Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, पुणे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.
गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे..
तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.
भेटू तर मग.
माहितीचा स्रोत:
पुपुकर :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आँ ही शीर्षकातून नावं कुणी
आँ ही शीर्षकातून नावं कुणी काढली?
सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा
सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो. >>>>>>>> सोमणांची किर्ती पण येणार आहे का गटग ला ???????????
मी आत्ता हेच विचारणार होतो की
मी आत्ता हेच विचारणार होतो की तू बाफचं नाव का बदललंस म्हणून..
मी नाही केलं रे. उपरवालेने
मी नाही केलं रे. उपरवालेने किया है..
मी पण येणार!!! रविवारी सकाळी
मी पण येणार!!! रविवारी सकाळी सकाळी भल्या पहाटे उठण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार.....!
इतकी लोकं जमलीयेत? बाप रे!
इतकी लोकं जमलीयेत? बाप रे! ब्रेकफास्ट ब्रेक होऊन लंचच होणार असं दिसतंय लक्षण!
मी विचारच करत होतो. की काका
मी विचारच करत होतो. की काका किंवा अ.आ. कोणी आले कसे नाहीत अजून कीर्तिचं नाव वाचून..
काका किंवा अ.आ. कोणी आले कसे
काका किंवा अ.आ. कोणी आले कसे नाहीत >>
आमच्यापर्यंत कीर्ती आली नव्हती
आमी पन येनार म्हनतो
आमी पन येनार म्हनतो गतगला.
सायबांना सांगितल, आमाला पायजे सपट चहा.
महेश, मग वरती नोंदणी कर
महेश, मग वरती नोंदणी कर
>>वरती नोंदणी कर एवढ्या लवकर
>>वरती नोंदणी कर
एवढ्या लवकर ??? :भिती:
नक्की नाय त्यामुळे त्या कोण एक बाई आहेत त्यांच्याप्रमाणे आमी पण ऐनवेळी धडकू.
मी सांगते आज उद्या मध्ये.
मी सांगते आज उद्या मध्ये.
are vaa!! mee paN jamalM tar
are vaa!! mee paN jamalM tar yeIn ravivaaree..
मज्जॉय !
मज्जॉय !
मंजे, मयुरेश सोमणांच्या
मंजे, मयुरेश
सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो. >>> किरु, खबरदार ऐनवेळी कॅन्सललंस तर... तुझ्याबरोबर यायचं म्हणून मी माझं परतीचं बुकिंग केलेलं नाहीये.
त्यामुळे त्या कोण एक बाई आहेत
त्यामुळे त्या कोण एक बाई आहेत त्यांच्याप्रमाणे आमी पण ऐनवेळी धडकू.>>>>>>>>> म्हणजे मी बाई आहे पण बाई म्हणायलाच पाहिजे का अगदी ?
दुरून रेकी देतात तसे मी दुरून
दुरून रेकी देतात तसे मी दुरून नजर ठेवणार आहे. मज्जा करणे कंपलसरी आहे.
मंसो
मंसो
अमा, हैद्राबादहुन ५.५५ ला
अमा, हैद्राबादहुन ५.५५ ला फ्लाईट निघते. गंधर्व मध्ये तुम्ही ८ पर्यंत याल. मग संध्याकाळी परत. सगळ्या भाचरांसाठी येऊन जा.
बोनस : (दुरून केलेल्या रेकीत बुक्के देता येत नाहीत, एखाद्या चुकलेल्या भाच्याला बुक्का मारता येईल.)
सगळ्या भाचरांसाठी येऊन जा. >>
सगळ्या भाचरांसाठी येऊन जा. >> How sweet. thanks. उम्मीद पे दुनिया कायम है. कोशिश.
हो ना येताना बावर्ची किंवा
हो ना येताना बावर्ची किंवा पॅराडाईजची बिर्याणी पण आणता येईल.
are vaa!! mee paN jamalM tar
are vaa!! mee paN jamalM tar yeIn ravivaaree.. >>>>>>>>>> अरे बापरे, बडी पण धडकणार का ?????????????
हो ना येताना बावर्ची किंवा पॅराडाईजची बिर्याणी पण आणता येईल. >>>>>>> आणि कराचीवाल्याकडची बिस्किटे सुद्धा ................
मामी.. तुमच्या भाचरांच्या
मामी.. तुमच्या भाचरांच्या अपेक्षा जास्तच वाढत चालल्यात...
(No subject)
वा बडी पण येणार... सहीच.
वा बडी पण येणार... सहीच. मेमोरेबल गटग होणार तर
तुमच्या भाचरांच्या अपेक्षा
तुमच्या भाचरांच्या अपेक्षा जास्तच वाढत चालल्यात >>>>>>>> यावर एक उपाय म्हणजे असंच एखादं गटग हैदराबादेत करणं .............
खादाडीसाठी प्रचंड वाद आहे तिथे .................
गटग जोरात होणार असं दिसतं
गटग जोरात होणार असं दिसतं आहे. मजा येणार आहे इतक्या जणांना भेटायला.
>>म्हणजे मी बाई आहे पण बाई
>>म्हणजे मी बाई आहे पण बाई म्हणायलाच पाहिजे का अगदी ?
गेला माधव कुणीकडे मधला विनय येडेकर आठवला, तो फोनवर म्हणतो हे बघा प्रमिलाबाई...
तर ती किंचाळते, ईSSS मी बाई नाहीये काही, त्यावर हा अफलातुन चेहेरा करून म्हणतो,
बाई नाहीये ? आवाज तर बाईचाच वाटतोय.
मग ती म्हणते मी एक अल्लड तरूणी आहे.
केदार आणि मनिष दोघेही
केदार आणि मनिष दोघेही असल्यामुळे यंदाही पाण्याचे ग्लास उपडे होतीलच आणि प्रचंड जनसंख्या हजर राहिल्यामुळे टेबलही बदलावे लागेलच तरी, मजा करा लोक्स.
उद्या धमाल करा लोक्स फोटो
उद्या धमाल करा लोक्स
फोटो मिळण्यासाठी नावनोंदणी करावी काय?
Pages