Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
aayalaa... mi jya dukanaatun
aayalaa...
mi jya dukanaatun connection ghetoy tyachakade sarv glass top ch ahet...
2 burnr kami padel ani 4 burnr sathi otyavar jaga nai mhanun mi 3 burnr ghetoy...
tasach to mala market rate var baryapaiki discount detoy connection sobat shegdi ghetli tar...
mhanun mi glass top cha v4 kartoy...
naytr adhi mi saadhich ghenar hoto...
pan sadhya cha kimtit jar glass top mile to koi saadhi kyu le, glass top na le...??
BTW...
Haier refrigerators cha anubhav aslyas sanga...
पूनमेस अनुमोदन. ग्लास टॉप
पूनमेस अनुमोदन. ग्लास टॉप शेगडीचा भारतात उपयोग नाही.
ग्लास टॉप शेगडी नेहमीच्या
ग्लास टॉप शेगडी नेहमीच्या सामानाच्या हलवाहलवीत कितपत टिकेल याची शंका असल्याने आम्हीही कॅन्सल केलेय.
ग्लेनची GL1045 SSHF शेगडी बरी वाटतेय.
बायांनो इलेक्ट्रिक फूड स्टीमर
बायांनो इलेक्ट्रिक फूड स्टीमर असं प्रकरण आज नेटावर नजरेस पडलं. कुणी वापरलायत का? प्रेशर कुकर पेक्षा काही वेगळं घडतं का यात?
http://www.shopping.com/rice-cookers-and-steamers/electric-food-steamer/...
ही बघा लिंक
नी, आम्हाला क्रोमातून
नी, आम्हाला क्रोमातून वॉशिंगमशिन सोबत फ्री मिळालाय हा स्टीमर. पण अजून वापरला नाही. ( नुसतं उकडलेले पदर्थ खाणं होतंच नाही, कवचित कधीतरी साठी मावे वापरला जातो. मग हा स्टीमर किचनमध्ये ठेवून जागा अडेल या कारणानं तो तसाच पॅक ठेवलाय अजूनतरी.)
पुण्याला माहेरी इलेक्ट्रीक
पुण्याला माहेरी इलेक्ट्रीक राइस कुकर आहे. जो आता बाबा वापरत नाहीत आणि मलाही माहित नाहीये मी पण कशासाठी वापरू शकणारे ते. त्यात आणि यात गुणात्मक फरक काय आहे?
मी बघितलेल्या राइस कुकरमध्ये,
मी बघितलेल्या राइस कुकरमध्ये, तांदळात पाणी घालून शिजत ठेवावे लागते.
या स्टिमरमध्ये खालच्या कप्प्यात पाणी घालायचे आहे आणि वरची दोन्ही भांडी चाळणी सारखी आहेत. त्या चाळण्यांमध्ये भाज्या वैगरे वाफेवर शिजवता येतिल असं टेक्निक आहे.
स्वयंपाक घरात आपण जी चिमणी
स्वयंपाक घरात आपण जी चिमणी वापरतो, त्यिच्या साफसफाइविषयी कोणी माहिती देइल का? जाळि साफ करायला फार वेळ लागतो.
मला वाटत हा स्टीमर उकडीचे
मला वाटत हा स्टीमर उकडीचे मोदक, कोथिंबीर वड्या, मोमोज, सांदणे, ढोकळा, भाज्या वाफवणे अश्या साठी उपयोगात येइल. मी कधी वापरला नाहिये पण माझ्या कडे दोन खणांची झाकण असलेलि वेताची चाळणी आहे उकळत पाणि असलेल्या भांड्यावर ठेवुन वापरायची त्यात मी ढोकळा सोडुन बाकी पदार्थ करुन बघितलेत त्यावरुन अंदाज केला.
हो रमा. अश्याच कामांसाठी
हो रमा. अश्याच कामांसाठी वापरता येतो हा स्टीमर.
mee glasstop ch ghetli
mee glasstop ch ghetli shevti...
Prestige: 3 burner
(http://prestigesmartkitchen.com/popup_image/pID/399)
माझ्याकडेपण आहे तो स्टीमो. मी
माझ्याकडेपण आहे तो स्टीमो. मी त्यात ईड्ली, पातोळ्या करुन बघितलाय. भात पण केलाय. पण भाताची शिते विचित्र दिसतात. भाज्या स्टीम करुन सुपसाठी वावरु शकतो किंवा भाजीत घालु शकतो. पण रोजच्या स्वयपाकात फारसा ऊपयोग होत नाही.
मी परवा विकत घेतला हा स्टीमो.
मी परवा विकत घेतला हा स्टीमो. भात चांगला होतोय. पण मला डायरेक्ट प्लास्टीक मध्ये पदार्थ ठेवुन करायला नको वाटते. घेवुन घरी आल्यानंतर असे वाटले की नको होता घ्यायला. माझे असे सहसा होत नाही खरेदी च्या बाबतीत.. मी भात तरी त्यात नेहमीच्या स्टील च्या भांड्यात केला. ह्याचा काय काय उपयोग होइल? मी पदार्थ करताना प्लास्टीक चे भांडे कधीच वापरत नाही, मायक्रोवेव मध्ये सुध्दा.
गरजेनुसार मी टोफू घरी बनवतो.
गरजेनुसार मी टोफू घरी बनवतो. मुंबई-पुणे, किंवा भारतात इतरत्र टोफू मेकर मॅन्युफॅक्चरर/डीलर आहे का? असल्यास प्लीज कळवा.
धन्यवाद!
टोफू मेकर माहिती नाही, पण
टोफू मेकर माहिती नाही, पण भांड्याच्या दुकानात पनीरमेकर मिळेल. ती वापरून टोफू नाही का बनवता येणार?
४ बर्नर पेक्षा ३ बर्नर ची
४ बर्नर पेक्षा ३ बर्नर ची शेगडी सोयीस्कर वाटते, ४ बर्नर मध्ये मोठी कढाई/ कुकर/पॅन वापरतांना त्या बर्नर च्या मागचा/पुढचा बर्नर वापरण अडचणीच होत. ३ बर्नर असले कि बर्नर मध्ये स्पेसींग जास्त असल्याने हा त्रास होऊ नये.
केक, पिझा, ब्रेड, बाटी आणी ई. साठी वापरता येईल असा ओवन बाजारात कुठला चांगला. आईकडे केक आणी बाटी साठी वेगवेगळे ओवन आहेत; घरी पिझा, ब्रेड बनवत नाहीत पण मला आवड आहे बनवायची (ट्राय करायची)
पुण्यात तळेगाव जवळ वा कुठेही किचनच सगळ सामान योग्य दरात मीळेल अस दुकाण प्लीज सुचवा.
मला माहिती हवी आहे.
मला माहिती हवी आहे. टिव्हीवरिल telebrands मधिल वस्तुची विश्वासार्हता किती असते.मला liser-diser
आणि शिलाइ मशिन घ्यायचे आहे. कुणाचे अनुभव असतील तर प्लिज सांगा.
शिलाई मशिन ते पोर्टेबल वाले
शिलाई मशिन ते पोर्टेबल वाले का? दीड-दोन हजारात असते ते? अजिबात घेऊ नका.
ओह. मला फक्त टिप मारण्यासाठी
ओह. मला फक्त टिप मारण्यासाठी हवय मशिन. जास्त उपयोग नाहि व पोर्टेबल आहे म्हणून. मग नको का घ्यायला ?
मलाहि असच पोर्टेबल शिलाई मशीन
मलाहि असच पोर्टेबल शिलाई मशीन हवय, कुठल चांगल आहे?
ते अजिबात टिकाऊ वाटत नाहीये.
ते अजिबात टिकाऊ वाटत नाहीये. आणि नुसत्या टिपा सुद्धा त्यावर नीट मारल्या जातील असं वाटत नाही. त्याला काही वजनच नाहीये. मशीनच्या मोटारच्या व्हाय्ब्रेशन्स ने उड्या मारेल हे मशीन नक्की.
माझ्या शेजार्यांनी ते मशिन
माझ्या शेजार्यांनी ते मशिन घेतलय. त्याने शिलाई तर होतेय. पण नाजुक वाटतय. बॉडी प्लस्टिकची आहे. टिप मारण्याशिवाय इतर काहीच कामाचे नाही. मेड इन चायना आहे. नुकतेच घेतल्याने अजुन तरी चालू आहे. त्याच्याबरोबर १० रंगाचे धाग्याचे रीळ्सुद्धा आले आहेत. पण मदत पुस्तिका नाही दिली आहे.
नायसर डायसरचे नेटवरील रिव्ह्युज फार वाईट आहेत.
माझं मत घेऊ नये. जे दीडदोन
माझं मत घेऊ नये. जे दीडदोन हजार रूपये घालणार त्यात अजून तेवढीच भर घालून ३-४ पर्यंत बेसिक चांगली मशिन्स येतात. जे अक्षरशः वर्षानुवर्षे उत्तम टिकतात.
बर हे सगळं आपण स्वयंपाकाच्या उपकरणांमधे का बोलतोय.
धन्स नीधप.तशी फारशी गरज नाहि.
धन्स नीधप.तशी फारशी गरज नाहि. मग स्वतःचे घर झाल्यावरच घेइन आता चांगले मशिन.
@ जयु माझ्या कडे नुसत टिपा
@ जयु
माझ्या कडे नुसत टिपा मारता येईल अस टिंगु मशीन होत पण त्यात जाड कापडावर टिपा मारायच्या झाल्या की त्रास बराच होतो. मशीन लहान असल्याने लांबसर कापडावर टिप मारण कठीण जात.
Refrigerator: Whirlpool Mastermind 5* Series, 220 Ltr
LCD: Philips 32"
Microwave: LG 28 Ltr
वरील ऊपकरणांसाठी ची ब्रान्ड चॉईस योग्य आहे का? कुणी हे प्रॉडक्टस वापरले आहेत का?
दुकाणदार Whirlpool Mastermind 5* Series च लेटेस्ट मॉडल घ्यायला सांगतोय त्यापेक्षा निदान २-४ वर्षे जुन मॉडेल ईतरांचे त्या बाबत फीड बॅक घेऊन घ्याव अस वाटत.
समू बाबा, जुने मॉडेल घेतले तर
समू बाबा, जुने मॉडेल घेतले तर स्पेअर्स चा प्रॉब्लेम येतो पुढे. फ्रिज साठी हिताची, टीवी सामसंग/ सोनी
मायक्रोवेव एल्जी बरोबर आहे. ग्रिलिंग/ कन्वेक्क्षन ऑप्शन वाले घे. म्हणजे केक वगैरे मस्त होतात.
जुने मॉडेल घेतले तर स्पेअर्स
जुने मॉडेल घेतले तर स्पेअर्स चा प्रॉब्लेम येतो पुढे.>>> आभार मामी
'बाटी' आमचे कडे फार आवडते आणी बरेचदा करतात ग्रिलिंग/ कन्वेक्क्षन मायक्रोवेव मध्ये बाटी करण्याचा कुणाला अनुभव आहे का?
आणी एक बजेट लवकरच येईल, त्याने ह्या ऊपकरणांच्या किंमतीवर काय फरक पडेल कुणी आयडिया देऊ शकेल काय प्लीज
Microwave: LG 28
Microwave: LG 28 Ltr
>>
electrolux / samsung / ifb bagh...
LCD: Philips 32"
>>
kuthlahi ghe, pan jar towards high end jaanar aslis tar FULL HD (1080p) ghe...
सामसंग चा पातळ टीवी अगदी डॉल
सामसंग चा पातळ टीवी अगदी डॉल आहे.
kaal Samsung 210ltr
kaal Samsung 210ltr refrigeratr ani Prestige 2.2ltr jar type rice cooker ashi kharedi keli...
(ata mukhy kharedi aaj... dhaany, masale ani bhaajipaala...
)
Pages