Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28
आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.
तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनिमाऊ, मस्त आणि कल्पक आहे.
मनिमाऊ, मस्त आणि कल्पक आहे.
अरे वा. मस्त धागा.
अरे वा. मस्त धागा.
लवासातल्या ट्रेलवर गवसलेली ही
लवासातल्या ट्रेलवर गवसलेली ही घसरगुंडी. मुलांना रॉक क्लाईंबिंग आणि घरसगुंडीचा एकत्र अनुभव देणारी :
मनिमाऊ. क्लास आहेब एकदम.
मनिमाऊ. क्लास आहेब एकदम.
मामी. चांगली कल्पना. टॉवेलचा बाप्पा फार आवडला. (बाप्पा किती वेगवेगळ्या स्वरूपात इथे तिथे भेटत राहतो ना)
मामी, मस्त आहे तो गणपती
मामी, मस्त आहे तो गणपती बाप्पा. माझ्या क्लब महिंद्रा-कुर्ग स्टेमधे पण असाच बाप्पा बनवुन ठेवला होता हाउस किपींगवाल्या मुलांनी. माझे सनग्लासेस पडले होते ड्रेसिंग टेबलवर ते लावुन ठेवले होते बाप्पाला. इतका गोड प्रकार होता ना. फारच क्युट !
इग्लु सही आहे. मुलांना मज्जा येत असणार.
घसरगुंडी काय मस्त आहे नेहमीच्या लोखंडी शिडीपेक्षा.
एंप्रेस गार्डन फ्लॉवर शोमध्ये
एंप्रेस गार्डन फ्लॉवर शोमध्ये भोपळ्यातून साकारलेले बाप्पा
मामी, मस्त धागा एकदम आवडेश
मामी, मस्त धागा
एकदम आवडेश
विशाल, तु पण गेला होतास?
विशाल, तु पण गेला होतास? तुझ्याकडे ती कलाकारांना वाहिलेली फुलांची 'श्रद्धांजली' आहे का? माझ्याकडचे फोटोज फार छान नाहीत. वेगळा धागा काढुन ते टाकु शकशील का? मला फार आवडली ती थीम.
धागा आवडेश, मामी धन्यवाद, आता
धागा आवडेश, मामी धन्यवाद, आता बरेच काय काय मस्त मस्त बघायला मिळेल
तुमच्या कल्पकतेचे कौतुक करावे तितके कमीच
सौंदर्य व ती जुन्नरच्या एका
सौंदर्य व ती
जुन्नरच्या एका हॉटेलमधील हे एक सुंदर चित्र.
(माबोवर आधी प्रदर्शित)
जिप्सी, कोण आहे चित्रकार? तु
जिप्सी, कोण आहे चित्रकार? तु काही चित्राची चौकशी केली होतीस का? फारच सुंदर काढलं आहे आणि मॉडेल पण सुरेख आहे.
मस्त धागा! आत्तापर्यंतचे
मस्त धागा!
आत्तापर्यंतचे फोटोही खूप सही आहेत.
मस्त धागा!
मस्त धागा!
मामी, कल्पनेचे अभिनंदन.. सहीच
मामी, कल्पनेचे अभिनंदन.. सहीच धागा
खरेच आता कॅमेरा घेऊन फिरायला हवंय
तुझ्याकडे ती कलाकारांना
तुझ्याकडे ती कलाकारांना वाहिलेली फुलांची 'श्रद्धांजली' आहे का?
सगळे फ़ोटो नाहीयेत माझ्याकडे ममा . पण त्यातले मी टिपलेले काही..
कै. देव आनंद यांना..
प्रख्यात व्यंगचित्रकार कै. मारियो मिरांडा यांना
कै. स्मिता पाटील यांना....
इथे स्मिताच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता फ़ोटोबरोबर त्यांनी दोन देखणी स्मितेच दिली होती, जी शेजारच्या फ़ोटोत दिसतील. ही कल्पना मला प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडली होती.
छानच आहेत सगळ्यांची
छानच आहेत सगळ्यांची चित्रे.
माझ्याकडे पण असणार काही. शोधावी लागतील.
मी माझ्या ऑफिसमधील डेस्क
मी माझ्या ऑफिसमधील डेस्क जरासा सजवला आहे, त्याचा फोटू चालेल का?
विचारतेस काय?? कल्पकता आहे ना
विचारतेस काय?? कल्पकता आहे ना त्यात मग लगेच दे...
कल्पकता, ते नाही माहिती! मला
कल्पकता, ते नाही माहिती! मला आवडेल तसा सजवलाय... कमीत कमी जागेत..
हे बघ..
(No subject)
तो बूट भारी आवडला...
तो बूट भारी आवडला...
धन्स सेना, आणि त्या स्माईलिंग
धन्स सेना, आणि त्या स्माईलिंग बनीच्या डोक्यावर (व्हर्टिकली अप) बांगड्या आहेत, प्लास्टीकच्या
बागे क्युट आहे सगळंच.
बागे क्युट आहे सगळंच.
वा छान कल्पना आहे मामी
वा छान कल्पना आहे मामी
वॉव... थांक्स टू मामी... इतके
वॉव... थांक्स टू मामी... इतके कल्पक प्रचि पाहायला मिळतायेत
मनीमाऊ ची मॉडल्स तर झक्कास!!!
एंप्रेस गार्डन फ्लॉवर शो....
एंप्रेस गार्डन फ्लॉवर शो.... नेमका कुठे, कधी होता?
वर्षु, शुक्रिया ! शुक्रिया !
वर्षु, शुक्रिया ! शुक्रिया !
मी तर बेहद फिदा होते त्या आर्टिस्टवर. काय कल्पकता असते ना लोकांच्यात. रोजच्या भाज्यांपासुन इतकी सुंदर मॉडेल्स सजवणं..... अॅमेझिंग !
अरे वा, सगळ्यांनी ही कल्पना
अरे वा, सगळ्यांनी ही कल्पना आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
बेफिकीर, आधी धाग्याचं नाव 'मला भेटलेली कला' एवढंच होतं. त्यावेळी तुम्ही या शीर्षकावरून माझ्यावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल कराल अशी भिती वाटत होती.
***************************************************
हा सेट (चार छोट्या खुर्च्या आणि एक गोल टेबल) मला एका एक्झिबिशनमध्ये दिसला. हँडमेड आहे. लेकीकरता घेतल्याशिवाय रहावलंच नाही. गेले ४-५ वर्षं ती आवडीनं वापरतेय आणि येणारी बच्चेकंपनीही खुष होते.
विशाल, थँक्स ! अरे स्मिता
विशाल, थँक्स !
अरे स्मिता पाटील & लताबाईंचा फोटो, ही गौतम राजाध्यक्षांना श्रद्धांजली होती. बरोबर ना? मला फार आवडला होता हा फोटो, म्हणुन मी परत टाकते एकदा.
मामी, काय क्युट आहे तो सेट.
मामी, काय क्युट आहे तो सेट. ४ पेक्षा जास्त टिनटिन आले एका वेळेस, तर त्यांची धावपळ होत असेल ना, आधी कोण बसणार तिथे?
Pages