सदस्य प्रवेश |
farend यांचे रंगीबेरंगी पानवासुदेव बळवंत फडके - चित्रपटमहाराष्ट्र मंडळाने दि. ३ मे ला Fremont येथे 'वासुदेव बळवंत फडके' हा चित्रपट दाखवला. क्रिकेटः एक जुनी आठवण२३ वर्षांपूर्वी पाहिलेली ही मॅच पण कपिलचा तो षटकार आणि लगेच दिलेला कॅच अजून आठवतो. आणि नंतर घडलेल्या गोष्टी सुद्धा! अमिताभ ची गाणी...३किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला. अमिताभ ची गाणी...२कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत. अमिताभ ची गाणी...१"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी गाडी बुला रही है... ५डेक्कन क्वीन कितीही आवडती असली तरी दादरला उतरून चालणार असेल तरच उपयोगाची. त्यामुळे दादर, गिरगाव किंवा पश्चिम उपनगरांत राहणारे यांनाच सोयीची आहे. नाहीतर मग खुद्द मुंबईतच काम असेल तर. गाडी बुला रही है... ४मुंबई पुणे प्रवासात प्रत्येक गाडीची वेगळी मजा आहे. पावसाळ्याच्या दिवसात मुंबईतून परतताना सिंहगड पकडायची आणि बदलापूर नंतर दाराशी उभे राहायचे. गाडी बुला रही है... ३पुण्याहून निघणार्या गाड्यांपैकी, कर्जत व कल्याणला जायचे असल्याने आम्हाला सिंहगड सर्वात सोयीची, पण आकर्षण मात्र कायमच डेक्कन क्वीन चे राहिले. गाडी बुला रही है... २आता कोळशाची इन्जिने त्या भागातून नाहीशी होऊन जमाना झाला, पण त्याची एक वेगळीच मजा होती. एकतर लहानपणापासून गाडीची पाहिलेली चित्रे सगळी त्या इन्जिनांच्या गाड्यांची होती. गाडी बुला रही है... १पुलंच्या शंकर्याला जसा पाण्यात आख्खा बुचकळून काढला तरी समोर हॉटेल दिसल्यावर त्याला तहान लागते तसे रेल्वेगाड्यांच्या बाबतीत माझे होते. |