स्वाती,
धन्यवाद. ही traditional IRA CD आहे, ROTH नाही. रेट कमी आहे म्हणून दुसरीकडे ती इन्वेस्ट करता येइल का ते विचारयचे होते. मी जे काही नेटवर वाचले त्यात एव्हढेच दिसले की ती सीडी दुसर्या जास्त रेट असलेल्या बॅन्केत ट्रान्सफर करता येइल. अजून काही ऑप्शन्स आहेत का ते बघायचे होते.
स्नेहा: जर temporary hold करायचे असेल तर money market fund or cash is best option (although not sure why would you want to move to CD which pays very less anyways...), other best option would be bond fund (when I say fund I mean ETF not Mutual fund to avoid trading fees and management fees).
स्नेहा, टॅक्स फ्री ट्रान्स्फर होते. त्यासाठी आधी तुला हव्या त्या इंन्स्ट्युटुशनकडे ira उघडायचे. त्यांना सांगायचे की मी दुसर्या ira तुन इथे ट्रान्सफर करणार आहे. तुझ्या आत्ताच्या बँकेला तशा इन्स्ट्रक्शन द्यायच्या. काही ठिकाणी तुला फॉर्म भरावा लागेल. कदाचित फी लावतील ट्रान्सफर साठी. माझ्या नवर्याचे roth ira आम्ही फिडिलिटीकडून वॅनगार्ड कडे ट्रान्सफर केले होते. आम्हाला ट्रान्सफर साठी फी पडली नव्हती. आम्हाला फिडिलिटी आणि वॅनगार्ड दोन्ही कंपन्यांनी याबाबत चांगले मार्गदर्शन केले.
स्नेहा: If CD term is about to mature then no penalty, you can use the amount for other investment options. If you are transferring from one broker to another then typically there is no fee/penalty as long as the account type is same.
स्वाती: Roth IRA account actively manage करत नसाल तर मी वर दिलेली link check कर, especially Long Term Strategy हा विभाग बघा...
नेटफ्लिक्स कोणी फॉलो करत आहे का? गेले काही महिने बराच कोसळला आहे त्यांचा शेअर. पण आता घेण्यासारखा आहे का? त्यांचा स्ट्रीमिंग वर भर असणार आहे पुढेसुद्धा (जरी गेल्या दोन तीन आठवड्यात त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला असला - आधी क्विकस्टार कंपनी काढून आणि मग ते रद्द करून ). कोणत्या किमतीला तो स्थिर होउन पुन्हा चढू लागेल असे वाटते?
फारएण्डः never catch a falling knife... अशी म्हण आहे तेव्हा जपुन. NFLX may have further downside upto its 200MA (95-98 range) where it might try to stabilize before any attempt to move up significantly....
धन्यवाद योगीबेअर. अॅमेझॉन किंवा हुलू जर जास्त लोक वापरू लागले तर नजीकच्या काळात नेटफ्लिक्स ला पर्याय मिळेल, नाहीतर हळुहळू लोक पुन्हा त्यांच्याकडेच येतील. त्यात ब्लॉकबस्टर्/डिश कॉम्बो एवढे चांगले नाही असे ऐकले. त्यांचे मधल्या काळात गेलेले मेम्बर्स परत येतात का यावर ठरेल बहुधा.
कोडॅक वगैरे सारखी - कॉम्पेटेटर्स फार पुढे निघून गेले आहेत आणि यांचे आता स्क्रॅम्ब्लिंग चालू आहे अशी - अवस्था नाही नेटफ्लिक्स ची. त्यामुळे कोठून तरी तो पुन्हा चढेल असे वाटते.
नेट्फ्लिक्सचा शेअर आज एकाच दिवसात ३५% कोसळला आहे. ११८ वरून डायरेक्ट ७७$ वर आला आहे. सभासदांच्या संख्यावाढीचा अंदाज अपेक्षेपेक्षा कमी वर्तवल्यामुळे आणि कदाचित कंपनी ह्यावेळी तोट्यात जाईल ह्या शक्यतेमुळे शेअर पडला असे वाचले.
AMAT मला स्ट्रोन्ग बाय वाटतो आहे. २००९ च्या मार्चची प्राइस आहे. सोलार सेक्टरमुळे भाव कोसळला असला तरी कन्झुमर इलेक्ट्रोनिक्स डिविजन फॉर्मात आहे, १५ डॉलर खाली जोपर्यन्त आहे तोपर्यन्त मी टप्याटप्याने घेइन.
Netflix che financials mala changle watale hote. Nakki athwat nahi pan pudchya kahi warshat convert honaare senior issues aahet tewdhich liability aahe baaki general operational expenses sodun.
Customers kami hotayat he kharay aani ajun kiti kami hotil he hi sangta yet naahi pan saddhya investors aani market tyanna det asleli shiksha kiitpat yogya aahe he hi baghayla paahije.
Kadhi kadhi market khup jasta negatively react karta, company tewdhi waait naste. This may be a good opportunity too.
Submitted by वैद्यबुवा on 25 October, 2011 - 21:36
बैद्यबुवा: Would you rather buy a beaten down stock "hoping" its a good opportunity or buy a stock like MCD or CMG which is uptrend and breaking out on strong earnings!!!
फायनॅनशियल्स चांगले असतील आणि त्या हिशोबाने जर किंमत कमी असेल तर मी घेईन स्टॉक. ह्याहीपेक्षा महत्वाचे आहे कंपनीचे प्रॉडक्ट/सर्विस. चांगले फायनॅनशियल्स आणि प्रॉडक्ट ला जर पुढे मरण नसेल आणि मुख्य म्हणजे कंपनीला स्वतःला काँम्पिटिशन कमी असेल तर निश्चितपणे मी खरेदी करायला बघेल. (हे मी जनरल म्हणतोय, नेटफ्लिक्स विषयी असं नाही)
अरनिंग्स पॉप झाल्यावर तर सगळ्या दुनियेला कळून त्याच्यावर उड्या पडतात. तेव्हा घेऊन काहीच फायदा होत नाही असं नाही पण माझं मत आहे असले स्टॉक पॉप व्हायच्या आतच लक्षात आले पाहिजेत.
मी स्वतः प्राईस फक्त मला परवडेल की नाही हे बघण्याकरता बघतो. कधी कधी चांगला स्टॉक असतो पण माझ्या येवढ्याश्या इन्स्वेस्टमेंटनी मला हवा तसा हव्या त्या टाईमफ्रेम मध्ये फायदा होत नाही म्हणून घेत नाही.
Submitted by वैद्यबुवा on 26 October, 2011 - 15:47
यात प्रॉब्लेम असा आहे ४ थ्या क्वार्टरचा प्रॉफिटचा अंदाज कंपनीने $१.०८ सेंट वरुन ७० सेंट्वर आणला.
नेट्फ्लिक्सचा ४ था क्वार्टर नेहेमी जोरदार असतो. यावरुन समजा सभासदांची गळती इथेच थांबली आणि साधारण फायदा एव्हडाच राहिला तर पुढच्या वर्षी ते ७० सेंट * ४ = $२.८० कमावतील.
ब्लॉकबस्टर, हुलु यांच्या कॉम्पिटीशन्वर मात करुन त्यांनी समजा प्रॉफिट $३ वर नेला किंवा $४ वर नेला
तरी $४ * १५ = $६० यावर जास्त शेअरचा भाव देणे कठीण आहे
निलिमा, पण नेटफ्लिक्स ही फास्ट ग्रोथ स्टेजमध्ये असलेली मानली जाते. त्यामुळे १५ पीई कमी आहे फार. तसेच प्रॉफिट $१ वरून एका वर्षात $४ वर नेला तर ह्या ग्रोथ ला ५० पीई तरी मिळेल की. चिपोटलेचा ५१ आहे सध्या.
निलिमा, शेअर चा भाव फक्त अरनिंग्स मुळे वर जातो का? अरनिंग्स पोटेन्शियल बघून बाकी लोकं, मोठे इन्स्टिट्युश्नल इनवेस्टर्स सुद्धा इन्वेस्ट करतात. अरनिंग्स पोटेन्शियल जाणवलं की नुसत्या खरेदीच्या हंगामानासे सुद्धा स्टॉक वर जातो (साधं सप्लाय आणि डिमांड). पुर्वी नेटफ्लिक्स चा स्टॉक ३०० वर काय नुसता अरनिंग्स चे पैसे शेअरहोल्डर्स एक्विटी मध्ये जाऊन नव्हता वाढला.
अर्थात ह्या आशेनी मी स्टॉक घेत नाही. माझं येवढच म्हण्णं आहे की जितकं पिनलाईज केलय तितका खरच तो स्टॉक वाईट आहे का हे नीट तपासून घ्यायला पाहिजे. इथे चांगली संधीही असू शकते पण अर्थातच रिस्क आहेच!
तसेच प्रॉफिट $१ वरून एका वर्षात $४ वर नेला तर ह्या ग्रोथ ला ५० पीई तरी मिळेल की>>>>>>>>> हे मला कळलं नाही फचिन. जास्त P/E चांगला कसा?
Submitted by वैद्यबुवा on 26 October, 2011 - 16:29
निलिमा, सॉरी. $१ वरून $४ वर नाहीये ते, $२.८० ते $४ आहे. त्यामुळे अर्निंग्ज ग्रोथ ४०% होते आणि PEG १ जरी धरला तरी पीई ४० येतो.
बुवा, ज्या कंपन्या लहान असतात आणि भविष्यात वाढण्याची शक्यता असते त्यांना जास्त प्रीमियम पीई मिळतो, कारण तसे पर्फॉर्म करण्याची क्षमता कंपन्यांमध्ये असते. अशा वेळी पीई न बघता PEG पाहतात. PEG = PE/Earnings growth. PEG 1 te 1.5 हे साधारण कॉन्सर्वेटिव्ह मानतात. त्यामुळे समजा नेटफ्लिक्सची ग्रोथ ४०% वर्तविली आहे, तर पीइजी १ धरला तर पीई ४० येतो. मग त्याला अर्निंग्जने गुणून टार्गेट प्राईस काढतात. त्यामुळे पीई जितका जास्त तितकी शेअरची किंमत जास्त आणि कदाचित फायदाही जास्त.
हे माझे इकडेतिकडे वाचलेले ज्ञान आहे. चुका असू शकतात. दुरूस्त करा आढळल्यास.
स्वाती, धन्यवाद. ही
स्वाती,
धन्यवाद. ही traditional IRA CD आहे, ROTH नाही. रेट कमी आहे म्हणून दुसरीकडे ती इन्वेस्ट करता येइल का ते विचारयचे होते. मी जे काही नेटवर वाचले त्यात एव्हढेच दिसले की ती सीडी दुसर्या जास्त रेट असलेल्या बॅन्केत ट्रान्सफर करता येइल. अजून काही ऑप्शन्स आहेत का ते बघायचे होते.
स्नेहा: खाली दिलेली website
स्नेहा: खाली दिलेली website check कर, तिथे बरीच माहिति मिळेल....
My Savings Plan
धन्यवाद.. आताच बघते.
धन्यवाद.. आताच बघते.
स्नेहा: मुळात CD मधे कश्याला
स्नेहा: मुळात CD मधे कश्याला invest करत आहात!!! use mutual funds or etf's
सध्या तरी मुळात केलेल्या
सध्या तरी मुळात केलेल्या इन्वेस्टमेन्टचं काय करावं असा प्रश्न आहे
स्नेहा: जर temporary hold
स्नेहा: जर temporary hold करायचे असेल तर money market fund or cash is best option (although not sure why would you want to move to CD which pays very less anyways...), other best option would be bond fund (when I say fund I mean ETF not Mutual fund to avoid trading fees and management fees).
नाही, सीडीच करायची असे नाही.
नाही, सीडीच करायची असे नाही. IRA CD bond fund किंवा mutual fund मधे टाकता येइल का पण?
स्नेहा IRA CD ची मुदत पूर्ण
स्नेहा IRA CD ची मुदत पूर्ण झाली असेल तर येइल टाकता.
स्नेहा: हो. Traditional
स्नेहा: हो. Traditional IRA/Roth IRA मधले funds तु stocks/MFs/ETFs/CD/Bonds/Treasury Bills/ etc. मधे गुंतवू शकतेस. तुला email केली आहे....
Best Option with safe returns:
1. ETFs
2. Mutual Funds
CD/Money Market - Does not provide good interest rate.
Stocks - Could be very risky if you dont know what you are doing.
योगी, स्वाती, माहितीसाठी
योगी, स्वाती,
माहितीसाठी धन्यवाद. ही सीडी दुसर्या इन्वेस्टमेंट मधे टाकल्यास काही पेनल्टी वगैरे नाही ना बसणार?
अजून काही लागलं तर विचारीनच.
स्नेहा, टॅक्स फ्री ट्रान्स्फर
स्नेहा, टॅक्स फ्री ट्रान्स्फर होते. त्यासाठी आधी तुला हव्या त्या इंन्स्ट्युटुशनकडे ira उघडायचे. त्यांना सांगायचे की मी दुसर्या ira तुन इथे ट्रान्सफर करणार आहे. तुझ्या आत्ताच्या बँकेला तशा इन्स्ट्रक्शन द्यायच्या. काही ठिकाणी तुला फॉर्म भरावा लागेल. कदाचित फी लावतील ट्रान्सफर साठी. माझ्या नवर्याचे roth ira आम्ही फिडिलिटीकडून वॅनगार्ड कडे ट्रान्सफर केले होते. आम्हाला ट्रान्सफर साठी फी पडली नव्हती. आम्हाला फिडिलिटी आणि वॅनगार्ड दोन्ही कंपन्यांनी याबाबत चांगले मार्गदर्शन केले.
स्नेहा: If CD term is about
स्नेहा: If CD term is about to mature then no penalty, you can use the amount for other investment options. If you are transferring from one broker to another then typically there is no fee/penalty as long as the account type is same.
स्वाती: Roth IRA account actively manage करत नसाल तर मी वर दिलेली link check कर, especially Long Term Strategy हा विभाग बघा...
धन्स योगीबेअर.
धन्स योगीबेअर.
आज लिन्क्ड-इन चा स्टॉक एक्दम
आज लिन्क्ड-इन चा स्टॉक एक्दम ८३ पासुनच चालु झाला.
नेटफ्लिक्स कोणी फॉलो करत आहे
नेटफ्लिक्स कोणी फॉलो करत आहे का? गेले काही महिने बराच कोसळला आहे त्यांचा शेअर. पण आता घेण्यासारखा आहे का? त्यांचा स्ट्रीमिंग वर भर असणार आहे पुढेसुद्धा (जरी गेल्या दोन तीन आठवड्यात त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला असला - आधी क्विकस्टार कंपनी काढून आणि मग ते रद्द करून
). कोणत्या किमतीला तो स्थिर होउन पुन्हा चढू लागेल असे वाटते?
फारएण्डः never catch a
फारएण्डः never catch a falling knife... अशी म्हण आहे तेव्हा जपुन. NFLX may have further downside upto its 200MA (95-98 range) where it might try to stabilize before any attempt to move up significantly....
धन्यवाद योगीबेअर. अॅमेझॉन
धन्यवाद योगीबेअर. अॅमेझॉन किंवा हुलू जर जास्त लोक वापरू लागले तर नजीकच्या काळात नेटफ्लिक्स ला पर्याय मिळेल, नाहीतर हळुहळू लोक पुन्हा त्यांच्याकडेच येतील. त्यात ब्लॉकबस्टर्/डिश कॉम्बो एवढे चांगले नाही असे ऐकले. त्यांचे मधल्या काळात गेलेले मेम्बर्स परत येतात का यावर ठरेल बहुधा.
कोडॅक वगैरे सारखी - कॉम्पेटेटर्स फार पुढे निघून गेले आहेत आणि यांचे आता स्क्रॅम्ब्लिंग चालू आहे अशी - अवस्था नाही नेटफ्लिक्स ची. त्यामुळे कोठून तरी तो पुन्हा चढेल असे वाटते.
फारएण्ड, मी फॉलो करते NFLX,
फारएण्ड, मी फॉलो करते NFLX, पण मला तरी सद्ध्या तो रिस्कि वाट्तोय. ह्या स्टॉकने मला खूपच चांगला फायदा दिला आहे. ९० च्या खाली गेला तर मी बाय करेल.
नेट्फ्लिक्सचा शेअर आज एकाच
नेट्फ्लिक्सचा शेअर आज एकाच दिवसात ३५% कोसळला आहे. ११८ वरून डायरेक्ट ७७$ वर आला आहे. सभासदांच्या संख्यावाढीचा अंदाज अपेक्षेपेक्षा कमी वर्तवल्यामुळे आणि कदाचित कंपनी ह्यावेळी तोट्यात जाईल ह्या शक्यतेमुळे शेअर पडला असे वाचले.
फारेन्ड, नेट्फ्लिक्स चा बेस
फारेन्ड, नेट्फ्लिक्स चा बेस सभासद संख्या आहे. एकदा आपण नेट्फ्लिक्स शिवाय जिवंत राहु शकतो हे समजल्यावर परत सभासद मिळवणे कठिण काम आहे.
AMAT मला स्ट्रोन्ग बाय वाटतो
AMAT मला स्ट्रोन्ग बाय वाटतो आहे. २००९ च्या मार्चची प्राइस आहे. सोलार सेक्टरमुळे भाव कोसळला असला तरी कन्झुमर इलेक्ट्रोनिक्स डिविजन फॉर्मात आहे, १५ डॉलर खाली जोपर्यन्त आहे तोपर्यन्त मी टप्याटप्याने घेइन.
Netflix che financials mala
Netflix che financials mala changle watale hote. Nakki athwat nahi pan pudchya kahi warshat convert honaare senior issues aahet tewdhich liability aahe baaki general operational expenses sodun.
Customers kami hotayat he kharay aani ajun kiti kami hotil he hi sangta yet naahi pan saddhya investors aani market tyanna det asleli shiksha kiitpat yogya aahe he hi baghayla paahije.
Kadhi kadhi market khup jasta negatively react karta, company tewdhi waait naste. This may be a good opportunity too.
बैद्यबुवा: Would you rather
बैद्यबुवा: Would you rather buy a beaten down stock "hoping" its a good opportunity or buy a stock like MCD or CMG which is uptrend and breaking out on strong earnings!!!
फायनॅनशियल्स चांगले असतील आणि
फायनॅनशियल्स चांगले असतील आणि त्या हिशोबाने जर किंमत कमी असेल तर मी घेईन स्टॉक. ह्याहीपेक्षा महत्वाचे आहे कंपनीचे प्रॉडक्ट/सर्विस. चांगले फायनॅनशियल्स आणि प्रॉडक्ट ला जर पुढे मरण नसेल आणि मुख्य म्हणजे कंपनीला स्वतःला काँम्पिटिशन कमी असेल तर निश्चितपणे मी खरेदी करायला बघेल. (हे मी जनरल म्हणतोय, नेटफ्लिक्स विषयी असं नाही)
अरनिंग्स पॉप झाल्यावर तर सगळ्या दुनियेला कळून त्याच्यावर उड्या पडतात. तेव्हा घेऊन काहीच फायदा होत नाही असं नाही पण माझं मत आहे असले स्टॉक पॉप व्हायच्या आतच लक्षात आले पाहिजेत.
मी स्वतः प्राईस फक्त मला परवडेल की नाही हे बघण्याकरता बघतो. कधी कधी चांगला स्टॉक असतो पण माझ्या येवढ्याश्या इन्स्वेस्टमेंटनी मला हवा तसा हव्या त्या टाईमफ्रेम मध्ये फायदा होत नाही म्हणून घेत नाही.
फायनॅनशियल्स चांगले असतील
फायनॅनशियल्स चांगले असतील तरी...
यात प्रॉब्लेम असा आहे ४ थ्या क्वार्टरचा प्रॉफिटचा अंदाज कंपनीने $१.०८ सेंट वरुन ७० सेंट्वर आणला.
नेट्फ्लिक्सचा ४ था क्वार्टर नेहेमी जोरदार असतो. यावरुन समजा सभासदांची गळती इथेच थांबली आणि साधारण फायदा एव्हडाच राहिला तर पुढच्या वर्षी ते ७० सेंट * ४ = $२.८० कमावतील.
ब्लॉकबस्टर, हुलु यांच्या कॉम्पिटीशन्वर मात करुन त्यांनी समजा प्रॉफिट $३ वर नेला किंवा $४ वर नेला
तरी $४ * १५ = $६० यावर जास्त शेअरचा भाव देणे कठीण आहे
निलिमा, पण नेटफ्लिक्स ही
निलिमा, पण नेटफ्लिक्स ही फास्ट ग्रोथ स्टेजमध्ये असलेली मानली जाते. त्यामुळे १५ पीई कमी आहे फार. तसेच प्रॉफिट $१ वरून एका वर्षात $४ वर नेला तर ह्या ग्रोथ ला ५० पीई तरी मिळेल की. चिपोटलेचा ५१ आहे सध्या.
निलिमा, शेअर चा भाव फक्त
निलिमा, शेअर चा भाव फक्त अरनिंग्स मुळे वर जातो का? अरनिंग्स पोटेन्शियल बघून बाकी लोकं, मोठे इन्स्टिट्युश्नल इनवेस्टर्स सुद्धा इन्वेस्ट करतात. अरनिंग्स पोटेन्शियल जाणवलं की नुसत्या खरेदीच्या हंगामानासे सुद्धा स्टॉक वर जातो (साधं सप्लाय आणि डिमांड). पुर्वी नेटफ्लिक्स चा स्टॉक ३०० वर काय नुसता अरनिंग्स चे पैसे शेअरहोल्डर्स एक्विटी मध्ये जाऊन नव्हता वाढला.
अर्थात ह्या आशेनी मी स्टॉक घेत नाही. माझं येवढच म्हण्णं आहे की जितकं पिनलाईज केलय तितका खरच तो स्टॉक वाईट आहे का हे नीट तपासून घ्यायला पाहिजे. इथे चांगली संधीही असू शकते पण अर्थातच रिस्क आहेच!
तसेच प्रॉफिट $१ वरून एका वर्षात $४ वर नेला तर ह्या ग्रोथ ला ५० पीई तरी मिळेल की>>>>>>>>> हे मला कळलं नाही फचिन. जास्त P/E चांगला कसा?
Just out of curiosity what is
Just out of curiosity what is your holding time frame!!!
वैद्यबुवा, फचिन आणि निलिमा
मी ट्रेडर नाहीये त्यामुळे....
मी ट्रेडर नाहीये त्यामुळे.... almost forever (सॉरी, अगदी पुस्तकछाप आहे हे पण खरं आहे... )
निलिमा, सॉरी. $१ वरून $४ वर

Pages