थँक्स गिव्हिंग परेड अमेरिका स्टॅमफर्ड

परेड स्पेक्टॅक्युलर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

इथे आल्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की करायच्या अनेक कामांमध्ये एक असतं वर्षभराचे परेड कॅलेंडर बघून कालनिर्णयावर नोंदी करून ठेवणे. आम्ही राहतो ते गाव आणि शेजारचं स्टॅमफर्ड इथे काही ना काही निमित्ताने वर्षभर परेड्स निघतात. वर्षातली पहिली सेंट पेट्रिक डे परेड झाली की मग ईस्टर परेड, इंडिपेंडन्स डे परेड, मेमोरियल डे परेड, हॅलोवीन परेड आणि वर्षाची सांगता करणारी थँक्स गिव्हिंग परेड. काही ठिकाणी सँटा परेड पण असते. इथे ईस्ट कोस्टवर न्यू यॉर्क सिटी आणि स्टॅमफर्ड ह्या दोन थँक्स गिव्हिंग परेड्स प्रसिद्ध आहेत.

प्रकार: 
Subscribe to RSS - थँक्स गिव्हिंग परेड अमेरिका स्टॅमफर्ड