एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं
तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू
तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---
ती- बेजार झाले पाहून सजना, ट्र्याफीकची ही कोंडी
कुनी बोंबले पी पी, प्या प्या, शिव्या कुनाच्या तोंडी
तो- क्षणात राणी अंगावरती चिखल उडला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
~मिलिंद छत्रे
चाल : एक लाजरा न् साजरा मुखडा
(कॉपी-पेस्ट करून मित्रांना पाठवायचे असेल तर नावासकट पाठवावे ही विनंती)
(No subject)
जबरी...या चालीत पर्फेक्ट
जबरी...या चालीत पर्फेक्ट बसतंय
पडत्यात वाचून हसून हसून पडले
अफलातून!
अफलातून!
फार भारी रे मिल्या..
फार भारी रे मिल्या..
(No subject)
अफाट!!!
अफाट!!!
(No subject)
का? पडत्यात... जबरी विडंबन !
का? पडत्यात...
जबरी विडंबन !
>>तो- का???? ती-
>>तो- का????
ती- पडत्यात...
महान... अशक्य!
लै भारी......
लै भारी......
नविन प्रतिसादकांचे
नविन प्रतिसादकांचे आभार...
लोभ असाच राहू द्यावा
श्री - स्माईली भारी आहे तुमची
(No subject)
तो- का???? ती- पडत्यात... >>
तो- का????
ती- पडत्यात... >> एक नंबर मिल्या..
मस्त मज्जा आली! सकाळला दे
मस्त मज्जा आली! सकाळला दे पाठवून!
अरे मागं सकाळ ने हे छापले
अरे मागं सकाळ ने हे छापले होते (हे बरेच जुने विडंबन आहे) पण तेही अर्धवट आणि माझे नाव न घालता
मला आले रे मेल मधुन.... नावा
मला आले रे मेल मधुन.... नावा सकट
वाईट्ट दंगा विडंबन आहे !
वाईट्ट दंगा विडंबन आहे !
बाप्रे भन्नाट
बाप्रे भन्नाट
(No subject)
वा !!!!
वा !!!!
>> कुनी बोंबले पी पी, प्या
>> कुनी बोंबले पी पी, प्या प्या, शिव्या कुनाच्या तोंडी
तुझ्या विडंबनांची प्रिंट आऊट्स काढून न्यायला लागतात बाबा खास लोकाग्रहास्तव..
अफाट!! तो- का???? ती-
अफाट!!
तो- का????
ती- पडत्यात...
(No subject)
आयुक्तांना पाठवा
आयुक्तांना पाठवा
(No subject)
(No subject)
(No subject)
जबरदस्त!!! तो- का???? ती-
जबरदस्त!!!
तो- का????
ती- पडत्यात...
हे मस्त जमलंय
(No subject)
___/\_____ पडत्यात लै भारी.
___/\_____
पडत्यात लै भारी.
खरचं सगळीकडे लावायला पाहिजे ही कविता.
Pages