Submitted by लाजो on 25 May, 2011 - 22:51
'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक
मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष 
तुम्हाला पण आवडला का सांगा 
बेसिक शेप्स:
संपूर्ण डेकोरेटेड केक:
१.
२.
३.
४.
५.
------------------------------
वेळेच्या आभावामुळे मधल्या स्टेप्सचे फोटो काढले गेले नाहित.
पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन 
गुलमोहर:
शेअर करा
तो पूल फ्रूट रोल-अपचा केलाय
तो पूल फ्रूट रोल-अपचा केलाय का?
आणि ते नीळे पाणी कसे केले? खोबर्याचं आहे का?
वॉव! मस्त!
वॉव!
मस्त!
सुंदर!
सुंदर!
सगळ्यांचे खुप्पच खुप आभार
सगळ्यांचे खुप्पच खुप आभार
तुम्ही केलेले कौटुक बघुन खुप मस्त वाटतय 
आदिती कडुन पण सगळ्यांना थँक्यु
लले, मामी आणि ठमी

@राखी, बरोबर
केकः चॉकलेट हेवन केक
डेकोरेशनः बटर आयसिंग, फॉन्डट, पाण्यासाठी सुके खोबरे नीळा रंग मिक्स करुन, मातीसाठी कोको पॉप्स, पूल फ्रुट रोल्-अपचा आणि शुगर बॉल्स, १००-१००० वगैरे.
टिंकरबेलचं छोटं टॉय विकतच आहे
लाजो केक पाहून
लाजो केक पाहून तोंपासु
डेकोरेशन झक्कास
लाजो, तुझ्या क्रिएटीव्हीटीला
लाजो, तुझ्या क्रिएटीव्हीटीला सलाम
__/\__ धन्य आहेस तू तू
__/\__ धन्य आहेस तू
तू देशात येऊन केक वर्कशॉप कधी घेत्येस ते सांग आधी
आणि पिल्लूला बिलेटेड शुभेच्छा
आणि पिल्लूला बिलेटेड शुभेच्छा
बिलेटेड - फारच लेट झाल्यात
बिलेटेड - फारच लेट झाल्यात
पण गोड मानून घे वरच्या केक सारख्याच
आत्ता.. इतक्या उशिरा आलो बघ
आत्ता.. इतक्या उशिरा आलो बघ केक बघायला..असो.. एक्दम झक्कास झालाय हो!..
धन्यवाद बंधो, कवे, चंबू
धन्यवाद बंधो, कवे, चंबू
केक खुपच मस्त आहे..
केक खुपच मस्त आहे..
मस्त
मस्त आहे...............................

.
६ ऑगस्ट ला माझा झाला वाढदिवस......
.
पुढच्यावेळेला न विसरता पाठवा.......
Pages