B & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 09:00

शीर्षक : रेडे घुमट

bw29_rede_ghumat.jpg

आदिलशाह्च्या काळात (१६व्या शतकात) पिरखान याने बांधलेला बांदा (सिंधुदुर्ग) येथिल २५० फूट उंच घुमट.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सबजेक्ट सही होता. पण फोटो म्हणावा तितका निट डिफाईन झाला नाही ! मायबोलीवर साईजची मर्यादा असल्याने असेल कदाचीत. मोठ्या आकारात यापेक्षा चांगला दिसेल बहुदा !

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy