शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, तु साडेतिनटक्केवाला आहेस?... अर्रर्रर्रर्र म्हणजे तु फक्त बोलता समाजसुधारकच ठरणार. बोलता म्हणजे साडेतीन असुन साडेतीनलाच शिव्या द्यायच्या आणि वास्तवात सनातनी रहायचं.
प्रश्न- १.तुझे लग्न झाले तेव्हा होम हवन केले असेलच, त्याचे डीसेक्शन केले का?
२.साडीची आणि उपरण्याची गाठ मारली आणि सात फेरे मारले तर नवराबायको सात जन्म एकत्र राहतात यावर तुझा विश्वास कसा काय रे? त्याचे पण विवेकवादी उत्तर दे Biggrin
३.सनातन्यांच्या घरात जन्म घेऊन पुरोगामिपणाचे ढोंग करता यावे यासाठी कोणता यज्ञ केला होता?
४ इब्लिससारखे लोक हे विवेकवादी चळवळीला लागलेली किड आहेत, यावर तुझे काय मत आहे? Wink

-मिटींगला चालेलेला पुरोगामी मॅनेजिंग डायरेक्टर-

चला,
हरिहर तुम्ही अभ्यास सुरु केलात याचा या निमित्ताने आनंद झाला. अभ्यास करत रहा. कधीतरी समजेल तुम्हाला की मी काय म्हणतो आहे.

***

मॅनेजिंग डायरेक्टर | 5 November, 2012 - 11:46
तुमच्या सारख्या आयड्या काढून तुमच्या सारख्याच नव्हे तर अतीशय नीच भाषेतही उत्तरे मला देता येतात, पण त्याने माझी लाज जाते, तुमची नव्हे. अन मी निर्लज्ज नाही Happy

दुसरं म्हणजे, मी लग्न केलं ते रजिस्टर. खर्च रु. १२ फक्त. पण ते तुम्हाला सांगायची गरज नाही.

असो. तुम्हाला झिलतोडे क्र.२ असा खिताब देण्यात येतो आहे.
सबब यापुढे फाटा.

तुम्ही म्हणता ते 'धर्म' नावाचे कर्मकांड लाथ मारून दूर केले अन जानवे खुंटीस टांगले ते उगीच नाही. समजून उमजून केलेले आहे.अन व्रतबंध झाला त्यालाही तपे लोटली आहेत.>>>>> पोथी पुराणांना लाथ मारली ,जानवे काढुन खुंटीला टांगले की आपण पुरोगामी होतो असा विश्वास बाळगणे याला काय म्हणायचे? विज्ञानवाद? कि भाबडा आशावाद?

<<दुसरं म्हणजे, मी लग्न केलं ते रजिस्टर. खर्च रु. १२ फक्त. पण ते तुम्हाला सांगायची गरज नाही.>>कमाल करता राव ..९ लाखाची टाटा मांझा इलान घेता आणि लग्नावर फक्त १२ रु खर्च?... अरेरेरे कुठे काटकसर करायची ते एकदा शिकुन घ्या .
-काटकसरीचा मॅनेजमेंट गुरु, मॅनेजिंग डायरेक्टर-

इब्लिस | 5 November, 2012 - 12:28 नवीन
तुमच्या सारख्या आयड्या काढून तुमच्या सारख्याच नव्हे तर अतीशय नीच भाषेतही उत्तरे मला देता येतात, पण त्याने माझी लाज जाते, तुमची नव्हे. अन मी निर्लज्ज नाही
<<
<<

ब्वार्र, ब्वार्र..... मग "सखाराम गटणे" आयडीचा नंतर "साबण" झाला, ती आयडी की डुआयडी कोणाची होती बर.

"सखाराम गटणे" आयडीचा नंतर "साबण" झाला,

Biggrin

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

-- आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा

Proud

इल्बिसला पण माहित आहे की गुगल इमेज वर पाहिजे तेवढ्या टाळ्या आहेत. मग इल्बिस तेवढ्या स्पेशल टाळ्या आणि आम्ही एवढे मेहनत करून पोस्टली तर आम्हाला तेवढा वाटाण्याच्या अक्षतेचा टिळा होय!
This is not fare.

नाही आण्णा, तसे नाही, मी तुम्हाला माहिती दिली... गुगलमध्ये तुम्हाला अशा अनेक इमेजेस मिळू शकतील . त्या तुम्ही साठवून ठेवा व वापरा.

( हे वरचे चित्र मायबोलिवर सर्वप्रथम वापरायचा सन्मान इब्लिस यांचाच आहे. ते तेंव्हा अनेकाना आवडलेही होते. मी कृतज्ञता म्हणून तेच पेस्ट केले. ) Happy

Pages