बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

Submitted by लाजो on 25 May, 2011 - 22:51

'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक

मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष Happy

तुम्हाला पण आवडला का सांगा Happy

बेसिक शेप्स:

संपूर्ण डेकोरेटेड केक:

१.

२.

३.

४.

५.

------------------------------

वेळेच्या आभावामुळे मधल्या स्टेप्सचे फोटो काढले गेले नाहित.
पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन Happy

गुलमोहर: 

सगळ्यांचे खुप्पच खुप आभार Happy तुम्ही केलेले कौटुक बघुन खुप मस्त वाटतय Happy

आदिती कडुन पण सगळ्यांना थँक्यु Happy

लले, मामी आणि ठमी Proud Biggrin

@राखी, बरोबर Happy

केकः चॉकलेट हेवन केक

डेकोरेशनः बटर आयसिंग, फॉन्डट, पाण्यासाठी सुके खोबरे नीळा रंग मिक्स करुन, मातीसाठी कोको पॉप्स, पूल फ्रुट रोल्-अपचा आणि शुगर बॉल्स, १००-१००० वगैरे.

टिंकरबेलचं छोटं टॉय विकतच आहे Happy

__/\__ धन्य आहेस तू Happy

तू देशात येऊन केक वर्कशॉप कधी घेत्येस ते सांग आधी

मस्त आहे...............................
.
६ ऑगस्ट ला माझा झाला वाढदिवस...... Sad
.
पुढच्यावेळेला न विसरता पाठवा....... Wink

Pages