नाचायला मोकळा...
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
64
माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.
------------------------------------------------------------------------------------------
मा. प्रो. साहेब,
स. न. वि. वि.
जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!
आ. न.
- ऋयाम.
------------------------------------------------------------------------------------------
विषय:
प्रकार:
शेअर करा
अभिनंदन. मग कधी सुरु होणार ?
अभिनंदन. मग कधी सुरु होणार ? (नाच.)
या पोस्ट वर जरी माझे नाव दिसत असले तरी तो सानी चा आहे असे समजावे.
हुकुमावरुन... (सानीच्या !!)
(No subject)
अभिनंदन ऋयाम!!! आम्ही पण तुझा
अभिनंदन ऋयाम!!! आम्ही पण तुझा मनसोक्त नाच बघायला मोकळे झालो आहोत.... लवक्कर सुरु कर!
आणि हो! तुझ्या रंगीबेरंगी ब्लॉगच्या ह्या पहिल्या पानावर प्रतिसाद देणारी मी पहिली!!!!
भ्या s s s s s s s s s s s s
भ्या s s s s s s s s s s s s s s s.... दिनेशदांनी माझा नंबर पळवला.... आता मीच रागाने तांडव नृत्य करणार....
अभिनंदन ऋयाम...
अभिनंदन ऋयाम...
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
ओमेदेतो! गाम्बात्ते ने
ओमेदेतो!
गाम्बात्ते ने
वा वा..अभिनंदन ऋयामा..
वा वा..अभिनंदन ऋयामा..
ओमेदेतोऽ ओमेदेतोऽ
ओमेदेतोऽ ओमेदेतोऽ
त्या 'नाचायला' या शब्दाच्या
त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate.
अभिनंदन ऋयाम.
आगाऊ काय म्हणायला तुला नक्की ?
अभिनंदन ऋयाम. कंगना
अभिनंदन ऋयाम.
कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां. ती चांगली दिसते असं तुला वाटतं, हे आम्हांला कळालंय!
के बात बच्च्या.... अभिनंदन
के बात बच्च्या.... अभिनंदन
आता पहिला नाच कुठला? मयुरनृत्य की दिवाडान्स ???
रैना अभिनंदन ऋयामा.
रैना
अभिनंदन ऋयामा.
होहो, शैलजा इज म्हणिंग द
होहो, शैलजा इज म्हणिंग द राईट.
पुन्हा प्लीजच कंगना नको.
पान घेतले तरी वाचक आपले मत (ठणकावून) सांगणारच !
ऋयाम अभिनंदन. लवकर नाच सुरू
ऋयाम अभिनंदन. लवकर नाच सुरू कर.
ए नाचो, धतर धतर धतर धतर
शुभेच्छा.. तुम्ही नाचताना
शुभेच्छा.. तुम्ही नाचताना मस्तच दिसतात... असे म्हणायची वेळ येउदे..
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वा!! अभिनंदन. काय इशेष?
अरे वा!! अभिनंदन. काय इशेष?
सानी.. ऊगी .. ऊगी...
सानी.. ऊगी .. ऊगी...
दिनेशदा!!!! किती ते मोठे मन
दिनेशदा!!!!
किती ते मोठे मन तुमचे!
अरे.. अभिनंदन कस्लं राव... >
अरे.. अभिनंदन कस्लं राव...
> त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate. डोळा मारा >>
ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर
>> कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां फिदीफिदी
अरे वा छान आहे तुझे नविन
अरे वा छान आहे तुझे नविन रंगीबेरंगी (ज)पान !
आम्ही कधी काळी पान घेतले तर भगवान ष्टाईल नाचू बहुतेक.
आता भगवान ष्टाईल म्हणजे काय हे जर कळाले नाही तर
जुन्या पिढीच्या लोकांस विचारावे (उदा. झक्की, दिनेशदा, कापो, अस्मादिक, इ.)
त.टी. : वरील यादीतील लोकांची आगाऊ विशेष माफी मागत आहे
सांगा हो जुनी पिढी, नक्की कशी
सांगा हो जुनी पिढी, नक्की कशी अस्ते ती भगवान ष्टाईल????
महेश, हा आला मला राग !! मी
महेश, हा आला मला राग !! मी जून्या पिढीतला नाही..
त्याहून जूना आहे मी..
ओहो दिनेशदादाजी ! गलती हो गयी
ओहो दिनेशदादाजी ! गलती हो गयी माफ करना
कुठल्याही ग्रुप मध्ये नवीन
कुठल्याही ग्रुप मध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून लिहिणे आणि रंगेबिरंगी मध्ये लिहिणे यात नेमका काय फरक आहे??
प. भ >>> कुठल्याही ग्रुप
प. भ >>> कुठल्याही ग्रुप मध्ये लिहीलं तर ... लोकं त्यांना वाटल्या तशा प्रतिक्रिया देतात मग .. लेखकाला संयम धरून (??) त्यांची उत्तरे द्यावी लागतात ...
पण रंगीबेरंगी असेल तर म्हणतात.... हे माझ स्वतःच पान आहे ... कायपण लिहेल ...
थोडक्यात जास्त personalization करू शकता आणि कोणी काहीही म्हणू शकत नाही .........
(चुकीच बोल्ले असेल तर सांगा.. प भ पेक्शाही बरीच नविन आहे )
अरे देवा....!!! अभिनंदन
अरे देवा....!!!
अभिनंदन ऋयाम. आता होऊनच जाऊ देत (नाच...)
अभिनंदन !!! आता आयडी 'बसंती'
अभिनंदन !!! आता आयडी 'बसंती' घेणार का ?
Pages