Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता:
दापोली
५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..
मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा
पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूजा करा आता..>>>>>आत्ताच
पूजा करा आता..>>>>>आत्ताच करायची की माघी उत्सवाला
जिप्स्या त्या दिवशी गणपतीला
जिप्स्या त्या दिवशी गणपतीला भाव..
मला कोण विचारणार?
भिडे नाव नोंदणीची पावती अशी
भिडे नाव नोंदणीची पावती अशी चौकोनात का दिलीत? समजत नाहिये निट.
गाठ सुक्याशी आहे तूझी ओली
गाठ सुक्याशी आहे तूझी ओली करेपर्यंत सोडणार नाय.
नक्की काय ?
गुब्बे, तु खरंच यायचा विचार करतेय्स का ?
की उगंच पोस्टायचं म्हणुन पोस्टलंस ?
मल्ल्या ती आणखी एक टांगारू
मल्ल्या ती आणखी एक टांगारू आहे.
Mumbai - Dapoli • Mumbai -
Mumbai - Dapoli
• Mumbai - Khed Station (via Konkan Railway)
• Khed Station - Dapoli (29 km) (via private transport – jeeps, etc. / state transport - ST buses)
By Road
Mumbai - Dapoli (235 km)
State transport (ST) buses / private buses / rented car
• Mumbai --- Mangaon (via NH – 17) --- Turn right at Lonere Phata
• Lonere Phata --- Goregaon --- Turn left towards Purar / Nandavi
• Purar --- Ambet --- Dapoli (After Ambet, follow sign boards till Dapoli)
(Route map: Mumbai - Panvel - Pen - Mangaon - Lonere Phata - Goregaon - Ambet - Shenale - Mandangad - Dapoli)
Pune – Dapoli
Three road routes exist. All of them are abound with lush green trees and take you through the undulating Sahyadri mountains. These ranges dotted with numerous small and large waterfalls in monsoon are truly a breathtaking sight. State transport (ST) buses / cars & jeeps available on rent
Via Tamhini ghat (200 km)
• Pune --- Paud – Pirangut Road --- Tamhini Ghat --- Turn left at Vile
• Vile --- Nijampur --- Mangaon .You will reach NH – 17.
• NH – 17 --- Turn right at Lonere Phata --- Goregaon --- Turn left towards Purar / Nandavi.
• Purar --- Ambet --- Dapoli (After Ambet, follow sign boards till Dapoli).
• After Ambet follow sign boards to reach Dapoli.
(Road map: Pune - Chandani Chauk - Paud - Mulshi - Dongarwadi - Tamhini Ghat - Vile - Nijampur - Mangaon - Lonere Phata - Goregaon - Ambet - Mhapral - Shenale - Mandangad - Dapoli)
मी येईन पण गाडी नाही चालवता
मी येईन पण गाडी नाही चालवता येत....आणि हो ७ तारखेला कामाला दांडी मारायला लागेल का?
सुट्टी भेटली तर नक्की येणार...
सुक्या नाही रे मल्ल्या मी
सुक्या
नाही रे मल्ल्या मी आत्ताच कोकणातुन आलेय परत महिनाअखेरिस कोकण दौरा आहे तेव्हा प्रामाणिकपणे सांगतेय मी नाही येणार .
रोहित ७ च्या दांडी यात्रेचं
रोहित ७ च्या दांडी यात्रेचं आपण नंतर नकी करू ५ , ६ च्या उठावासाठी तू नाव नोंदवून टाक. बाईक चालवणारे शोधू आपण.
लोकांनो आपण जाणार आहे त्या ठिकाणचे फोटो अन माहीती इथे उपलब्ध आहे.
>>> http://www.konkaninfo.com <<<
मी आलो तर चालेल का? मला गाडी,
मी आलो तर चालेल का?
मला गाडी, घोडा, गुरं सगळी हाकता येतात.
योग्या, आता आम्ही दोघ नाही
योग्या, आता आम्ही दोघ नाही मावत बाईकवर >>>>>>>>>> मग बाईकला उचलुन धावत या
तोषा सगळं हाकता हाकता नाव
तोषा सगळं हाकता हाकता नाव नोंदवून टाक बरं.
तोष्या, पण हे सगळ हाकायला खरी
तोष्या, पण हे सगळ हाकायला खरी माणस लागतात वर्च्युअल नाहीत
Lonere Phata --- Goregaon ---
Lonere Phata --- Goregaon --- Turn left towards Purar / Nandavi>>>>सुकी, लोणेरे वरून दापोलीला जाणारा रस्ता थोडा खराब आहे (आम्ही गेलो होतो तेंव्हा), त्यापेक्षा "वीर" स्टेशन (महाडच्या १५-२० किमी आधी) च्या पुढे (साधारण १किमी) अंतरावर दापोली फाटा आहे. तेथुन म्हाप्रळ, मंडणगडमार्गे दापोली जाता येईल (वीर फाटा ते दापोली अंतर ६०-६१ किमी).
जिप्स्या सविस्तर रुट ची
जिप्स्या सविस्तर रुट ची माहीती विन्याला मेल करून ठेव. तो वरती अपडेट करेल. जमल्यास मॅप मिळाला तर ते पण कर रे.
हा घ्या माझ्याच (गेल्या वर्षी
हा घ्या माझ्याच (गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केलेल्या) दापोली भटकंतीचा ट्रक
भटकंती दापोलीची - १
http://mbtest.maayboli.com/node/13045
भटकंती दापोलीची -२
http://mbtest.maayboli.com/node/13052
भटकंती दापोलीची - ३
http://mbtest.maayboli.com/node/13071
गर्द हिरवाईतील श्री केशवराज
http://www.maayboli.com/node/2208
जिप्स्या .. तू मॅप आणि रुट
जिप्स्या .. तू मॅप आणि रुट मेल कर विन्याला
अन ह्या लिंक्स पण तिथे अॅड करायला सांग.
सुकी, अरे थोडा वेळ दे ना रे
सुकी, अरे थोडा वेळ दे ना रे भाऊ
घरी जाऊन प्लान नीट करतो आणि देतो. 
>>>> की उगंच पोस्टायचं म्हणुन
>>>> की उगंच पोस्टायचं म्हणुन पोस्टलंस ?
]
ही आयडीया भारी हे.
[उगीचच नोन्दणी करायची म्हणून करावी का?
ओके, चालेल. मी सुद्धा आता
ओके, चालेल. मी सुद्धा आता कल्टी ट्रेनिंग ट्रेनिंग खेळून आज फार डोक्याचा भुईकोट किल्ला झालाय.
बाकी किप ईट अप. ( पेज )
ह्म्म्म्म्म. जमवायला हरकत
ह्म्म्म्म्म. जमवायला हरकत नाही. पण हल्ली वयपरत्वे दुचाकीचा एव्हडा सलग प्रवास झेपेल की नाही याबद्दल साशंक आहे.
रानडे तुमच्या वाहनावर मागे जागा आहे का ? की बुक झाल्ये ?
(No subject)
(No subject)
दुसर्या तारखा नाही का
दुसर्या तारखा नाही का मिळाल्या
पर्या असेल रे, अजुन तरी कोणी
पर्या असेल रे, अजुन तरी कोणी बुकिंग केलं नाहिये..
आणि बाईक कितीजणांकडे आहे ते
आणि बाईक कितीजणांकडे आहे ते पण अपडेट करा रे
सम्या वक्के, माझी जागा बुक रे
सम्या वक्के, माझी जागा बुक रे तुझ्यामागे.
पायजे तर माझी बाईक घेउन जा
पायजे तर माझी बाईक घेउन जा रे.
रुट नीट ठरवा. प्रत्येक थांब्याचे किमी अंतर ठरवूनच जा.
शुभास्ते पंथान संतु:
पर्या असेल रे, अजुन तरी कोणी
पर्या असेल रे, अजुन तरी कोणी बुकिंग केलं नाहिये..>>>>>>>>>
सम्या, माझ्यासाठी जागा ठेव रे

मी नक्की येणार
बाकी कुणी तुझ्यामागे लागला तर याद राख
अरे यार, मला यायला जाम आवडले
अरे यार, मला यायला जाम आवडले असते. पण मी नुकताच ही ठिकाणे बाईकवरून करून आलोय. कुणाला हव्या असतील तर काही टीप्स देऊ शकतो....
माझ्याकडे एक नकाशापण आहे....
Pages