बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

Submitted by लाजो on 25 May, 2011 - 22:51

'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक

मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष Happy

तुम्हाला पण आवडला का सांगा Happy

बेसिक शेप्स:

संपूर्ण डेकोरेटेड केक:

१.

२.

३.

४.

५.

------------------------------

वेळेच्या आभावामुळे मधल्या स्टेप्सचे फोटो काढले गेले नाहित.
पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन Happy

गुलमोहर: 

सुंदर केक आणि डेकोरेशन सुध्दा.. Happy छानच सुचत/जमत तुला अन मेहेनत ही घेतेस तशीच..
मी ही मुलीला दाखवू की नको या विचारात.. Wink

मस्त!

मामी Proud
लाजो, केक अफलातून !
माझा लेक ऑलरेडी तुझ्यावर खुष आहे. असलं कायकाय बघून तोही तुझ्या घरी ठाण मांडायचा हट्ट धरून बसेल. Lol

लाजो,
असा बर्थडे केक मिळणार असेल तर मी या वयात सुद्धा पुन्हा पुन्हा वाढदिवस साजरा करायला तयार आहे. Happy
अप्रतिम बनवला आहेस. मला कापावासा वाटला नसता.. मी नुसती बघत राहिले असते. Happy

यावेळी मी वाढदिवस जुलै एवजी तु आल्यावर डिसेंबरात करायचे ठरवले आहे Proud
सही$$$$$$$$ आहे केक अगदी... आता डेकोरेशन मधे ते निळे हिरवे काय आहे त सांग Uhoh

Pages