लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे.. आता सगळी कडचे लिंबु अणि मिरच्या घेते आणि सगळ्या भारतभर बांधाव्या म्हणते.. Proud

सरकारने नाही घेतली तरी आपण आपली काळजी घ्यावी म्हणते.. Proud

चमत्कार जाहला..... मला नजर सुरक्षा कवच कंपनीकडून एस एम एस आला की तुमची नजर सुरक्षा कवच फ्री साठी निवड झाली आहे. त्यांचा फोनही येऊन गेला.. फक्त ३९९ रु पोस्टेज चार्जेस भरावे लागतील. Proud

नजर सुरक्षा कवच मध्ये ३ वस्तू आहेत..

१. गळ्यात पेंडंट घालणे
२. हातात ब्रेसलेट घालणे
३. आणखी एक वस्तू आहे. आमलेट Proud . ती घरात टाम्गायची आहे.. ( नजर सुरक्षा चिलखत आणि शिरस्त्राणही असायला हवे होते ! Proud )

त्याबरोबर लक्ष्मी पादुका यंत्र फ्री आहे.

Nazar Suraksha Kawach means the "evil eye bead", is actually a stone bead, which is worn to protect oneself from evil looks. The stone is an amalgamation of molten glass, iron, copper, water and salt. This particular combination of minerals and metals is believed to provide a shield from the forces of evil. The Nazar Suraksha Kawach has the symbol of an eye worked upon it. The symbol of the eye is regarded as a potent amulet for protection against evil forces in almost every culture of the world like Jewish, Islamic, Hindu, Buddhist and Christian. Thus, in Turkey, you have an eye for an eye. http://gtmteleshopping.com/nazar-suraksha-kawach.aspx

दाभोळकराना हे अजुन माहीत नाही का? Proud

NSK help in removing negative influences in ones life. These amulets and talismans are considered to be powerful tools which help in protecting against bad and negative effects in ones life. The NSK gives protection and brings luck to all. Have you just had a new child? Bought a new car? Built a new office building? Worried that your "friends" and others are filled with envy about your good fortune? The bead reflects the evil intent back to the onlooker. It somewhat resembles an eye and it is said the typical blue color is a factor in protecting the user

नजर सुरक्षा अमुलेट असे दिसते.. आजच आले. आता दारावर लावूया... बुरी नजरवाले तेरा मूंह काला... Proud ns.JPG

>>>> दाभोळकराना हे अजुन माहीत नाही का? <<<<<
माहित नसायला काय झाले? पण ते पडले पक्के व्यवहारी! या अशान्च्या मागे लागून तितकी प्रसिद्धी नै मिळणार जित्की हिन्दू देवस्थाने नि भटाभिक्षुकान्च्या मागे लागुन मिळेल हे माहितिये त्यान्ना! असो.
ते अमुलेट मात्र छान दिस्तय बरका!

ते अमुलेट मात्र छान दिस्तय बरका! >>

जामोप्या,

अमुलेट खुप लोकांना आवडु लागले आहे
तुम्हाला काही नजर नाही लागणार. पण जर त्या अमुलेट ला नजर लागली तर काय करायचे, हे विचारुन घेतले का? Biggrin

अमुलेट दारावर लावायचे. हातात घालायला ब्रेसलेट आहे... ते अमुलेटअसारखेच आहे. फक्त मधला गोल पीस आणि निळी फीत नाही.. ब्रेस्लेटला इलॅस्टिक दोरा आहे.. अमुलेट साध्या दोर्‍यात आहे.

जमोप्यांना नजर सुरक्षा कवचात ईतका इंटरेस्ट का ?

अस विचारण्याच कारण म्हणजे. त्यांनी ३९९ रु पोस्टेज चार्जेस वैगेरे भरून नजर सुरक्षवैगेरे स्वता: मागून घेतले.

Disks or balls, consisting of concentric blue and white circles (usually, from inside to outside, dark blue, light blue, white, dark blue) representing an evil eye are common apotropaic talismans in the Middle East, found on the prows of Mediterranean boats and elsewhere; in some forms of the folklore, the staring eyes are supposed to bend the malicious gaze back to the sorcerer.
Known as nazar (Turkish: nazar boncuğu or nazarlık), this talisman is most frequently seen in Turkey, found in or on houses and vehicles or worn as beads.
A blue eye can also be found on some forms of the hamsa hand, an apotropaic hand-shaped talisman against the evil eye found in the Middle East. The word hamsa, also spelled khamsa and hamesh, means "five" referring to the fingers of the hand. In Jewish culture, the hamsa is called the Hand of Miriam; in some Muslim populated cultures, the Hand of Fatima. However, it is considered a superstition to practicing or religious Muslims that any symbol or object protects against the evil eye. In Islam, only God can protect against the evil eye.
In Islam
Evil eye, Isabat al-’ayn, is a common belief that individuals have the power to look at people, animals or objects to cause them harm. In Islam, God is the only one who can protect against the evil eye; no object or symbol can. Muhammad prohibited the use of talismans as protection against the evil eye because it is idolatry, the form of protection allowed being supplication to Allah.[9] It is tradition among many Muslims that if a compliment is to be made one should say "Masha'Allah" (ما شاء الله) ("What God wills") and also "Barak'Allah" (تبارك الله) ("Blessings of God") to ward off the evil eye.

ईती Wikipedia ...

लिंबु,मिरची, बिब्बा, काळी बाहुली, चप्पल एवढे सगळे टांगलेले आहेच... Proud माझासुद्धा जास्त विश्वास लिंबू मिर्चीवरच आहे.

<< लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते? >>

ज्यांना अशी नजर लागण्याची भीती वाटते अशा लोकांनी स्वतःलाच टांगून घ्यावे.

limbutimbu | 24 November,2011 - 11:34
>>>> दाभोळकराना हे अजुन माहीत नाही का? <<<<<
माहित नसायला काय झाले? पण ते पडले पक्के व्यवहारी! या अशान्च्या मागे लागून तितकी प्रसिद्धी नै मिळणार जित्की हिन्दू देवस्थाने नि भटाभिक्षुकान्च्या मागेलागुन मिळेल हे माहितिये त्यान्ना! असो.>>>>जो भ्रामक समजुती पसरवतो त्याच्याच मागे ते लागणार ,समाज सुधारायला लागला कि प्रस्थापित धेंडं अस्वस्थ होतात तसेच लिंब्याचे झाले आहे Wink

Proud

Er.rohit | 23 June, 2012 - 11:10

>जो भ्रामक समजुती पसरवतो त्याच्याच मागे ते लागणार

म्हणजे त्यान्नी स्वतःच्याच मागे लागायला पाहीजे.
पण ह्या रोहीतनि मूळ प्रश्न डावलला आहे. हा दाभोळकर बुवा या आस्थापना (company) च्या मागे का नाही लागत? का या दभोल ला त्यान्च्या कडून डबोल मिळत?

> ,समाज सुधारायला लागला कि प्रस्थापित धेंडं अस्वस्थ होतात तसेच लिंब्याचे झाले आहे
लिम्ब्याच जाउ दे, तू तर काही प्रस्थापित नाही आहेस, तु कशाला अस्वस्थ होत आहेस? आणि तू या अन्धश्रध्देत कसा पडलास की दाभोळ्कर समाज सुधारत आहे? त्याच्या मागे अख्या पुण्यातले १००० लोक पण नाहीत.

अहो ते काय घेऊन बसलात? हे अं.नि.स. वाल्यांपैकी काही जण स्वतःच्या मुलांची लग्ने पत्रिका दाखवून मुहूर्त बघून ठरवतात Biggrin Proud Rofl Lol Light 1 Light 1 Light 1 Light 1

लिम्ब्याच जाउ दे, तू तर काही प्रस्थापित नाही आहेस,तु कशाला अस्वस्थ होत आहेस?आणि तू या अन्धश्रध्देत कसापडलास की दाभोळ्कर समाज सुधारत आहे? त्याच्या मागे अख्या पुण्यातले १००० लोक पण नाहीत.>>>>vetal ,मी कशाला अस्वस्थ होउ विज्ञानयुगात तुमच्यासारख्यांना विज्ञानवाद्यांनी पळवुन लावलेच आहे तेव्हा तुच अस्वस्थ हो कसे!!

<<<दिनुभाऊ | 28 June, 2012 - 11:27
अहो ते काय घेऊन बसलात? हे अं.नि.स. वाल्यांपैकी काही जण स्वतःच्या मुलांची लग्ने पत्रिका दाखवून मुहूर्त बघून ठरवतात >>>>जाऊदे हो दिनुभाऊ, ईतके मनावर घेऊ नका.आकंठ आध्यात्मवादात बुडालेले अध्यात्मिक गुरुसुद्धा सुक्ष्म देहाने प्रवास करण्याऐवजी विमानाने प्रवास करतात..... Proud

Pages