सदस्य प्रवेश |
तुमको देखा तो ये खयाल आयातुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला मनी आज जागे नवी एक आशा उमजले तुझी पावले दूर जाता मला गायला जी न जमली कधीही *सदा टोचुनी बोलती त्यास का रे? * हा मी घुसडलेला शेर |
|
टेस्ट मेसेज
visit my blog कथापौर्णिमा
छानच रे मिल्या दादा. नेहेमी प्रमाणे.
कसं काय सुचतं बॉ तुम्हाला हे सगळं?
घुसडलेला शेर पण perfect fit बसलाय...
घुसडलेला शेर जास्त आवडला.
(आता आमची अभिरुचीच तसली. (म्हणजे नक्की काय ते मलाही माहित नाही पण असं लोक म्हणतात.)
पण स्वैर अनुवद मस्त जमलाय. असंच जमलं तर तुझसे नाराज नही जिंदगी चे पण भाषांतर कर ना..
बहुत चांगलं!
मिल्या भाऊ, छानच जमलाय अनुवाद.
घुसखोरही आवडलाच.
छानच जमलाय. शेर घुसडला आहे ते सांगितल्याशिवाय कळलेही नसते.
आता, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, ची फर्माईश करावीशी वाटतेय.
खूप धन्यवाद.. खरे तर ह्याचा अजून चांगला अनुवाद करता आला असता.. ह्यात बर्याच त्रूटी आहेत...
नंदिनी, दिनेशदा : अवघड आहे पण प्रयत्न करेन.
visit http://milindchhatre.blogspot.com
मिल्या, नेहमीप्रमाणेच मस्त जमलेय. आवडले!!!!
नंदिनीला अनुमोदन, तुझा स्वतःचा शेर जास्त छान वाटतोय..
मिल्या
हा नवीन प्रांत?
अनुवाद आणि घुसडलेला शेर दोन्ही मस्त.
सुधीर
मिल्या,मस्त झालाय रे अनुवाद.... मी पण माझी फर्माइश सांगू का?
जल्ला म्हंजी काय?
'जिंदगी धुप तुम घना साया'
कल्ला का?
अशी अस्सल मराठीतून दाद उमटली.........
जम्या रे मिल्या
सोल्लिड जम्या तुला
तुझा टकुरा तर लय झाक हाय र बाबा !
म्हन्जी कस त्यो घुसडलेला शेर हाय ना, त्यो तर झाकच !
मिल्या चांगला जमलाय रे स्वैर अनुवाद.
सही रे मिल्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!
'अंकुराला' अगदी मराठीत आणलेस!
_________________________
-Man has no greater enemy than himself
मिल्या, तुम्हाला अनुवाद अगदी सुंदर जमलाय
त्यात त्रुटी आहेत असं निदान मला तरी जाणवलं नाही. मुख्य म्हणजे, मुक्त अनुवाद असुनही, गाण्याच्या मूळ
अर्थाला धक्का बसलेला नाही.
तुम्हाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!
*
*
दक्षिणा....
झकास, जिते रहो.
असं काहि वाचलं कि माय्बोलिवर आल्याचं समाधान मिळत.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल