नाचायला मोकळा...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.

------------------------------------------------------------------------------------------

मा. प्रो. साहेब,

स. न. वि. वि.

जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!

आ. न.
- ऋयाम.

------------------------------------------------------------------------------------------

Light 1

विषय: 
प्रकार: 

आदरणीय गुरुमित्र ॠयाम,
शिसानविवि,
आपल्या ब्लॉगची बातमी मिळाली, मन भरुन आलं. अलीकडे माबोवर असंबद्ध रंगेबेरंगी पानं कमी होत चालली आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल. त्यात झक्कीही इकडे फिरकत नाहीत. ती कसर तुम्ही भरुन काढणार यात मला अजिबात शंका नाही.
नव्या ब्लॉगवर हल्ले होणार हे निश्चित पण तुम्ही या कसोटीला उतराल अशी खात्री आहे. अर्थात इथे कुठल्याही आणि कसल्याही 'नव्या'ला घाउक समर्थन देणारी दुकाने आहेतच!!!
आदरणिय रैना म्हणतात त्याप्रमाणे 'आम्ही आमच्या ब्लॉगवर ना. ना.' असा बाणा ठेवा म्हणजे झालं.

आपला कृपाभिलाशी
आगाऊ.

सर्वांना उस्सुकता दाखवल्यबद्दल सादर आभार्स.
सुरुवात जपानच्या 'नोह' नाचाने करावी म्हणतोय. जरा वेटा, जरा लेटा. तयारी झाली की बोलावणं धाडतो च.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मा. आगाऊसो|

पत्रोत्तराबद्दल धन्स्वाद. वाचुन आनंदपण जाहला.

<<नव्या ब्लॉगवर हल्ले होणार हे निश्चित पण तुम्ही .. 'नव्या'ला घाउक समर्थन देणारी दुकाने आहेतच!!! >>
हे विशेष.:) पण हल्ली मीही गें.का.चा झालोय. काळजी नसावी Wink

आता बघा, रंगीबेरंगी असो, अथवा साधं पान असो. लिहीणारा (नाचणारा) माणूस तोच असला तर पूर्वीपासून जे (काही-बाही) चालवलंय तेच चालवणार यात शंका नाही. त्यामुळे इथे काही येईल, ते चांगलं/वाईट असेल याबद्दल अगदी खात्रीने सांगतो, 'काहीही भरवसा नाही'.

> 'आम्ही आमच्या ब्लॉगवर ना. ना.'
ह्याला मात्र कितीही झोप आली असली तरी जागेन (/नाचेन). त्यातुन आता पुण्यात आहे, बाणा कसा सोडणार??

>अलीकडे माबोवर असंबद्ध रंगेबेरंगी पानं कमी होत चालली आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.
नाही हो. मी पेशल रं.बे. कधीच बघत नसे. नेहेमी http://www.maayboli.com/new4me_all. त्यामुळेच. पण तुम्ही म्हणता, खरेच असेल.

>त्यात झक्कीही इकडे फिरकत नाहीत. ती कसर तुम्ही भरुन काढणार यात मला अजिबात शंका नाही.
अरे बापरे. ते अशक्य आहे.

तरी, कृपादृष्टी ठेवा.

आ.न.
-ऋयाम

ए अरे.. तुम्ही दोघे काय भांडताय की काय खरेच? मला बॅकग्राऊंड वगैरे काहीही माहित नाही.
मी सहज आणि गमतीने म्हणले.
आणि हो, तुम्ही दोघेही मला जेन्युइनली आवडता.

मीरा१०, तुझा २ नंबरच्या लिंकमधला बाल्या डान्स लई आवडला! ऋयामाला शोभेल तो.... पण हे अस्सल तमिळ डान्स पण ऋयामाच्या पर्सनॅलिटीला फिट्ट बसतील, याची खात्री आहे. हे बघ रे! Proud हा आणि हा

नाच ना आये, फिरभी भैया
नाचे धिन धिन ता ना
के नाना हो गया दिवाना....

मला पण ना , कुठलीही गाणी कधीही आठवतात.

> नमनाला घडाभर नाचून झाले असेल तर प्रत्यक्ष नाच सुरु केला तरी चालेल..
अरे? काही प्रॉब्लेम आहे का? कसलं नमन आणि कसलं काय? काही जण अचानक असे सावध!! का झालेत? Uhoh मी कुठेही म्हटलेलं नाही की मी काय भारी लिहीन वगैरे...

ब्लॉग घेतला. गम्मत म्हणून एक पोस्ट लिहीली, 'की आता वाट्टेल ते लिहायला मोकळा म्हणून. '
चांगला दिवाही दिलाय.

असो.

---------------------

बाकी दिनेशदा, सानी, सबलोक्स,, विडीओ बघतो घर्से Wink

आगाऊ सर, नोह एक लय भयंकर अवघड जपानी नाटक/नृत्य प्रकार असतो. एन्शिअण्ट.
गंमत म्हणून लिहीलं तिथे वर. noah japan शोधा गुगलवर.. Happy

ऋयाम ठंडा ले रे... तू सुरू तर कर. बघ मी पैली येते की नाय नाच बघायला आय मीन वाचायला. नंबर लावून बघीन/ वाचीन. Happy

स्मायली टाकायची राहिली त्याचा इतका मोठा परिणाम....

हे भगवान... तुम्हीच या आता नाचायला... भोली सुरत दिल के खोटे.. Lol

चिल माडी सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...

ओ कधी सुरू होणारेय तुमचा नाच, सगळं पब्लीक केव्हांच येवून बसलय मंडपात आणि शिट्ट्या-टाळ्या वाजवतय. लवकर सुरू करा बर्का नाहीतर बघा. Proud

हो ना नमनाला घडाभर (४० पेक्षा जास्त घडे झाले असतील अलीबाबाच्या गोष्टीतले) तेल.
असो तुमच्या पानावर येऊन आम्ही कोण चुना लावणार ? :जिभ चावलेला (की भाजलेला) भावला:

Pages