कथाकथी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. Wink )
नंतर सहज विचार करत होतो की अश्या मायबोलीवरच्या कथा आठवायच्या ठरवलं तर कोणत्या कोणत्या कथा पटकन आठवतायत ? त्यांची यादी करून त्या शोधून परत वाचल्या. आता लिंका शोधल्याच आहेत तर इथे टाकतो. जेणेकरून अजून कोणाला वाचायच्या असतील तर वाचता येतील. मायबोलीवरच्या बाकीच्या कथा आवडल्या नाहीत असं अजिबात नाही.. पण ह्या अगदी लक्षात राहिल्या..

दिसामाजिं काहीतरी : http://vishesh.maayboli.com/node/95
ही कथा पहिल्यांदा वाचताना मला अगदी भिती वाटली होती. श्र ची मला वाटलेली बेस्ट !!

सांवरा रे : http://vishesh.maayboli.com/diwali-2009/659
खास शोनू टच.. अजून काय लिहिणार ? Happy

सुखात्मे : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/546.html
ही वाचताना खूप अंगावर आली. मी अंकाच्या प्रतिक्रियेत पण लिहिलं होतं.. ह्यावर पुरुषोत्तम मध्ये छान एकांकिका बसवता येईल..

राजामणी : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118160.html?1161287924
शोनूच्या ह्या कथेची पार्श्वभूमी बाकी कथांपेक्षा एकदम वेगळी आहे ! त्यामुळे खूप लक्षात राहिली.

नीरजाची 'एका हरण्यची गोष्ट' : http://www.maayboli.com/node/21285
सह्ही आहे एकदम.. !

एक दिवस : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/597.html
संघमित्राचं साहित्य या कथेआधी फारसं वाचलं नव्हतं. छान वाटली ही एकदम !

जुन्या मायबोलीवर एक एलिझाबेथ की कोणीतरी लेखिका होती. तिने एका सायकिअ‍ॅस्ट्रीस्टबद्दल गोष्ट लिहिली होती. मला कथा पूर्ण आठवते आहे. पण नाव आठवत नाहिये आणि लिंक सापडत नाहिये. कोणाला माहीत असेल तर सांगा.

तीन पत्त्यांचा तमाशा : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/570.html
टिपीकल टण्या ! ही पण कथा खूप अंगावर आली...

पुन्हां एकदा शब्द : http://www.maayboli.com/node/17033
नंदिनीची ही कथा योग्य दिवसांमध्ये वाचली आणि आवडली.. Proud

इन्व्हाइट : http://www.maayboli.com/node/13608
द ग्रेट साजिरादा...! ह्या कथेतला दिवसातल्या काही घटना दुरुस्त करायचा फंडा खूप आवडला. खास साजिरा शैली आहेच.

ग्रुप - ३ : नांगराचा फंडा : http://www.maayboli.com/node/2697
आधीच्या ग्रुप कथानकात नांगराचा फंडा दादने मस्त गोवला आहे.

चमनची ती दोन मित्रांच्या संवादाची एक कथा होती. ती त्याच्या पाऊलखुणामध्ये सापडत नाहिये !!

आणि http://vishesh.maayboli.com/node/906 इथल्या सगळ्याच कथा एकसे एक आहेत !!! अनेकदा वाचल्या आत्तापर्यंत. Happy

त.टी.: शोनूने ती 'वर्षाची गोष्ट' पूर्ण केली तर ती पण ह्या यादीत अ‍ॅड करायचा विचार आहे !!

-------------------------------------------------------------------------------------------------------
अगो आणि पूनमने सांगितलेल्या

नीरजाची एक होती वैदेही :
http://www.maayboli.com/node/21291

-------------------------------------------------------------------------------------------------------

फारेंडाने दिलेल्या काही लिंक्स :

दाद ची मला अत्यंत आवडलेली, "साधी माणसं"
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125611.html?1178875632

संघमित्रा ने लिहीलेल्या (पण अजून ज्याचे पुढचे भाग टाकलेले नाहीत अशा) सॉफ्टकथा

क्र.१
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119939.html?1164860791

क्र.२
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125257.html?1177725825

आणि पूनम ची होम मिनिस्टर
http://www.maayboli.com/node/5897

--------------------------------------------------------------------------------------------------
सिंडरेलाने दिलेली एक लिंक :

स्वातीची कथा 'उत्तर' : http://www.maayboli.com/node/5306

---------------------------------------------------------------------------------------------------
रैना आणि रूनी ने सुचवलेल्या काही :

कौतूकची : दे कॉल मी इ. झेड : http://www.maayboli.com/node/13598 (ह्यातच पुढच्या दोन भागांच्या लिंक आहेत)
साजिर्‍याची : गावशीव : http://www.maayboli.com/node/5438

विषय: 
प्रकार: 

स्वाती आंबोळेनी एक कथा लिहीली होती ना. 'उत्तर' नाव होते बहुदा. त्यात एक मुलगा मुंबईत कॉलेज सबमिशनसाठी लोकलट्रेनने जात असतांना त्याच्यामुळे एकजण गाडीतून पडतो म्हणून नंतर तो मुलगा आत्महत्या करतो अशी कथा होती ती.

स्वातीची सुखात्मे अजिबातच आठवत नव्हती म्हणून परत एकदा वाचली. अक्षरशः सुन्न वाटलं वाचून.

बायदवे, त्या गोष्टीत चित्र कुणी काढली आहेत? जबरी आहेत.

मागे मायबोली मेन पेजवर आलेल्या साहित्याला काही काळ पल्लीने रेखाटने काढलेली बघीतली होती .

वा.... मस्त बीबी... माबो.वरचा माझा सर्वात आवडता प्रकार म्हणजे 'कथा'.
मला पण जुने हितगुज वाचता येत नाहीये. नंद्या ची सुचना वापरुन पहाते व जुन्या हितगुजवरील खजिना शोधते.
एडम अनेकवार धन्यवाद.

तिथला शेवटचा प्रतिसाद चक्क माझ्या जुन्या आयडीने आहे. मला वाटलं होतं मी एकही पोष्ट लिहिली नव्हती जुन्या मायबोलीवर.

ती लिंक मी दिली होती तेव्हा दिसलीच नाही ना कोणाला... मायबोलीवर अनुल्लेख अनुल्लेख म्हणतात तो हाच वाट्टं Sad Proud

मंजिरी Lol
"बेनझीर काय म्हणेल" कथा अप्रतिमच आहे. इथे नविन मायबोलीवर एकत्रित स्वरुपात टाकता येईल का परत?

गेन अनवाणीच राहिल्यामुळे शेवट केलाच नाही रैनाबाईंनी कथेचा! Proud Light 1
तसंच, शोनूनंही एक वर्ष उलटल्यामुळे 'एका वर्षाची गोष्ट' संपवली नाहीच. ती संपवली तर खणानारळाने ओटी, पैठणी आदी बक्षिसंही जाहीर झाली होती तिला, पण ती निश्चयाची पक्की हो Proud Light 1

'बेनझिर' परत वाचली. काय मस्त लिहिली आहे खरंच! Happy

कौतुकचीच 'पैंजण'ही फार भारी कथा आहे. तीन जेलमधून पळालेले कैदी एका सुनसान 'पछाडलेल्या' बंगलीत रात्र काढतात.. त्यात अफलातून वातावरणनिर्मिती होती. ही लिंक-
http://www.maayboli.com/node/5268

मला आवडलेल्या अजुन काही कथा
पूनम ची click
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/118813.html?1163763806

चन्द्रवाटा
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/109500.html?1152800265

पाश
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/117837.html?1161313642

बन्दीनी
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/123046.html?1172103436

Disk crash..!(software engineers नी वाचावी. Dont mind , मी आणी माझा नव्ररा पण तेच आहोत)
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120829.html?1168407512

सरस्वति
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/110977.html?1151070820

वळीव
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/109098.html?1148552245

मार्केटिंग टेकनिक .
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/121821.html?1169436704

अरे वा हे फार चांगल केलेत निदान त्या निमित्ताने पुन्हा एकदा चांगल्या कथा वाचायला मिळतील.
आताच मी नंदिनी यांची पुन्हा एकदा... शब्द वाचली खुप खुप आवडली. Happy
धन्यवाद

Pages