Bollywood

'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

समजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट.

शब्दखुणा: 

कमी आंबट दुसरं शरीर (Jism - 2 Review)

Submitted by रसप on 5 August, 2012 - 03:11

डिस्क्लेमर - ब्रॅड पिट, टॉम क्रुझ, जॉनी डेप्प, वगैरे मान्यवरांनी एकूण मिळून जितके हिंदी सिनेमे पाहिले असतील तितकेच इंग्रजी सिनेमे मी पाहिले आहेत. तरी, सिनेमाच्या उत्तरार्धात 'अयान ठाकूर'च्या व्यवसायाबद्दल उघडणारं रहस्य कळल्यावर असं वाटलं की असा व्यवसाय फक्त अमेरिकेतच (पाश्चात्य भागात) असू शकतो, भारतात नाही. म्हणून कदाचित हा सिनेमा कोण्या इंग्रजी सिनेमाची नक्कल असू शकतो. खरं खोटं कुणास ठाऊक. पण मी हा 'ओरिजिनल' आहे असं समजून लिहितो.....

KIMP_JISM_2_GSK5C2_1164595g.jpg

विषय: 
Subscribe to RSS - Bollywood