कोरडी भाजी

कोल्हापुरी अख्खा मसूर : नादखुळा

Submitted by अमेय२८०८०७ on 30 April, 2013 - 09:36

कोल्हापूर हे तसं लाटांचं शहर आहे. म्हणजे ते समुद्राकाठी नाही तर लाटांचं शहर अशासाठी की या करवीर नगरीत प्रत्यही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची टूम येत असते. कधी काय तर म्हणे नादखुळा. मग प्रत्येक गोष्टीला नादखुळाच. सचिन कसा खेळला ..नादखुळा ! पाऊस कसा पडला ..नादखुळा! रस्सा कसा झालाय ..नादखुळा! मध्ये 'तुमच्यासाठी कायपण' चालू होतं. जी गत शब्दांची तीच इतर गोष्टींची. 'संग्राम स्टाईल' कुडते (म्हणजे रंगारी लोकं उघड्या गळ्याच्या नी कोपरापर्यंत हात असलेल्या बंड्या घालतात त्या), बेकहम सारखी 'मोहिकन' हेअर स्टाईल, अशा काही ना काही साथी इथे सदैव चालू असतात. त्यात खाणं म्हणजे जीव की प्राण.

विषय: 

दोडक्याची सोप्पी भाजी.

Submitted by आरती on 21 November, 2011 - 10:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Subscribe to RSS - कोरडी भाजी