भाषा

काही ओव्या

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या.

पारिभाषिक शब्दप्रयोग

Submitted by ladtushar on 11 April, 2008 - 00:00

मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी व इतर भाषीय शब्द व नव नवीन वैज्ञानिक संज्ञा यांचे मराठी समान अर्थी व नाविन्य पूर्ण शब्द प्रयोग प्रचलित करण्या साठी हा उपक्रम सुरु करावा अशी कल्पना (झक्की यांच्या प्रेरणेने) सुचली.

विषय: 

तुमको देखा तो ये खयाल आया

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद

तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला
तुझी सावली तप्त ह्या जीवनाला

मनी आज जागे नवी एक आशा
पुन्हा मीच खुडले नव्या अंकुराला

उमजले तुझी पावले दूर जाता

प्रकार: 

असे प्रेम देवा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे
असे प्रेम देवा नशीबी असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे
किती मेघ आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - भाषा