Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता:
दापोली
५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..
मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा
पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जल्ला तू का येत नाहीयेस , यो?
जल्ला तू का येत नाहीयेस , यो?
सून्या येत नाहीये ते कन्फर्म झालय काय?
ए माझे अजुन तळ्यात मळ्यात
ए माझे अजुन तळ्यात मळ्यात आहे.. >>>>>ये नाहितर त्याच "तळ्यात" बुचकळुन काढेन आणि "मळ्यात" वाळत घालेन
जिप्स्या सुन्याला पण शेजारी
जिप्स्या
सुन्याला पण शेजारी वाळत घाल रे. तो पण तळ्यात मळ्यात आहे.
(No subject)
अरे व्वा! मी परत भारतात
अरे व्वा! मी परत भारतात येइपर्यंत चालू ठेवा... मग मी पण येइन
माझी पण बाईक आहे पॅशन प्लस,
माझी पण बाईक आहे
कुणाला पाहीजे त्याने घेऊन जा 
पॅशन प्लस, १०० सी सी.
चालेल का? पन मी नाही चालवणार
मी सम्याच्या मागे सीट बुक केली आहे
हा राज्या माझ्या मागे तुझी
हा राज्या माझ्या मागे तुझी सिट बुक..
ज्याला इंटरेस्ट असेल असा चालवेल कोणीतरी.
BTW, माझ्याकडे काहि नंबर आहेत रेसॉर्ट चे. मी इमेल करतो मल्ल्या तुला, विनय आणि सुक्याला. आणि मी चौकशी करू का? काय रेट आहे त्याची का तुम्हि करणारात?
कुणाला पाहीजे त्याने घेऊन
कुणाला पाहीजे त्याने घेऊन जा>> चालेल. मी घेऊन जातो
BTW, माझ्याकडे काहि नंबर आहेत
BTW, माझ्याकडे काहि नंबर आहेत रेसॉर्ट चे. मी इमेल करतो मल्ल्या तुला, विनय आणि सुक्याला. आणि मी चौकशी करू का? काय रेट आहे त्याची का तुम्हि करणारात?
अजुन केला नाहीस ?
लोकहो, ज्यांचं ज्यांचं फायनल
लोकहो, ज्यांचं ज्यांचं फायनल आहे त्यांनी लवकरात लवकर विनय भिडे, मी आणि मल्लीला ई-मेल करून कळवा अन त्याप्रमाणे पुढचे नियोजन करता येईल.
फायनल असलेल्यांनी मला कृपया
फायनल असलेल्यांनी मला कृपया ९८२०२८४९६६ वर फोन करुन बाईक आहे का नाही , कुठुन निघणार ? हे कळवा.
इथे नेहमीप्रमाने बाफ भरकटलेला दिसतोय्...:फिदी:
विन्या, तुझ्याकडे सगळ्यांचे
विन्या, तुझ्याकडे सगळ्यांचे ई-मेल असतील तर तू एक ग्रूप मेल पाठवून दे.
तुच कर रे...मी जास्त वेळ नेटत
तुच कर रे...मी जास्त वेळ नेटत नाही..
इथे नेहमीप्रमाने बाफ भरकटलेला
इथे नेहमीप्रमाने बाफ भरकटलेला दिसतोय्...>>>>>
विन्या मला सुद्धा नेटायला वेळ
विन्या मला सुद्धा नेटायला वेळ नाहीये म्हणून तो पर्याय सांगितला. मी प्रयत्न करतो. एक मेल पाठवून देतो सगळ्यांना.
सगळ्यांना संपर्कातुन मेल
सगळ्यांना संपर्कातुन मेल टाकतो मी. कृपया प्रतीसाद द्यावा.
अरे ज्यांच्या सोबत
अरे ज्यांच्या सोबत (अमायबोलिकर) मित्र येणार आहेत, त्यांनी नाव नोंदणी मध्ये स्वल्पविराम टाकुन मित्राचे नाव नमुद करा... (हुश्श!)
म्हंजे मला टाळकी नि गाड्य अरेंज करताना बरं पडेल.
"तुमच्या नावनोंदणीत बदल करा/रद्द करा" या लिंक वर क्लिक केल्यावर नाव इडीट करता येतं...
अरे मल्ल्या तिथे एडीट करता
अरे मल्ल्या तिथे एडीट करता येतं पण कॉमा देऊन दुसरा अॅड करता येत नाहीये रे.
जाउदे सोड...
जाउदे सोड...
तुमचे प्लॅनिंग कितपत आलेय..
तुमचे प्लॅनिंग कितपत आलेय.. खाण्याची राहण्याची सोय वगैरे ?? नि चारचाकी कोणी घेउन येणारेय का..
नि माझ्याकडे काही नकाशे आलेत.. डकवतो इकडे नंतर..
अरे आता नाव देता येइल
अरे आता नाव देता येइल का?
बाइक आहे पण तिचा जीव एवढ्या मोठ्या प्रवासाचा नाहिये.
मी बाइक चालवेनदेखील. दिवसात जर आपण ३०० किमी दौड मारणार असेल तर मी १५० किमी चालवेन.
बर समदे हेल्मेट घेताय ना????????? सगळ्यात महत्वाच.
मी दोन दिवसात कन्फर्म सांगेन मी येवु शकेन का ते.
झक्या डायरेक्ट आलास तरी
झक्या डायरेक्ट आलास तरी चालेल? नाव नोंदवायची गरज नाही. तुझा नविन नं नाहीये माझ्याकडे तेवढा संपर्कातून कळव.
बाइक आहे पण तिचा जीव एवढ्या मोठ्या प्रवासाचा नाहिये. << तुझा जीव आहे ना पण मग बस्स झालं.
हेल्मेट कम्पल्सरी कुठेही.
च्यायला बाइक जास्त आणि माणसं
च्यायला बाइक जास्त आणि माणसं कमी असं चित्र दिसतय..
झक्या तुला उचलूनच घेऊन जाऊ.
झक्या तुला उचलूनच घेऊन जाऊ.
हा हेल्मेटचा मुद्दा बरोबर
हा हेल्मेटचा मुद्दा बरोबर आहे, पण डोकी शाबूत हवीत ना? :p
हा हेल्मेटचा मुद्दा बरोबर
हा हेल्मेटचा मुद्दा बरोबर आहे, पण डोकी शाबूत हवीत ना?
हो ना... नै तर रिकामं भांडं लवकर फुटतं.
माझ्यासाठी एक बाईक स्पेअर
माझ्यासाठी एक बाईक स्पेअर ठेवा रे.. शिकायची आहे..
ठाण्याहून घारुकडून झेंडा
ठाण्याहून घारुकडून झेंडा आणायची जबाबदारी कोण घेनारे..?
आणि प्रणव ला कळवल का ?
आण्णा येणार आहेत ना? मग ते
आण्णा येणार आहेत ना? मग ते आणतील झेंडा.
९ बाईक्स और आदमी (सिर्फ) ९
९ बाईक्स और आदमी (सिर्फ) ९ ... बहुत नाइन्साफी है
Pages