हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
ह्म्म्म. माझं तेच झालंय
ह्म्म्म. माझं तेच झालंय बहुतेक
मला हा पक्षी वाटतोय.

आता आश्चिगसाहेब अवतरावेत हीच
आता आश्चिगसाहेब अवतरावेत हीच इश्वरचरणी प्रार्थना... (माझ्या मते इश्वर आहे
)
हो ना ! आत्ता त्याच्याकडे
हो ना ! आत्ता त्याच्याकडे दिवस असेल. आपण आता पक्षी न आठवता झोपूया.
रिया या धाग्यावर दो. पक्शि
रिया या धाग्यावर दो. पक्शि म्या आगुदरच ओळखले आहेत ..तेव्हा ..
साधनांना जो डोळा वाट्तोय ती मला फांद्यांची बेचकी वाटतेय ...:)
अश्चिग चकट्फु मनोरं़जन किती वेळ करणार ?
फिकट रंगाचं पोट असावं बहुदा
फिकट रंगाचं पोट असावं बहुदा
वेका, मलाही ती कधी बेचकी तर
वेका, मलाही ती कधी बेचकी तर कधी डोळा वाट्तेय.. फोटो काढणा-याच्या कॅमे-याची कम्माल आहे हा एकदम... त्यांचे लेख जसे माझ्या डोक्यावरुन चार फुट उंच जातात तसेच कॅमे-याचे फोटोही
साधनांना जो डोळा वाट्तोय ती
साधनांना जो डोळा वाट्तोय ती मला फांद्यांची बेचकी वाटतेय ...
>>>
हो अनुमोदन
मला पण
उलट मला त्याच्यावर जे काही छोटसं दिसतय ते त्याची चोच वाटतेय
आता पुन्हा तोंबो
I have my म्यान माय तलवार
I have my म्यान माय तलवार आप्लं किबोर्ड unless he comes with a better photo....bye
तिन बादल्या कपडे झाले धुवून,
तिन बादल्या कपडे झाले धुवून, शेवटचा लॉट आताच वाळत टाकला.. सो गुडनाईट टू ऑल.
तिकडे आश्चिगसाहेब वाफाळता चहाचा कप हाती घेऊन हे सगळे वाचत हसत असतील. आता उद्या आपण आपापले कप सांभाळत निकाल काय लागतो ते वाचुच...
शुभरात्री.....
हा घ्या डोळा असलेला
हा घ्या डोळा असलेला फोटो:
आता ओळखा.
Cape Bulbul?
Cape Bulbul?
म्हणजे साधना अर्जुनने बरोब्बर
म्हणजे साधना अर्जुनने बरोब्बर डोळा ओळखला होता
वेका, तोच वाटतोय.
वेका, तोच वाटतोय.
आपल्या चश्मेवाल्याचा आफ्रिकन
आपल्या चश्मेवाल्याचा आफ्रिकन अवतार दिसतोय...
गुगलुन पाहिले तेव्हा केप बुलबुलच निघाले साहेब.. ग्रेट वेका..
साधनार्जुन ... बघुया उत्तर
साधनार्जुन ...
बघुया उत्तर तपासणी कधी होतेय ते ...
साधनार्जुन ... बघुया उत्तर
साधनार्जुन ...
बघुया उत्तर तपासणी कधी होतेय ते ...
ग्रेट नाही मला बुलबुल वाट्ला
ग्रेट नाही मला बुलबुल वाट्ला म्हणुब मी थोडि मदत घेतलीच ..
हो, केप बुलबुलच. बुलबुल
हो, केप बुलबुलच. बुलबुल आकारावरुन ऑबव्हियसच.
पाह्यला नसुन ओळखल्याबद्दल अभिनंदन.
डोळा ओळखल्याबद्दल साधनाचेही अभिनंदन.
हा त्याच्या जोडीदाराचा एक
रच्याकने, पक्षी उडवु नका ...
aschig 17: श्टेलनबोश एरीया,
aschig 17: श्टेलनबोश एरीया, केप टाऊन. पहचान कौन.
आश्चिग धन्यवाद तो जे काम
आश्चिग धन्यवाद
तो जे काम करतोय त्यावरुन सनबर्ड म्हणायला हरकत नाही. पण आकार त्या मानाने खुपच मोठा.
मुद्दाम केपटावनातले पक्षी गुगलुन पाहिले तेव्हा हा फोटो ब्लॅक बी इटरच्या जवळ जातोय असे वाटले, शेपुट अगदी तशीच दिसली.
साधनांशी सहमत ...
साधनांशी सहमत ...
हा त्याचाच अजुन एक फोटो:
हा त्याचाच अजुन एक फोटो:
It's getting interested like
It's getting interested like chess.... Good job on confusing a poor bird lover...
अजुन एक फोटो. या मुळे बहुदा
अजुन एक फोटो. या मुळे बहुदा खूपच सोपे होणार आहे.
चोचीवरून वेड्यांच्या जमातीतला
चोचीवरून वेड्यांच्या जमातीतला दिसतोय.... पण शेपटीवरून सुर्यवंशी वाटतोय :p
सनबर्ड (सुर्यपक्षी/शिंजीर)
सनबर्ड (सुर्यपक्षी/शिंजीर) आहे हे म्हणजे आता सांगणं सोप्पंच केलंय तुम्ही..पण थोडं गुगलून म्हणजे केप टाउनचे सन बर्ड असं शोधल्यावर Double Collared वर तुक्का मारतेय...
Chess has turned into gambling now..yeah....:)
बरोब्बर. डब्बल कॉलर्ड सनबर्ड.
बरोब्बर. डब्बल कॉलर्ड सनबर्ड.
मादीचा खूप चांगला फोटो मिळाला नाही.
हा नराचा
aschig 18: Spier, Cape
aschig 18: Spier, Cape Town
हा पक्षी कोणता?
वा! मी नेहमी हा धागा वाचतो..
वा!
मी नेहमी हा धागा वाचतो.. मजा येते. फोटो बघायला आणि तुम्हा सगळ्यांचे शेरे वाचायला.
( मला स्वतः चिमणीकावळापोपटकबुतरआणिअलीकडेचघार ओळखायला येते फक्त. पण इथंलं बघून आपूनबी ह्ये आसं काय फोटू काढूया पाखरांचं आन् हितल्या सार्यास्नी चकीत करू या अशी सुरसुरी येते.
)
वॉव्...मजा आली जरा
वॉव्...मजा आली जरा यावेळी...तुक्का बसला म्हणून बहुतेक..
मस्त आहे तो नराचा फोटो....:)
आता हा मात्र टफ आहे...अजून स्पिशीज पर्यंत पण पोहोचत नाहीये..बघुया उद्या पेटते का ते...
Pages