हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
हा पक्षी कोणता आहे.
हा पक्षी कोणता आहे. कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातल्या एका खेड्यात सापडलेला पक्षी.
हा हि त्याच गावातला. पक्ष्यांची नाव बिलकुलच माहिती नाहियेत मला.
White eye is the Emglish
White eye is the Emglish name...
White eye is the Emglish
White eye is the Emglish name...
आणि हा कोण? aschig 14: केप
आणि हा कोण?
aschig 14: केप टाऊन,, एप्रील २०१२
वेका बरोबर अगदी....... तोच
वेका बरोबर अगदी....... तोच आहे.
झकासरावम तुमचा पहिल्या फोटोत रुफस्बॅक्ड श्राईक आहे ज्याला खाटिक म्हणतात.
)
आणि दुसरा आहे इंडिअन रॉबिन.. म्हणजे दयाळ...... (मॅगपिन रॉबिनचा भाऊ
वॉटरबर्ड आहे..... मानेचा फोटो
वॉटरबर्ड आहे..... मानेचा फोटो टाक रे.
aschig 13 चे भुंगा यांचे
aschig 13 चे भुंगा यांचे उत्तर बरोबर आहे. केप व्हाईट आय.
हा एक चश्मा-विरहीत, पण बरा, फोटू:
त्यांनी हे उत्तर खूपच लवकर दिल्याने, आम्ही मान ताठ ठेऊन aschig 14 मधील 'वॉटर बर्डचे' पूढचे चित्र इतर एकदोघांनी उत्तर देईपर्यंत (चूक किंवा बरोबर) टाकणार नाही.
कॉर्मोरंट आहे की काय???
कॉर्मोरंट आहे की काय???
aschig 14: केप टाऊन,, एप्रील
aschig 14: केप टाऊन,, एप्रील २०१२ - फिश का फिशिंग औल आहे का ?
aschig 14: केप टाऊन,, एप्रील
aschig 14: केप टाऊन,, एप्रील २०१२ - फिश का फिशिंग औल आहे का ?
>>>>>>>>>>>>>>>>>>
शशांक ऑल कसं शक्य आहे?????? त्याचे पाय बघा. बदक, कॉर्मोरंट तत्सम वॉटरबर्ड्सारखे (पाण्यात पोहू शकणार्या ) वाटतायत. तो आऊल नक्कीच नाही. फिशिंग आऊल पोहू शकत नाही.
पायावरुन कुठल्यातरी
पायावरुन कुठल्यातरी ठिपकेवाल्या बदकाची जात वाटतेय. पाणकावळा नक्कीच नाही. तो पुर्ण काळा कुळकुळीत असतो.
भुंग्या धन्यवाद. आश्चिग इथे
भुंग्या धन्यवाद.
आश्चिग इथे नीट दिसणार्या पक्ष्यांची नाव माहिती नाहियेत तर ह्या "आमी नाय जा" पोज मध्ये तोंड लपवलेल्या पक्ष्याच नाव सांगण मला तरी कठीणच आहे
त्याचे पाय मात्र पोहता येण्यासारखे आहेत अस वाटतय.
बरं लगे हात अजुन एक नाव सांगा मला. आकुर्डीत (पुणे) काढलेला फोटो आहे.
हा चातक नसणार. मला पांढ-या
हा चातक नसणार. मला पांढ-या पोटाचा दिसला म्हणुन चातक वाटला पण त्याची चोच वगैरे ककु फॅमिलीतली अजिबात वाटत नाही.
शशांक ऑल कसं शक्य आहे??????
शशांक ऑल कसं शक्य आहे?????? त्याचे पाय बघा. बदक, कॉर्मोरंट तत्सम वॉटरबर्ड्सारखे (पाण्यात पोहू शकणार्या ) वाटतायत. तो आऊल नक्कीच नाही. फिशिंग आऊल पोहू शकत नाही.>>>>
ओह, भुंगा खरंच की - जेवायला जाण्याच्या घाईत मी नीट पाहिलंच नाही की हे - वॉटरबर्डचेच पाय हे.......
झकासराव... अगदी एखाद्या
झकासराव... अगदी एखाद्या "टीट"सारखा दिसतोय.... अजून एखादा फोटो
बरं लगे हात अजुन एक नाव सांगा
बरं लगे हात अजुन एक नाव सांगा मला. आकुर्डीत (पुणे) काढलेला फोटो आहे. >>>>> झकासरावांनी टाकलेला हा फोटो - ग्रे टिट वाटतोय.
>>> बरं लगे हात अजुन एक नाव
>>> बरं लगे हात अजुन एक नाव सांगा मला. आकुर्डीत (पुणे) काढलेला फोटो आहे.
राखी टिट (Grey Tit - Parus major)
>>> हा पक्षी कोणता आहे. कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातल्या एका खेड्यात सापडलेला पक्षी.
राखी खाटिक (Grey Shrike - Lanius excubitor)
>>> हा हि त्याच गावातला. पक्ष्यांची नाव बिलकुलच माहिती नाहियेत मला.
चीरक (Indian Robin - Saxicoloides fulicata)
भुन्ग्या माहितीबद्दल
भुन्ग्या


माहितीबद्दल धन्यवाद.
मास्तुरे आणि शशांक तुमचेहि धन्यवाद.
हायला... टीट हा माझा मटका
हायला... टीट हा माझा मटका होता...... चला म्हणजे फिल्डवर न जाताही ज्ञान शाबूत आहे तर अजून ... गंज नाही चढलेला......
धन्यवाद सर्वांना.
येवढी मान चालेल?
येवढी मान चालेल?
कठीणच आहे...बदकाची (डक)जात
कठीणच आहे...बदकाची (डक)जात आहे का कुठली तरी???
मला आता एक birding crash कोर्स करावासा वाटतोय
आता?
आता?
हा कॉर्मोरंट (पाणकावळा?)
हा कॉर्मोरंट (पाणकावळा?) असावा.
हो, श्री alexantra,
हो, श्री alexantra, पाणकावळाच. भुंग्याचे (ही) ???? बरोबर होते
हा त्याचा अजुन एक पवीत्रा:
आणि एक त्याच्या शेजार्याचा:
कोणती उपजाती ते मात्र नक्की नाही. ते ओळखणे हा साधना करताचा स्वाध्याय आहे. मदतीला ट्री ऑफ लाईफ सारख्या या लिंका: http://tolweb.org/Phalacrocoracidae/26338 (किती प्रकारचे हवे पाणकावळे?)
रच्याकने, त्यांच्या शरीरात वॉटरप्रुफींग करता आवश्यक असलेल्या तैलग्रंथी नसतात आणि त्यामुळे त्यांना पंख वाळवत बसावे लागते. मासे पकडण्याकरता त्यांच्या चोचीला एक छान हुक असते:
aschig 15: हा कोण? Two rivers
aschig 15: हा कोण? Two rivers urban park, Cape Town, April 2012
चोच थोडी वर आणा की.... may be
चोच थोडी वर आणा की....
may be American white pelican?????
व्हाईट आयबीस (white ibis) ?
व्हाईट आयबीस (white ibis) ?
ही घ्या - ऐकले तुमचे
ही घ्या - ऐकले तुमचे (त्याने):
आता सोप आहे नं....चमच्या
आता सोप आहे नं....चमच्या किंवा spoonbill??
म्हणूनच तर आधि नव्हती ना
म्हणूनच तर आधि नव्हती ना दाखवली चोच! पण आधिच्या चित्रातही निरखून पाहिल्यास पसरट आकार दिसतो चोचीचा. ही उपजाती आहे: अफ्रिकन स्पूनबिल. इतर चमच्ये इथे दिसतीलः http://tolweb.org/Platalea/89576
(हे पक्षी आयबीसच्याच कुळातील).
हा अजुन एक फोटो:
Pages