Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगीबेअर, झक्की असते तर
योगीबेअर, झक्की असते तर त्यांनी तुझं मराठीत न लिहिण्याव रुन बौद्धिक घेतलं असतं.
मालवणी मसाला , दगडू तेली
मालवणी मसाला , दगडू तेली मसाला, फुटाणा -कढीपत्ता सुकी चटणी, कडवे वाल या पैकी काय हवंय ते लवकर कळवा
आँ? हे काय असते? खायचे पदार्थ की पुस्तकांची नावे?
कल्लोळाला शुभेच्छा. खा-प्या,
कल्लोळाला शुभेच्छा.
खा-प्या, मज्जा करा, दंगा करा आणि वृत्तांत लिहा.
शोनू मालवणी मसाला वाटणार होय
शोनू मालवणी मसाला वाटणार होय ! अरे अरे. निदान त्यासाठी तरी गटगला जाणं जमायला हवं होतं.. काय ऑस्स्सम फिश फ्राय होतो मा.म. घातला की !!
माझ्याकडे खाद्य पदार्थ आहेत
माझ्याकडे खाद्य पदार्थ आहेत झक्की, नागपुरात किंवा विशिष्ट शहरात या नावाची पुस्तके मिळत असतील तर मला कल्पना नाही
अंजली शनिवारी ल कारांत ब्रेफा नाही ना
पण !!! असू दे बर्का .
सायो: पण मी कुठे दुसर्या
सायो: पण मी कुठे दुसर्या भाषांमधे लिहिले आहे!!!
मेधा, बाई येणार असल्यानं ल
मेधा, बाई येणार असल्यानं ल कारान्ती ब्रेफा मी कटाक्षानं दूर ठेवला आहे. !!! बरोबरच कोना कॉफी आणि बंगळूरातून आणलेली कॉफी इतके ऑप्शन असतील.
शनिवारी scattered
शनिवारी scattered thunderstorms सुद्धा असणार आहेत आपल्या बरोबर GTG ला..... >>
योगी, आतापर्यंतच्या सगळ्या कल्लोळाला असतातच असं आम्ही वाचून आहोत. फक्त continuous असतात तू scattered का म्हणतोयस?. त्याला हस्याचा गडगडाट म्हणतात.
असो. मजा करा. अंजली स्वादिष्ट स्वयंपाकाच्या बाबतीत आणि आदरातिथ्याबाबतीत माहीर आहेच.
आर्च येतेस का? दक्षिणेतल्या
आर्च येतेस का? दक्षिणेतल्या आदरातिथ्याची झलक दाखवू या
माझ्याकडे कांदा लसूण मसाला
माझ्याकडे कांदा लसूण मसाला खूप जास्त आहे भारतातून आणलेला. कुणाला हवाय का?
मला हवाय. (आधी बोलायचंस ना.
मला हवाय. (आधी बोलायचंस ना. मागच्याच रविवारी वापरता आला असता :))
आणते मी तु़झ्यासाठी मधुरिमा.
आणते मी तु़झ्यासाठी मधुरिमा. आधी हवा असेल तर मग येवून घेवून जाशील का?. मागच्या रविवारी काय केलस? कशासाठी वापरणार होतीस?
अंजली, धन्यवाद. भेटू असच
अंजली, धन्यवाद. भेटू असच कधी.
अंजली स्वादिष्ट स्वयंपाकाच्या
अंजली स्वादिष्ट स्वयंपाकाच्या बाबतीत आणि आदरातिथ्याबाबतीत माहीर आहेच.>>>> ती असेलच पण तू ही आहेसच ना. कल्लोळाला येणार्यांना तुझ्या पाककलेची झलक कधी बघायला मिळणार ? (ह्याला म्हणतात उंटावरुन शेळ्या हाकणं)
मोहना, मसाला घेउन ये. ज्यांना
मोहना, मसाला घेउन ये. ज्यांना हवा ते घेतील
अंजली, मला जीटीजीला येणं जमत
अंजली,
मला जीटीजीला येणं जमत नाहीये. मी सध्या नोकरीच्याच कामात फार बिझी आहे. पण आवर्जून आमंत्रण दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. मी कधी त्यासाईडला आलो तर नक्की भेटून जाईन.
जीटीजीला शुभेच्छा! फोटो आणि वृत्तांत टाका. वाचायला मजा येते.
तयार का सगळी मंडळी? कल्लोळाला
तयार का सगळी मंडळी?
कल्लोळाला खूप शुभेच्छा. भरपूर खा, प्या, गॉसिप करा, फोटो काढा.
स्वाती, सगळं गॉसिप नीट लक्षात ठेव आणि पुढच्या आठवड्यात मला सांग. गाडीत (बिचार्या) बुवांना त्रास देऊ नका. तुम्हांला सुखरुप नेणं, आणणं त्यांच्याच हातात आहे हे ध्यानात ठेवा. गाडीत छुपे कॅमेरे कोण लावणारे? त्यांनी प्रायव्हेट सर्क्युलेशनचं मनावर घ्या.
सायो लाईक!! कल्लोळाला खूप खूप
सायो लाईक!!
कल्लोळाला खूप खूप शुभेच्छा!!
बॅग भरून झाली काल रात्री पण
बॅग भरून झाली काल रात्री पण कॅमेरे पॅक केले नाहीत.ते आता घरी जाउन करणार , सायो थँक्स.
तिरफळं हवीत का कोणाला , किंवा शेझ्वान पेप्पर्स ?
मज्जा करा! खूप खूप शुभेच्छा
मज्जा करा! खूप खूप शुभेच्छा !! वृत्तांत डीटेल मधे टाका. स्टार्टिंग फ्रॉम एन जे
कल्लोळाला पुन्हा एकदा
कल्लोळाला पुन्हा एकदा शुभेच्छा!!
मैत्रेयीचं पण रद्द का?
मैत्रेयीचं पण रद्द का? बाराच्या बस ऐवजी तीन सिटर रिक्षाच झाली काय मग ??
कल्लोळाला शुभेच्छा. मेन्यूचे नीट फोटो काढून पाठवा..
पराग, तीन सीटर नाही, डुक्कर
पराग, तीन सीटर नाही, डुक्कर रिक्षा.
शुभेच्छांबद्द्ल
शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद!
मेधा, तिरफळं चालतील मला.
आज माझी इंग्रोला फेरी होईल .. अळू वगैरे मिळाला तर आणू का?
(No subject)
शोनू जीटीजीच्या वेळेस विकुंना
शोनू जीटीजीच्या वेळेस विकुंना त्यांच्या बायकोनी त्या घालतात ते मंगळसुत्र दिलं होतं मला "डायवर"/तारहणहाराला द्यायला. जवाबदारीची जाणीव असावी डायवरींग करताना म्हणून. त्या हिशोबानी मला आता गाडीतल्या काकवांच्या काकांचे "मॅन"गळसुत्र म्हणजे अंगठ्या वगैरे मिळतायत की काय अशी शंका येतेय मला.
खरं तर गाडीत मी एकटाच धोतर म्हणून माझ्या बायकोचे मंगळसुत्र आणून आरश्याला लटकवायला हवं होतं, त्याच्याकडे बघून तरी जरा .....
सावकाश या. घाई करू नका.
सावकाश या. घाई करू नका.
बुवा,
बुवा,
(No subject)
बुवा कल्लोळास शुभेच्छा !!!
बुवा
कल्लोळास शुभेच्छा !!! मज्जा करालच. वृत्तांत डिटेलवार येऊ द्या
Pages