न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. २०११

Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41

२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....

८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124

हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गटग बाफ काढल्याबद्दल धन्यवाद भाई Happy

डिसें/जान मध्ये पुणेकर केपी येतोय. तो उपस्थित असल्यास हे गटग म्हणजे बाराकरांचा सामुहिक कांदेपोहे कार्यक्रम होइल Proud

डिसेंबरात शक्य होइल का ? उद्या एक तारीख आहे. पण केपी कधी येतोय ते सुद्धा बघावे लागेल. शिवाय मी काही सरप्राइज पाहुण्यांना आणेनच नेहमीप्रमाणे Proud

हो, बुवांसाठी थांबा नाहीतर दतेम यादीतून तुम्ही कटाप.
अशा वायफळ पोस्टी टाकूनच हा बीबी वाहता ठेवायचाय.:खोखो:

हॉल घ्यायचाय ना. मग डिसेंबर नाही जमणार. हॉल फुल बुक्ड आहे. जानेवारीतल्या वीकेन्डांसाठी बोली लावु या. जाने. मधला तिसरा अन चौथा वीकेन्ड बोला कुणा कुणाला जमतोय. म्हणजे आपल्याला टाइम मिळेल प्लॅन करायला (अन हजार दोन हजार पोस्ट्स पाडायला Happy )मेजॉरिटी अन हॉल ची अव्हेबिलिटी पाहून ब्लॉक करते मी.

चर्चा करताय का? चांगलं आहे. करा करा! पण बुवा येईपर्यंत हे ए वे ए ठी होणार नाही!!! नाही म्हणजे अगदी त्रिवार नाही!!! (बुवा, बघा हां, मी तुम्ही येईपर्यंत थांबायला सांगितलंय. तेव्हा आता माझा मसाला पक्का नं?) Proud

कधी करताय? तारखा ठरवा. मला एका ठिकाणच्या मायबोली एवेएठीचं आमंत्रण आलंय. Proud तीच तारीख्/वार न आल्यास मी येईन. जानेवारी सोयीचं पडेल.

-धन्यवाद! Proud

अटलांटा गटगच्या आमंत्रणाचं काय एवढं ? कुठल्याही वीक एंडला जा, त्यांचं गटग सुरुच असेल Proud मृ, तू इकडेच ये कशी ठरलेल्या तारखेस Wink

धन्यवाद दिवसामुळे कॉन्सुलेटमधे तारीख मिळत नाहीये अजुन. Sad ६ ते १० यामधली कुठलीही मिळाली तरी मी ११ ला निघेन इथुन. स्टँपींगवर अवलंबुन आहे पण १५ पर्यंत पोचायला हरकत नाही. Happy तिकीटे आली की कळवतो.

अगं २००० पोस्टी पाडायच्यात नां.. आणि ए वे ए ठी म्हणजे भाई अन बुवा गाडी ठरवतातच.. त्यांना चुकल्यासारखं वाटू नये म्हणून Proud

बघताय हां! Happy मृ, मसाला पक्का! आणायला जमलं तर एक "चॉकलेट पान" बोनस! (ह्या आयटम बद्दल आल्यावर बोलेन) Proud
बाकी, मी आणि माझी चिकन रस्सा हजर असेलच.

बुवा, धन्यवाद!! Proud

आता तर बाराकरांना शक्यच नाही तुमच्याशिवाय एवेएठी! मात्र भरपूर खाण्या-पिण्याच्या गोष्टींची प्रामिसं देऊन तोंडाला पानं पुसू नका. Proud

Pages