हजारे

अध्यात्मिक गुरु लोकांना राजदूताचा दर्जा देण्यात यावा!

Submitted by फेसबुके on 22 August, 2011 - 03:58

तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्‌नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्

गुलमोहर: 

अण्णांचा लढा आणि लोकशाही

Submitted by फारएण्ड on 16 April, 2011 - 14:51

अण्णांच्या या महिन्यात झालेल्या लढ्यावर खालील धाग्यांवर चर्चा झालेली आहे.
जन लोकपाल बिल आणि अण्णा हजारेंचे आंदोलन
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
दुसरे गांधी
अण्णा, सेवाग्रामला या...

ते उपोषण झाले. पण या लढ्यातील पुढच्या आव्हानांबद्दल इतर ठिकाणी बरेच वाचले. यात आता दोन गोष्टी आहेत:
१. या विधेयकातील त्रुटी काय आहेत आणि त्याला पर्याय काय आहेत

Subscribe to RSS - हजारे