B & W प्रवेशिका क्र. ३२ : प्रकाशाचे दूत - madhavm

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 14:09

शीर्षक : प्रकाशाचे दूत

BW32_prakashache_dut.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप..ब

नि:संशय छायाचित्रं सुंदर आहे, पण निसर्गचित्रं माझ्यामते तरी रंगितच हवं.
ब्लॅ &व्हा. मध्ये छायाचित्राला आणि त्यातल्या रंगछटांना मर्यादा आली आहे.
बहुतेककरून व्यक्तिचित्रं आणि वस्तूचित्रं कृष्णधवल पहायला जास्ती बरी वाटतात.