http://www.bloomberg.com/news/2012-01-19/kodak-photography-pioneer-files...
फोटोग्राफि फिल्म आणि फिल्म p&s मधल्या इतक्या मोठ्या नावावर ही वेळ यावी याचे वाईट नाकीच वातते पण शेवटी only one who is responsive to change survives.
http://www.bloomberg.com/news/2012-01-19/kodak-photography-pioneer-files...
फोटोग्राफि फिल्म आणि फिल्म p&s मधल्या इतक्या मोठ्या नावावर ही वेळ यावी याचे वाईट नाकीच वातते पण शेवटी only one who is responsive to change survives.
गेल्या रविवारी कॅलीफॉर्नियाच्या राजधानीचे शहर सॅक्रमँटोला गेलो होतो. तिथल्या स्टेट कॅपीटल वास्तूच्या प्रांगणात मॅरेथॉनच्या शेवटचा टप्पा होता. त्यामुळे सर्व स्पर्धक तिथे येऊन पदकं, खाऊ, मिळालेल्या भेटवस्तू यांचा स्विकार करून विश्रांती घेत होते. त्यांच्या मनोरंजनासाठी एक बँडदेखील होता. ते कुठलं गाणं गात होते ते या व्हीडीयोमध्ये पहा :) व्हिडीयो Iphone 4S ने घेतला आहे.
व्हिडीयो दिसत नसल्यास या दुव्यावर पहा: http://www.youtube.com/watch?v=lJW_TN9rPNk
जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून.
चित्रपटात शास्त्रीय अंगाने एखादे गाणे असेल तर पडद्यावर ते तितक्याच बारकाव्याने साकारणारे कलावंत किती असतील? बर्याचदा अशा गाण्यांना पडद्यावर योग्य न्याय मिळत नाही. आज अचानक हा दुवा गवसला. तीनचार वेळा बारकाईने बघूनही हे ती स्वतःच गातेय असे वाटले. (तिच्यासारख्यांचा काय भरोसा नाय, एखाद्या पंधरा-वीस सेकंदाच्या सीनमध्येही जिवंतपणा आणण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतील.)
जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

कैरो मधलं Hotel Tiba Pyramid. खिडकीतून बाहेर बघत मी डायरी लिहितीये.
२७ जुलै २०१०...
- काल रात्री Frankfurt-Cairo flight घेऊन इजिप्त प्रवासाची सुरुवात. विमानात जास्त लोकं इजिप्शियन. बुरखा घातलेल्या बायका,प्रत्येकीच्या आजूबाजूला विविध वयोगटातली ४-६ लहान मुलं. युरोप अनुभवल्यानंतर आता हे वेगळंच वातावरण.
हे वाचण्याआधी कृपया 'जित्याची खोड' वाचा: http://www.maayboli.com/node/22014
लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०
त्या कथानकाशी काही साधर्म्य नसले तरी स्टॅनिसलॉ लेमची 'The chain of chance' मनात घोळत होती. सोबतच रामानुजन व हार्डीबद्दल पुन्हा एकदा वाचले, व ग्योडेल आणि गॅल्वा सुद्धा आठवले.
जित्याची खोड
लमाल - भांडण - ११ डिसेंबर २०१०
"भांडणं अगदी पाचव्या वर्षापासुन जणुकाही माझ्या पाचवीलाच पुजली होती. आजुबाजुच्या मुलांबरोबर ट्रक सारख्या खेळण्यांवरुन, बगीच्यातील घसरगुंडी वापरण्यावरुन, आणि तत्सम इतर कारणांवरुन. जसा थोडा मोठा झालो आणि शाळेत जाऊ लागलो तसा इतर प्रकारच्या भांडणांमध्ये ओढल्या जाऊ लागलो. आतापर्यंतची भांडणे भौतीक पातळीवर असायची. शाळेतील टग्यांशी बरोबरी करायची शक्यता नसल्याने त्यांनी केलेल्या खोड्यांचा राग घरच्यांवर काढल्या जायचा."
आज ३० नोव्हेंबर २०१०... आज तिची आठवण अधिकच गडद झाली...मलाच नाही तर तिच्या जवळच्या, तिला ओळखणा-या सगळ्यांच्याच मनात.
तसं पाहिला गेलं तर तिचा आणि माझा सहवास काही दिवसांचा (काही तासांचा खरं तर !). पण तरीही मला तिचं प्रसन्न व्यक्तीमत्व, चेह-यावरचं मुक्त पण निरागस हसू, डोळ्यातली चमक, मुख्य म्हणजे तिचं full of life असणं आवडायचं. का माहित नाही, जास्त कधी बोलायची संधी (असून) मिळाली नाही तरीही मला ती आवडायची... जवळची वाटायची !