पेपर ज्वेलरी

क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

विषय: 

कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder "

Submitted by रचना. on 7 February, 2013 - 03:26

फॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.
cd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.

DSCF0032.jpg

कृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734

विषय: 

कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - २

Submitted by रचना. on 4 November, 2012 - 06:28

या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही Proud इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन

विषय: 

कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १

Submitted by रचना. on 30 October, 2012 - 07:06

रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन)

Submitted by रचना. on 19 June, 2012 - 00:25

रद्दी काढल्यावर त्यात काही जुनी मॅगझीन्स् सापडली. मग काय, लगेच कापाकापी करून हा सेट बनवला.

मधल्या पायर्‍यांचे फोटो काढायचे राहून गेले. त्यामुळे या वेळी फक्त कृती देत आहे.

साहित्य :-

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पेपर ज्वेलरी