नाचायला मोकळा...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.

------------------------------------------------------------------------------------------

मा. प्रो. साहेब,

स. न. वि. वि.

जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!

आ. न.
- ऋयाम.

------------------------------------------------------------------------------------------

Light 1

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन. मग कधी सुरु होणार ? (नाच.)

या पोस्ट वर जरी माझे नाव दिसत असले तरी तो सानी चा आहे असे समजावे.

हुकुमावरुन... (सानीच्या !!)

अभिनंदन ऋयाम!!! आम्ही पण तुझा मनसोक्त नाच बघायला मोकळे झालो आहोत.... लवक्कर सुरु कर! Happy

आणि हो! तुझ्या रंगीबेरंगी ब्लॉगच्या ह्या पहिल्या पानावर प्रतिसाद देणारी मी पहिली!!!! Happy

भ्या s s s s s s s s s s s s s s s.... दिनेशदांनी माझा नंबर पळवला.... आता मीच रागाने तांडव नृत्य करणार....

त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate. Wink

अभिनंदन ऋयाम.
आगाऊ काय म्हणायला तुला नक्की ? Proud

अभिनंदन ऋयाम. Happy
कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां. ती चांगली दिसते असं तुला वाटतं, हे आम्हांला कळालंय! Proud

होहो, शैलजा इज म्हणिंग द राईट.
पुन्हा प्लीजच कंगना नको. Proud
पान घेतले तरी वाचक आपले मत (ठणकावून) सांगणारच ! Proud

अरे.. अभिनंदन कस्लं राव...

> त्या 'नाचायला' या शब्दाच्या आधी एक शब्द वापरला जातो. तो लिहीण्यासारखा आहे अथवा नाही is subject to debate. डोळा मारा >>

ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर Happy

>> कंगना राणावतबद्दल एकच लेख लिहिलायस, तेवढाच पुरे हां फिदीफिदी
Happy

अरे वा छान आहे तुझे नविन रंगीबेरंगी (ज)पान ! Happy
आम्ही कधी काळी पान घेतले तर भगवान ष्टाईल नाचू बहुतेक.
आता भगवान ष्टाईल म्हणजे काय हे जर कळाले नाही तर
जुन्या पिढीच्या लोकांस विचारावे (उदा. झक्की, दिनेशदा, कापो, अस्मादिक, इ.)
त.टी. : वरील यादीतील लोकांची आगाऊ विशेष माफी मागत आहे Happy

कुठल्याही ग्रुप मध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून लिहिणे आणि रंगेबिरंगी मध्ये लिहिणे यात नेमका काय फरक आहे??

प. भ >>> कुठल्याही ग्रुप मध्ये लिहीलं तर ... लोकं त्यांना वाटल्या तशा प्रतिक्रिया देतात मग .. लेखकाला संयम धरून (??) त्यांची उत्तरे द्यावी लागतात ...

पण रंगीबेरंगी असेल तर म्हणतात.... हे माझ स्वतःच पान आहे ... कायपण लिहेल ... Lol

थोडक्यात जास्त personalization करू शकता आणि कोणी काहीही म्हणू शकत नाही ......... Proud

(चुकीच बोल्ले असेल तर सांगा.. प भ पेक्शाही बरीच नविन आहे Happy )

Pages