न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. ८ जानेवारी २०११ चांद पॅलेस.

तारीख/वेळ: 
8 January, 2011 - 11:30 - 16:30
ठिकाण/पत्ता: 
चांद पॅलेस. 239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444

आरतीला भेटण्यासाठी ए.वे.ए.ठी.

ह्या ए.वे.ए.ठि. वर स्नो पडला. स्मित

Submit to kanokani.com

भाई, धागा काढून स्वतः नाव नोंदवायचं नाही म्हणजे अगदीच शोनाहो! फिदीफिदी

कित्ती बाई फास्ट तु?.. स्मित
पत्ता द्या बघु जरा.. हॉटेलचा आणि तुमचा पण. स्मित

चांद पॅलेसला सेपरेट हॉल मिळेल का आपल्याला? नाहीतर रूट ४६ वरच्या स्पाईस ग्रील सोय आहे तशी.

माझं नांव दिसत नाही (आणि टाकता पण येत नाहीय).. माझा पत्ता कट.. अरेरे

दिसतय की..

चाँद पॅलेसचा पत्ता हा :
239 Littleton Road, Parsippany - (973) 334-5444

माझा मेल करते.

पन्ना, सेपरेट हॉल नाही मिळणार तिथे. लहान आहे तसं.

आपल्या कलकलाटाला वैतागून इतर मंडळी ढळतील मग आहेच आपला शेप्रेट हॉल डोळा मारा

सिंडे, एकटीचं नाव नोंदवलस ते?

पन्ना, नाव नोंदणी हे एकट्याने करायचे उद्योग आहेत फिदीफिदी आरतीला आकडा पाठवलाय. ती करेलच नोंदणी.

आठ तारखेपर्यंत काही खाऊ शिल्लक राहिला (फिदीफिदी) तर मी आणेन, \चहाबरोबर स्नॅक्स स्मित

शिंडे,
शिल्लक म्हणजे काय?. तिने आमच्या साठी म्हणुन आणला असेल ना सेपरेट. तो सगळा घेवुन यायचा. काय समजलीस?. स्मित

सेपरेट आणला होता पण चुकून मिक्स होऊन आधी डब्यांमध्ये आणि मग पोटात गेला फिदीफिदी

आधी पोटात गेला मग चुकुन मिक्स झाला का?. स्मित

अरे नावनोंदणी करा लवकर. दहा दिवस राहिले.
(दस दिन और लोग छे? बहुत नाइन्साफी है ये! फिदीफिदी)

बा रा और लोग छे... छे छे हे बरोबर नाही अरेरे

फिदीफिदी

चमन, नात्या कुठे आहेत? ते येणार आहेत का?
हलवा त्यांना..

सायो ही येईलच. स्मित

छे लोग और १५ पोस्ट्स!! बहुत नाइन्साफी है ये! फिदीफिदी
एकूण मेनू ठरवायचा नसल्यामुळे इथे कमी पोस्ट्स असाव्यात असा मी निष्कर्ष काढते. फिदीफिदी

नोंदणी न केलेल्यांचा निषेध कधी करावा? (त्यांना एवेएठिमत्सरी म्हणावं का? की चाँद पॅलेस मत्सरी?) फिदीफिदी

चमन बाराकर होतोय पुढल्या आठवड्यात. वेळ झाला तर येइन म्हणालाय. नात्या भारतात आहे असे मामी गटग धाग्यावर वाचले.

बाईंच्या घरी कुठली कॉफी मिळेल ह्याची चर्चा करा स्मित

नमस्कार मंडळी. यायची खुप इच्छा होती पण सध्या भारतात आहे आणी १० ला परत येतोय. त्यानंतर कधीही जमेल.

नात्या २९ ला बारात आहे. इथे बघ
http://www.maayboli.com/node/21943

नात्या २९ ला बारात आहे >> कोणाची हो ही बारात, भाई?

आल्यावर कळेल हो.. स्मित

शनिवारी चांद पॅलेसला किती वाजता ठरले?

दुपारी जेवायला. अर्थात जेवायची वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.

मी बहुतेक फक्त चांद पॅलेसलाच येईन. नंतर स्वातीकडे जमेलसं नाही. अरेरे, नाच मिसेन. कुणीतरी व्हिडिओ घ्या प्लीज. डोळा मारा

मी १२:३० ला जेवतो.. तेव्हा येईन. आणि हो लगेच परत जाईन..

प्रत्येकाने स्वतःच्या वेळेप्रमाणे येऊन जेवुन जावे (असा नियम दिसतोय).

फिदीफिदी

बाराची वेळ ठरवा. म्हणजे १२ ची.
सायो, नाव नोंदव की.
(तरी सातच माणसं? शोनाहो!)

म्हणजे काय तर ए. ठि. आहे पण ए. वे. नाही! नवा ट्रेंड! फिदीफिदी

मृण फिदीफिदी
झक्कींना माहित्ये की नाही या एठिबद्दल?

वरती ११:३० चा टाईम आहे की. देसायनु मला उचलणार का?. गाडी न्हायं.
बुवा पण कदाचित येणार म्हणाले.

झक्कींना कळवा.

मैत्रेयी नाही का ह्या छोटेखानी गटगला?