इंद्रधनुष्य यांचे रंगीबेरंगी पान

पुढल्या वर्षी लवकर या....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

परळ-लालबाग मधे सकाळी ८.०० वाजता संततधार पावसात विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली...

हा नरेपार्कचा राजा...
NP.jpg

गणेश गल्लीचा गणपती...
GL.jpg

तेजुकाय मेंशनचा गणपती...
TM.jpg

राज्याचे प्रवेशद्वार...
Gate.jpg

दूरचे डोंगर वरुन साजरे!!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

०९ ऑगस्टला महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजेच 'कळसूबाई' सर केला. धुक्याच्या पडद्याआड लपलेलं कळसूबाईचं शिखर काही केल्या दिसेना...
KGD1 010.jpgKGD1 047.jpg

चला ट्रेकची सुरवात तर छान झाली...
KGD1 002.jpg

पायथ्या खालील देवळातील एक भाविक...
KGD1 011.jpg

विषय: 

पार्कातला GTG

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

शुक्रवारी पार्कातल्या BBला अचानक जाग आली ती किर्ती कॉलेजच्या वडापाव आणि उद्यान गणेशच्या गरमागरम भजीच्या आठवणीने... या गरमागरम भजीने योगीच्या सुपिक डोक्यात रविवारी मेगा GTG करायची ठिंणगी पाडली...

विषय: 
प्रकार: 

रायगड

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

निलचा अचानक ट्रेकला जायचा बेत ठरला... जोडीला २ योबाबा (योगायोग आणि Yo Rocks) आणि ३ ओबाबा (निल, दिनेश आणि अस्मादिक)

भुईकोट करुया किंवा जलदुर्ग करूया... चढउतार नाही जमायचं... प्रवासाची दगदग... घरची परवानगी... अशी कारणे देत मी टाळाटाळ करत होतो... पण निल काही एकेना... रायगडलाच जाऊया हवं तर रज्जूमार्गे जाऊ... या आश्वसनावर मी आणि नंतर दिनेश गाडीसकट यायला तयार झालो...

विषय: 

गोविंदा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

रात्री १२.४०ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...

प्रकार: 

एका वविची गोष्ट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

"एका वविची गोष्ट"
विषय: 

Pages

Subscribe to RSS - इंद्रधनुष्य यांचे रंगीबेरंगी पान