पुढल्या वर्षी लवकर या....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

परळ-लालबाग मधे सकाळी ८.०० वाजता संततधार पावसात विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली...

हा नरेपार्कचा राजा...
NP.jpg

गणेश गल्लीचा गणपती...
GL.jpg

तेजुकाय मेंशनचा गणपती...
TM.jpg

राज्याचे प्रवेशद्वार...
Gate.jpg

राज्याची मिरवणूक...
Raajaa.jpg

इंद्रा इतकी फास्ट सर्विस.. मला क्षणभर वाटले गेल्या वर्षीचेच फोटो देतोयस म्हणुन......

ब-याच वर्षांपुर्वी मी एल्फिन्स्टनला राहायचे तेव्हा वर लिहिलेल्या सगळ्या गणपतींचे दर्शन घ्यायचे.. आता जाणे होत नाही. आज निदान फोटोत तरी दर्शन झाले...

इंद्रा, तुझे खुपखुप आभार यावर्षी तिथे जायला मिळाले नाही म्हणुन खुप वाईट वाटले होते. आत्त्ता त्या दु:खाची बोच कमी झाल्यासारखी वाटतेय... धन्स Happy

सही ! लालबागच्या राजाला जाता जाता राहिल, त्यामूळे इथेच हि सोय करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद !
मस्त फोटो......................................