Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41
२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....
८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124
हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इकडे चांद पॅलेसला वगैरे
इकडे चांद पॅलेसला वगैरे भेटायचं का?
मला चालेल... तिच्या डायवरची
मला चालेल...
तिच्या डायवरची तयारी... > ताई आहे.. ऐकावच लागेल डायवरला
विनय
इकडे म्हणजे नक्की कुकडे?
इकडे म्हणजे नक्की कुकडे?
चांद पॅलेस मध्ये दिवसभर खिदळत
चांद पॅलेस मध्ये दिवसभर खिदळत बसू देतील का ? शोनूच्या घरी लेंग्याच्या कोटीवर लोक इतके जोरात हसले की श्री शोनू आपल्या घरचे छप्पर कोसळेल की काय म्हणून वर बघत होते.
चला तर चांद पॅलेसला किती हात
चला तर चांद पॅलेसला किती हात वर होताहेत?
मी,मी. फक्त आपल्याला न फुटवता
मी,मी. फक्त आपल्याला न फुटवता जास्त वेळ बसायची सोय होईल का, हे विचारायला हवं.
अरे तिथून माझ्या घरी जाऊ
अरे तिथून माझ्या घरी जाऊ गप्पा आणि चहापाण्याला. मग वेळेचा प्रश्न येणार नाही.
चहापाण्याला>>>> मग अबेला कळवा
चहापाण्याला>>>> मग अबेला कळवा सत्वर
आता स्वाती, मी, सायो, शिंडी,
आता स्वाती, मी, सायो, शिंडी, आरती..... अजून
८ ला जमेल. ९ ला नाही.
८ ला जमेल. ९ ला नाही.
अरे प्लॅन मधे बदल आहे का?
अरे प्लॅन मधे बदल आहे का? चांद पॅलेस? की रारांच्या कादंबरीसारखे दोन दोन एवे ए ठि एकदम पॅरलली ठरतायत ? मी कन्फूज?!
शिंडे आठ चालेल.. भाई धरून
शिंडे आठ चालेल.. भाई धरून सहा..
कन्फ्युज नाही, पण हे एक आणि
कन्फ्युज नाही, पण हे एक आणि मैत्रेयीच्या हॉलमध्ये दुसरं अशी दोन गटग लगेच प्लॅन होतायत का?
हो. एक बाहेर खायच,गप्पा. आणि
हो. एक बाहेर खायच,गप्पा.
आणि दुसर पॉट्लक, गप्पा, गाणी, ऊ,ऊ.वि. खेळ वगैरे.
ओके, ठिके, काही प्रॉब्लेम
ओके, ठिके, काही प्रॉब्लेम नाही.
हे मिनी गटग ते महासम्मेलन
हे मिनी गटग ते महासम्मेलन
के पी पण येइल ना ह्या गटगला
के पी पण येइल ना ह्या गटगला (त्याशिवाय पूनमने पाठवलेले सामान कसे मिळेल :फिदी:) ? तो २/३ ला येतोय.
हे मिनी गटग ते महासम्मेलन>>>>
हे मिनी गटग ते महासम्मेलन>>>> देसाई, महासम्मेलन NC त आहे बरं का. त्याचा बाफ काढावा म्हटलं तर अजूनही न्यू जर्सीची संमेलनं चालूच :अओ:. आणि आता हा बाफ इतका busy असताना NC GTG चा बाफ काढला तर तिथे कुणी प्रतिसादही देईल की नाही माहित नाही
अंजली, आम्ही जर या एकाच
अंजली, आम्ही जर या एकाच जीटीजीबद्दल दोन दोन बाफंवर बोलू शकतो तर आणखी एका जीटीजीबद्दल नवीन बाफवर का बोलणार नाही?
अंजली तू फक्त (किती पोस्टी
अंजली तू फक्त (किती पोस्टी हव्या तो) आकडा सांग
आम्ही जर या एकाच जीटीजीबद्दल
आम्ही जर या एकाच जीटीजीबद्दल दोन दोन बाफंवर बोलू शकतो तर आणखी एका जीटीजीबद्दल नवीन बाफवर का बोलणार नाही?>>>> काय बोलाल? न येण्याची १०१ कारणं?

आणि त्याला महासंमेलन नाही,
आणि त्याला महासंमेलन नाही, वासंतिक कल्लोळ म्हणतात. हुक्मावरून.
आता वासंतिक कल्लोळास्तव नॉर्थ
आता वासंतिक कल्लोळास्तव नॉर्थ कॅरोलायनापर्यंत पोचताच आहात, तर पुढला शिशिर-शिमगा फ्लोरिडात होऊ द्या.
तुम्हा सर्वांना
तुम्हा सर्वांना निमंत्रण
http://www.maayboli.com/node/22104
हो हो. मी पण येईन मोस्टली.
हो हो. मी पण येईन मोस्टली. नाहीतरी शनिवारी रविवारी मला काय काम आहे.
चला मग शिंडे final का?
चला मग शिंडे final का? शनिवारी दुपारी चांद पॅलेस.. मग स्वाती?
मी येणार...८ जाने ला थोड वेळ
मी येणार...८ जाने ला थोड वेळ जमेल. ९ ला कितीही वेळ चकाट्या पिटायला तयार आहे.
दोन वेगवेगळॅ गटग आहेत का ?
दोन वेगवेगळॅ गटग आहेत का ?
ओ भाई, याचा नवीन धागा करा,
ओ भाई, याचा नवीन धागा करा, म्हणजे कोण येणार ते नीट कळेल.
(आणि विकु कन्फ्यूज होणार नाहीत. :P)
आणि तिकडे जाने २९ ला किती जण
आणि तिकडे जाने २९ ला किती जण येणारेत त्यांनी पण (त्या बाफवर) हात वर करा. मला किती लोक त्याचा अंदाजे आकडा लिहावा लागेल चेक पाठवताना.
Pages