निराळा योगी

निराळा योगी - जयन्तीनिमित्त व्यक्त केलेले मनोगत ...

Submitted by अ. अ. जोशी on 8 October, 2012 - 10:31

कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या १३०व्या जयन्तीनिमित्ताने पुण्यातील सह्याद्री सदन येथे झालेल्या कार्यक्रमातील माझे मनोगत व्हिडियो लिंकद्वारे येथे देत आहे..

http://www.youtube.com/watch?v=nGOsLIIbUIE&feature=relmfu

कवी/लेखक अरूण वि. देशपांडे यांचेही मनोगत येथे व्हिडियोरूपाने लिंकमधून देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=exnqFGtBTmE&feature=relmfu

निराळा योगी - कै. आप्पासाहेब भागवत यांच्या जीवनावर कार्यक्रम

Submitted by अ. अ. जोशी on 8 August, 2012 - 07:04
तारीख/वेळ: 
11 August, 2012 - 05:30 to 08:30
ठिकाण/पत्ता: 
स्थळ :<strong> विशाल सह्याद्री सदन</strong> , सदाशिव पेठ, टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागील बाजू, हॉटेल विश्वजवळ, पुणे, महाराष्ट्र, भारत.

306435_102789763160843_5871766_n.jpg

पुण्याचे प्रसिद्ध चीफ ऑफिसर व ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. शं. रा. उर्फ़ आप्पासाहेब भागवत यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१२ रोजी होत आहे.

प्रमुख वक्ते – डॉ. न. म. जोशी, श्री. चंद्रकांत जोशी, श्री. सुधीर आघारकर

माहितीचा स्रोत: 
अजय जोशी
प्रांत/गाव: 

निराळा योगी चे प्रकाशन...

Submitted by अ. अ. जोशी on 16 December, 2011 - 12:02

दिनांक 4 डिसेंबर 2011 रोजी भरत नाट्य मंदिरात सुचेतानंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या जीवनावर आधारीत 'निराळा योगी...' या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे चे संचालक श्री. एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. गुंजवणे येथील श्री. गुलाबराव रसाळ, सरपंच श्री. लिम्हण आणि भागवतांबरोबर काम केलेले श्री.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - निराळा योगी