वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती
आदित्य येतोय, अजयही येणार आहेत तेव्हा एक मोलीक्युलर गॅस्ट्रोनॉमीचा प्रयोग नक्की व्हायलाच हवा.

माझ्याकडे किट आहे अजून ओपन न केलेलं. माझी लेक ते किट कधी उघडेल याची वाट पहात आहे. तेव्हाच ओपनिंग सेरेमनी होउन जाउ दे.

येवढं खालल्यावर खरं मॉलिक्युकलर पेक्षा टिट्युलर गॅसट्रॉनॉमीची काळजी पडली पाहिजे.

ते बिचारे तिकडे जाऊन खायच्या विचारानेच दमलेत आत्तापासून. बुवा, तुम्ही फार काही खायचा विचारही मनात आणू नका. डायवरगिरी करायचीये तुम्हांला.

अजय तिकडे दोन चारशे डॉलर खर्च करून हे प्रयोग खायला गेले होते कुठल्याश्या फॅन्सी ठिकाणी. आणि तुम्हाला इथे हातात मिळणार आहे तर कसली नाटकं Proud

सायो, तरी बरं तू प्यासेंजर नाहीयेस ते, नाहीतर प्रवासभर तुला तु क दिले असते, डायवरचं खाणं काढलं म्हणून.

>>>बुवा, तुम्ही एकटेच गाडीहाके का?
भाई आले नाही तर बशीत एकटेच मुलगा! Proud बस फुल्लो काक्या आणि बुवा. Proud असं झालं तर मी नक्की बशीत फोन करेन.

भाई आले नाही तर बशीत एकटेच मुलगा! फिदीफिदी बस फुल्लो काक्या आणि बुवा. फिदीफिदी >>>> Lol
मृ.. तुला असुरी आनंद होतोय का ? Proud

Pages