वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरारजी देसाई और प्रभाव. कभी नही. (तुला नरेन्द्र मोदी म्हणायचे आहे बहुदा.:) )

ध्या? काय वाचतोयस नेमकं. >> इन्विजिबल मॅन

केदार, बरोबर आहे बुवांचं. मोरारजी देसाई संदर्भ पाणीपुरी भय्या प्रकरणाशी रिलेटेड आहे. Proud बुवा, बरोबर ना?

अंजली, रिक्षा छाने.

मास्टर कार्ड इन्स्पायर्ड जाहिरात आवडली, वृत्तान्त -फोटोज पण असेच मसालेदार कॅप्शन सह टाका:).

ज्ञाती गटगच्या वेळी भारतात असणार आहे ना, वरच्या यादीत तिचे नाव नोंदवलेले दिसतय.
अंजली पोस्टर मस्तय.

आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल >> मज्जॉय तुमची.. Happy

अर्रे सही! पोस्टर, जाहिरात वगैरे... मस्त हां एकदम अंजली.

कल्लोळाला अनेक अनेक शुभेच्छा! भरपूर खा-प्या आणि भरपूर गॉसिप करा Wink

Pages