमशः भेटीला यायचा << अजुनहि आहे >>>>> जर कथा क्रमशः असेल तर हे सिद्ध होते की आत्मा अमर आहे. एनीवन वान्ट टू चॅलेन्ज ?????
आत्मा बित्मा काही नसते . आहे
आत्मा बित्मा काही नसते .
आहे हे फक्त शरीर ....म्हणुनच
यावद्जीवं सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत
भस्मीभ्तेच देहेच पुनरागमनं कुतः ||
जोवर जिवंत आहात तोवर राडा ऐश करुन घ्या भले कर्ज काढुन माज करा कारण एकदा देह जळाल्यावर परत यावं लागणार नाहीयेच ......कारण नित्य सनातन असा आत्मा अस्तित्वाच नाहीये
म्हणुनच म्हणतो डॉक्टर ...चीयर्स
गोडबोले, आपण डायरेक्ट
गोडबोले, आपण डायरेक्ट चार्वाकच गाठलेत....
नारायण, नारायण
नारायण, नारायण
हो असतो. पोटात असतो. चांगलं
हो असतो. पोटात असतो. चांगलं जेवण मिळालं की तृप्त होतो.
असतो पण सिद्ध करून
असतो पण सिद्ध करून दाखवण्यासाठी मला आधी मरावे लागेल आणि मग तुमच्या भेटीला यावे लागेल.
असतो पण सिद्ध करून
असतो पण सिद्ध करून दाखवण्यासाठी मला आधी मरावे लागेल आणि मग तुमच्या भेटीला यावे लागेल<< त्याला भुत (काल्पनिक) म्हणतात, भुत आणि आत्मा मधे फरक काय?
जो दिसत नाही तो आत्मा आणि जो
जो दिसत नाही तो आत्मा आणि जो आत्मा दर्शन देतो (अर्थात शरिराशिवाय) ते भुत.
प्रसाद महेश
प्रसाद महेश
अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने
अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने ),
इथे मायबोलीवर लोकं येतात टवाळक्या करायला ...असल्या सीरीयस विषयावर काय बोलायचे ...आपण रेफरन्सेस देवुन बोलु लागलो की आपल्यालाच यड्यात काढतात .... त्यापेक्षा आपणही काहीच्याकाही प्रतिसाद देणे अन त्यांच्यात सामील होणे सोपे आहे
बाकी तु सीरीयस असशील तर हे घे
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं.|
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे ।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने. |
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ॥
http://www.manogat.com/node/7819
महेश, काही आत्मे शरीरातून
महेश, काही आत्मे शरीरातून बाहेर पडून म्हणे पर्यटन करुन परत शरीरात परत येतात.
गर्जना करणार्या सिंहाचा
गर्जना करणार्या सिंहाचा आत्मा शांत कधी होणार ?
जो दिसत नाही तो आत्मा << ओके
जो दिसत नाही तो आत्मा << ओके आणि जो आत्मा (दिसत नाहि) दर्शन देतो (अर्थात शरिराशिवाय)<< म्हनजे दोन्हिहि दिसत नाहित :अओ:: ते भुत
>>महेश, काही आत्मे शरीरातून
>>महेश, काही आत्मे शरीरातून बाहेर पडून म्हणे पर्यटन करुन परत शरीरात परत येतात.
मंदार पण मला तर काही आत्मे कायमचे माबोवर मुक्कामाला येऊन छळत असताना दिसतात, ते का नाही जात परत त्यांच्या शरिरात.
एक वेताची छडी घेऊन म्हणावेसे वाटते, "बोल का धरलयस माबोला" ?
>>जो आत्मा (दिसत नाहि) दर्शन
>>जो आत्मा (दिसत नाहि) दर्शन देतो (अर्थात शरिराशिवाय)<< म्हनजे दोन्हिहि दिसत नाहित
दोन्हीही दिसत नाही काय ? सांगितल ना जो आत्मा दर्शन देतो तो भुत.
तुमच्याकडे शिते आहेत का ?
>>अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने
>>अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने ),
अरे अवलोकन मधे पुरूष असे लिहिले आहे की.
>>अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने
>>अरे सिंव्हा ( कि अगं गर्जने )
>>"बोल का धरलयस माबोला" ?
सांगितल ना जो आत्मा दर्शन
सांगितल ना जो आत्मा दर्शन देतो तो भुत.
<< मला दोन्हिचाहि अनुभव नाहि तुम्हि अनुभवला का कधि
Pages