Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता:
दापोली
५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..
मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा
पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विन्या ४ तारखेला रात्री निघून
विन्या ४ तारखेला रात्री निघून जमेल काय? म्हणजे ५ ६ सुट्टी घ्यावी लागणार नाही. ७ चीच सुट्टी घ्यावी लागेल फक्त.
लोकांनो बघा कसं जमतयं त. फक्त लवकर कळवा. म्हणजे सुट्यांचं अन प्रवासाचं नियोजन करता येईल.
सुकी, रात्री तुम्हाला
सुकी, रात्री तुम्हाला अलिबागला यायला जमेल का?
जिप्स्या , मला अन मल्लीला
जिप्स्या , मला अन मल्लीला जमेल रात्री अलिबागला यायला. पुण्याचे अजून कोणी तय्यार असेल तर काही प्रॉब्लेम नाही.
मज्जा करा... मला शक्य नाही
मज्जा करा...
मला शक्य नाही आहे... सर्वांना पुन्हा एकदा मिसेन... 
पक्का, जर मुंबईत असशील तर
पक्का, जर मुंबईत असशील तर अलिबाग पर्यंत ये ७ तारखेला. तिकडेच भटकंती गटग उरकता येईल. हाकानाका?
अरे ७ वर नेउ नका... ४ चच जमवा
अरे ७ वर नेउ नका... ४ चच जमवा सगळे.
मला ५-६ ला जमेल.. ७ ला कामावर
मला ५-६ ला जमेल.. ७ ला कामावर रुजू व्हाव लागेल मात्र.. नि ५ ला निघण्यापेक्षा ४ ला रात्री निघा वा निघूया.... अर्थातच हे सगळे घरुन परमिशन मिळाल्यावर आणि रायडर कोण असेल त्यावर अवलंबून आहे
)
यो, रायडर्सची चिंता करू नको.
यो, रायडर्सची चिंता करू नको. तुझा घोडा तू ठरव. एरवी आमचा घोडा असतोच ना तू.
फायनल ४ च्या रात्रीचं करून टाका. फक्त ट्रॅफिक थंड होईल त्यानंतर निघालं तर बरं होईल.
तिकडेच भटकंती गटग उरकता येईल.
तिकडेच भटकंती गटग उरकता येईल. >>
४ तारखेला रात्री अलिबाग ला जाउन काय करणार ?
तुम्हा सर्वान्ना शुभेच्छा!
तुम्हा सर्वान्ना शुभेच्छा!
)
(आतल्याआत जळणारी बाहुली
अरे विन्या ४ तारखेला तुझ्या
अरे विन्या ४ तारखेला तुझ्या प्लॅन प्रमाणे प्रवास सुरू करायचा. अन६ किंवा ७ तारखेला अलिबागला पोहचायचं.
इथे प्रोग्राम टाका मी वर
इथे प्रोग्राम टाका मी वर बदलतो...
मला ५-६ ला जमेल.. ७ ला कामावर
मला ५-६ ला जमेल.. ७ ला कामावर रुजू व्हाव लागेल मात्र.. नि ५ ला निघण्यापेक्षा ४ ला रात्री निघा वा निघूया...
फायनल ४ च्या रात्रीचं करून टाका. फक्त ट्रॅफिक थंड होईल त्यानंतर निघालं तर बरं होईल.
फायनल ७ च्या आत घरात (घश्यात नव्हे !)
बाईक कोणाकोणाकडे आहेत
बाईक कोणाकोणाकडे आहेत ...?
माझ्याकडे आहे
फायनल ७ च्या आत घरात (घश्यात
फायनल ७ च्या आत घरात (घश्यात नव्हे !) >>
अरे वा. क्या बात है, माघी
अरे वा. क्या बात है,
माघी चतुर्थीचा उत्सव आपण गिम्हवणे गावात (दापोलीपसून १ कि.मी). जेवण पण बहुतेक फूकट होइल तिथे. माझ्या आत्याचं घर आहे तिथे.
मी प्रयत्न करतो नक्कि.
सगळे ७ नाही म्हणताहेत आणि
सगळे ७ नाही म्हणताहेत आणि याला फुकट जेवणाची पडलीये...:फिदी:
अरे बाबा उत्सव ३ दिवस
अरे बाबा उत्सव ३ दिवस असतो..
आपण ६ ला जेऊ, चालेल मला..
रानडेच्या येणार असशील तर वर
रानडेच्या येणार असशील तर वर नोट कर फुका गप्पा नको मारु...:फिदी:
मी प्रयत्न करतो नक्कि. >>>
मी प्रयत्न करतो नक्कि. >>> आता टांग मारलीस तर टांग शाबूत राहणार नाही हे लक्षात ठेव. गाठ सुक्याशी आहे तूझी ओली करेपर्यंत सोडणार नाय.
आपण ६ ला जेऊ, >>> पण फुकट
आपण ६ ला जेऊ, >>> पण फुकट जेवू असे पण म्हण की...
(No subject)
यो ते म्हणायला कशाला हवं. असा
यो ते म्हणायला कशाला हवं.
असा कसा रे तु वेगळा, वेगळा..
विन्या आत्तापासून नोट वर करून काय करु? कोण कोण येणार ते पाहिल्याअवर मगच नोट वर होणार आपली. :p
मी आले असते पण मला कुणी
मी आले असते पण मला कुणी दुचाकीचालक नाही मिळणार
सम्या, इथे बघ 4 मायबोलीकर
सम्या, इथे बघ
4 मायबोलीकर जाणार आहेत.
विनय भिडे
सूर्यकिरण
जिप्सी
MallinathK
मी आले असते पण मला कुणी
मी आले असते पण मला कुणी दुचाकीचालक नाही मिळणार>>>>गुब्बे, हेमंतला घेऊन ये कि. हाकानाका
बघ बघ आला पाचवा.. पूजा करा
बघ बघ आला पाचवा..
पूजा करा आता..
जल्ला मी आलो तर विन्याला
जल्ला मी आलो तर विन्याला कंपनी देणार.. बाकीच्यांचा भरवसा नाही
गुब्बे वाहक आहेच तो, २-३ दिवस
गुब्बे वाहक आहेच तो, २-३ दिवस चालक बनव त्याला..
योग्या, आता आम्ही दोघ नाही
योग्या, आता आम्ही दोघ नाही मावत बाईकवर
Pages