स्त्रीमुक्तीच्या माझ्या कल्पना (खोखो १)
कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.
संयोजक खो (१) अरुंधती कुलकर्णी
अरुंधती खो (१)- मानुषी , अरुंधती खो (२)- हिरकु (मुदतवाढ)
कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.
संयोजक खो (३)- सिंडरेला
सिंडरेला खो (१)- वैद्यबुवा, सिंडरेला खो (२)- नताशा-एक फुल
किंवा आगाऊ
आगाऊ खो (१)- दाद , आगाऊ खो (२)- नानबा
वैद्यबुवा खो (१)- साजिरा, वैद्यबुवा खो (२)- मैत्रेयी
कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.
संयोजक खो (४)- दीपांजली
दीपांजली खो (१)- अंजली, दीपांजली (खो २)- सीमा
अंजली खो (१)- डेलिया, अंजली खो (२)- जागोमोहनप्यारे
सीमा खो (१)- पेशवा, सीमा खो (२)- मृण्मयी
कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.
संयोजक खो (२)- चेतन
चेतन खो (१)- आशुतोष०७११, चेतन खो (२)- श्यामली
श्यामली खो (१) - अल्पना, श्यामली खो (२) - श्रद्धा
श्रद्धा खो (१) - दक्षिणा श्रद्धा खो (२) - गजानन
गजानन खो (१)- ललिता (Lalitas), गजानन खो (२)-इंद्रधनुष्य
नमस्कार,
महिला दिन २०११ निमीत्ताने आपण खेळूया एक खोखो !
कधी कधी एखादा शब्द स्वतःभोवती अनेकपेडी अर्थांचे, अनुभवांचे, जाणिवा आणि समजांचे, क्वचित गैरसमजांचेही पदर घेऊन येतो. असा शब्द ऐकला, वाचला आणि काहीच फरक न पडता, तिथेच सोडून पुढे गेलं असं घडत नाही. अगदी उघडपणे नाही तरी मनातल्या मनात का होईना आणि अख्खं मन व्यापून नसेल तरी मनाच्या एखाद्या कोपर्यात, काही क्षणांपुरती का होईना, बरीवाईट प्रतिक्रिया उमटतेच.
असाच एक शब्द म्हणजे 'स्त्रीमुक्ती'.