Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता:
दापोली
५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..
मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा
पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विन्या मी नाव नोंदवल आहे तुला
विन्या मी नाव नोंदवल आहे तुला मी २२ तारखेपर्यंत फिक्स सांगतो....
तसा येणारच आहे तरी पण मला सगळ्या पॉसीबिलीटीच चेक करु देत
<< काय वाढलय आक्षीला विन्या?
<< काय वाढलय आक्षीला विन्या? >>
फुकटंच जेवण

माझी बाईक नाय पकडल्येत टवळ्यांनो ?
विन्या, सुक्या ईमेल चेक करा.
विन्या, सुक्या ईमेल चेक करा. माझ्याकडचा दापोलीचा नकाशा स्कॅन करून पाठवला आहे.
तुम्हीच येताना प्रिंट आणा...
तुम्हीच येताना प्रिंट आणा... माझ्यावर वाहाकाची नसून चालकाची जबाबदारी आहे...
मी नकाशा घेऊन येतो आहे. आता
मी नकाशा घेऊन येतो आहे. आता जरा रितसर नावं नोंदवून घ्या. बाकी समोरासमोर चर्चा करूच.
हो, मी नकाशा, "कोकण पर्यटन" व
हो, मी नकाशा, "कोकण पर्यटन" व "साद सागराची - दापोली" हि पुस्तकं घेऊन येतो.
तो नकाशा just for your information.
किती त्या चर्चा !! आम्हाला
किती त्या चर्चा !! आम्हाला भारंभार पोस्टी वाचाव्या लागतात याचा काही विचार... ??

सटासट सगळं प्लॅनिंग करायचं, जाऊन यायचं, चुपचाप इथे फोटू टाकायचे तर ते नाही... फोटू टाकायच्या वेळी मात्र बसतील सगळे दडून
किती त्या चर्चा !! आम्हाला
किती त्या चर्चा !! आम्हाला भारंभार पोस्टी वाचाव्या लागतात याचा काही विचार... ?? >>> लले हे तु बोलत्येस ...? शोभत का तुला ?
माझी बाईक नाय पकडल्येत टवळ्यांनो ? >> ती स्पेअर ठेवतो आण्णांसाठी
फोटू टाकायच्या वेळी मात्र
फोटू टाकायच्या वेळी मात्र बसतील सगळे दडून >>>>>मी सोडुन
हो मी जिप्सी बरोबर असल्यामुळे
हो मी जिप्सी बरोबर असल्यामुळे माझ भरपुर फोटोसेशन करुन घेणारे , अपेक्षा आहे तुम्हाला झेपेल्..:फिदी:
चर्चाच तर महत्वाच्या. पटापट
चर्चाच तर महत्वाच्या. पटापट प्लॅनिंग काय लली, अम्या, किंवा अगदी गेला बाजार घार्या पण करतो.
लले असो, सर्वांना शुभेच्छा,
लले
असो, सर्वांना शुभेच्छा, बाईक्स सांभाळून चालवा..(जास्ती जोरात नको)
सुखरूप पोहोचा, सुखरूप परता....
भिडे साहेब, मला बाईक येते पण
भिडे साहेब, मला बाईक येते पण बाईक नाही ! मग कसं यायच?
नोंदणी कर , मग बाईकच बघू
नोंदणी कर , मग बाईकच बघू ,अम्याची आहे एक स्पेअर ...
असही बराच वेळ आहे...
रात्री बाईकवाल्यावर अनेक
रात्री बाईकवाल्यावर अनेक हल्ले होतात. भन्नाट जाणार्या व्होल्वो बसेसच्या हेडलाईट्सचे. रात्री उडणार्या किटकांचे पण. हे किटक हेल्मेट मधे शिरले तर जाम वैताग आणतात.
व्होल्वोच्या बाजूने जाताने ते मुद्दाम बाईकवाल्यांना चेपायला बघतात. तसेच तिच्यामागे व्हॅक्यूम होत असल्याने, बाइक फरफटत जाते. (सगळे अनुभवाचे बोल रे..)
दिनेश्दांना अनुमोदन.
दिनेश्दांना अनुमोदन. रत्नागिरीतले हायवे/रोड्स तशे चांगल्या(उत्तमच म्हणावे लागेल) स्थीतीत आहेत, पण सिंगल असल्याने रात्रीचा प्रवास करणे टाळावे.
रात्रीचा प्रवास करण्याबद्दल
रात्रीचा प्रवास करण्याबद्दल नक्की काय वाईट अनुभव आलेत.
मला मात्र रात्रीचा प्रवास बरा वाटतो. बाईक वरचा आत्तापर्यंतचा कोकणातला प्रवास मी रात्रीच केला. तरी पण शेवटची बाईक वरून कोकणची ट्रिप करून आता ४ वर्षे होऊन गेली आहेत.
तसा मुंबई-गोवा हायवे एकेरी असल्याने मोठ्या वहानांचा ओव्हरटेकिंग च्या वेळेस जास्त त्रास होतो. पण पुण्यावरून जाताना ताम्हीणी मार्गे तसे सुरक्षीत आहे. फक्त गाडीचे पेपर बरोबर असले पाहिजेत.
कृपया रात्री शक्यतो प्रवास
कृपया रात्री शक्यतो प्रवास टाळा, अगदीच करायचा झाल्यास जपून, सावकाश करा बै.
रात्री प्रवास नाहीच करणार
रात्री प्रवास नाहीच करणार आपण... रात्री फक्त गप्पा , मजा मस्ती आणि माबो गॉसीप्..:फिदी:
नमस्कार, tumchya post pahun
नमस्कार,
tumchya post pahun khup chaan watal... adhi mi pan bike var khup firayacho june divas athavale... sadhya punyat nahi tya mule shakhya hot nahi....
All the best to u all have a nice trip photo upload karach
ASHUCHAMP: tu kokan cha map post kela ahes tyachi please ek original enlarged copy deu shaktos ka?? mazi harawali ahe... net var changlya resolution chi milat nahiye... need help....
shakya aslyas please please pathav...
mail id : shiv.machave@gmail.com
thanks... and all the best waiting for ur trip photos... ani tumche pan photo theva kalu det kon kon ahet te
waiting for the mao
तु शिव म्हनजे यो रॉक्स चा
तु शिव म्हनजे यो रॉक्स चा ट्रेक मेटस मधला मित्र का ? ढाक ला होतास तो ?
विन्या, यो चे नाव पण अॅड कर
विन्या, यो चे नाव पण अॅड कर मुंबहुन
>>>> ताशी ७० वर जाण्यास बंदी
>>>> ताशी ७० वर जाण्यास बंदी आहे म्हणून
अनुभवाचे बोल्हेत हे!
हायवेवर असशील तोवर हे सत्तर ऐन्शी नव्वद ठीके, तसा तर मी देखिल आत्ताही सीडी१००एसेस मिळाली तर किमान ऐन्शीने जातो, पण नन्तर एकदा का हायवे सोडला, की सत्तर भरपुर झाले हाडे खिळखिळी करायला!
>>>> पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील. तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम. <<<<<
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
या प्लॅनमधे मला उलटसुलट लुप्स (गाठी) दिस्ताहेत प्रवासमार्गाच्या
जर माणगाव वरु पुढे महाड वा त्या अलिकडूनच आत वळायचे असेल, तर आधी हरिहरेश्वर व लगेच केळशीला पर्याय नाही, केळशी पासुन आन्जर्ले-कड्यावरील गणपती - हर्णै - सुवर्णदुर्ग - दापोलि असे केल्यावर मागे परत वळून मुरुड-जन्जिरा कसा काय करणार? बर एका दिवसात म्हणजे सकाळी कितीही लवकर निघाले तरी दहाच्या आधी कुणीच माणगाव गाठत नाही. त्यानन्तर हरिहरेश्वर्-केळशीस पोचायला दुपारचा एक तरी वाजेल.
मुक्काम दापोलिचा ठरविल्यास वरील प्रश्न पडतील, मात्र आधी दापोलि-मग हर्णै - मुर्डी - आन्जर्ले नि केळशीस मुक्काम असे केले तर दुसरे दिवशी केळशी मन्डणगड व वरील बाजुस मुरुडजन्जिरा वगैरे करता येईल असे वाटते.
मी जर जाणार अस्तो, तर मी आधी सरळ हायवेमार्गे परशूराम्क्षेत्र - चिपळूण- गुहागर (-जमल्यास हेदवी वेळणेश्वर) करुन वेलदुर्-दाभोळ दरम्यानची खाडी पार करुन दापोली मुक्कामी आलो अस्तो. (वेळेचे गणित जमत असल्यास मुक्कामास केळशीस जाणे देखिल परवडू शकते) दुसरे दिवशी हर्णै आन्जर्ले केळशी हरिहरेश्वर इत्यादिक करुन पुढील मुक्काम शोधला अस्ता व शेवटचे दिवशी मुरुडजन्जिर्यास पुरेसा वेळ देऊन परत फिरलो अस्तो.
असो, माझ्या पाठदुखीने आता कितपत फिरवेल माहित नाही, बाईकही नाही, कुणाचे मागे बसण्याची शामत नाही, रजा नाही वगैरे नन्नाचे पाढे गिरवत, तुम्हा सगळ्यास मात्र शुभेच्छा. मनसोक्त फिरा
काही अत्यावश्यक टीप्सः
१) सध्या कोकणात देखिल थन्डी असल्याने सकाळचे दाट धुके जवळपास आठ नऊ वाजेस्तोवर असते, तोमुळे प्रवासाचे वेगावर मर्यादा येते, सबब तो वेळ गृहित धरु नये.
२) आडबाजुला अजुनही पेट्रोलची व्यवस्था होतेच असे नाही, सबब एक दोघान्कडे तरी पाच लिटरचे क्यान पेट्रोलने भरलेले गाडीस बान्धलेले असावेत. किमान एखाद लिटरची बाटली तरी डिक्कीत असावी.
३) ह्याण्डग्लोव्हज (हातमोजे) अत्यावश्यक, खास करुन सकाळचे दवभरल्या थन्डीत अथवा सायन्काळनन्तर प्रवास होत असल्यास!
४) मी आजही बाईकनेही जाताना, मागे खुर्चीचे दोन लाकडी हात बान्धतो व त्यावर पिशव्या बान्धतो, मागे बसणार्या लिम्बीस मस्त टेकुन बसता येते, बाईकवर लाम्बचा प्रवास करताना आम्हि नेहेमीच, अन्गाखान्द्यावर पिशव्या घ्यायचे टाळतो. डोक्यावर हेल्मेट मात्र कम्पलसरी अस्ते दोघान्च्याही.
५) मागे बान्धायची पुरेशी सोय केली तर थोडेफार शेकोटीचे सामात घेऊन ठेवावे.
बाईकवर कसे बान्धावे याचा
बाईकवर कसे बान्धावे याचा नमुना!

२००९ मधे नाशिकहून परत येताना बाईक पन्क्चर झाली होती, तेव्हान्चा हा फोटु
यात मागिल बाजुस दोन लाकडी हात तारेने बान्धुन त्यावर दोरीने दोन दोन पिशव्या बान्धल्यात, याव्यतिरिक्त, दुधवाले जसे किटल्या अडकवतात, तसे मागिल दोन्ही बाजुस पिशव्या घट्ट बान्धता येतात.
बान्धताना नेहेमी दोन दोर वापरावेत, एक तुटला तरी दुसरा राखिव रहातो. तसेच केवळ पिशवीचे बन्दान्ना न बान्धता, बन्दामधुन ओवुन घेऊन पण पिशवीच्या खालवरपासुन दोरी गुन्डाळावी.
शक्यतो प्लॅस्टीक/नॉयलॉन दोरी टाळून सुम्भ (काथ्या) वापरावे, वेळेस दुहेरीचव्हेरी सुतळी देखिल चालेल, पण नॉयलॉयन नको कारण ती ढील्ली पडत जाते.
त्या मागे बांधलेल्या
त्या मागे बांधलेल्या सामानामुळेच तर बाईक पंक्चर नव्हती ना झाली लिंबूभाऊ??
विनय मि तो नाहि.....
विनय मि तो नाहि.....
लिंब्या धन्स. कोण कोण येणार
लिंब्या धन्स. कोण कोण येणार आहे फायनल झाले कि प्लॅन टाकता येईल तो पर्यंत झुलते प्लॅन.
सुट्ट्या टाकणार्यांनी ५,६,७ अशी सुट्टी घ्या. ७ ची सुट्टी मिळाली नाही तर ७ ला सकाळी सकाळी अलिबागहून घरी जाऊ शकता. अगदी निषेध नोंदवून.
लिंब्या , बाईकचं चाक बांधायला विसरला होतास का रे ?

मन्जिरी, तेवढ्याश्या
मन्जिरी, तेवढ्याश्या सामानामुळे नसेल झाली पन्क्चर!

पण थाम्ब, लिम्बीला विचारतो का ते, तीच मागे बसली होती
सुक्या, हो रे, प्लॅन ठरवायला वेळ लागेल, पण
जर पुणेकरान्ना जमले, तर मुम्बैकरान्नाही सोईचे ठरेल की आधी खाली जाण्यापेक्षा आधी मुरुडकडे जाऊन तिथे मुक्काम ठोकावा, मग खाली खाली दक्षिणेकडे येत रहावे व शेवटच्या दिवशीचा प्रवास सलग हायवेने करावा, या द्रुष्टीने देखिल विचार करुन बघा. माझ्या समोर म्याप (हार्डकॉपी) नाही नैतर मार्ग आखुन दिला अस्ता.
हिरो होंडा. स्प्लेंडर एन एक्स
हिरो होंडा. स्प्लेंडर एन एक्स जी.
जल्ला मी, इंद्रा, प्रणव नि
जल्ला मी, इंद्रा, प्रणव नि सुन्या सोडले तर कुलंग गँगच हाय की
यावेळी पण चर्चा रंगणार वाट्ट !! वागळेभाऊ टेक युवर सीट 
ए माझे अजुन तळ्यात मळ्यात आहे.. एक सीट राखीव ठेवा रे..
Pages