देव आनंद

गोल्डी फेस्ट (न वाहता धागा)

Submitted by नीधप on 12 January, 2016 - 06:50

शीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का?
गोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...

विषय: 

गोल्डी फेस्ट!!

Submitted by नीधप on 11 January, 2016 - 01:59

शीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का?
गोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...

विषय: 

चिरतरुण देव आनंद

Submitted by कोकणस्थ on 25 September, 2014 - 22:48

अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने २०१२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.

-----------------------------------------------------------------------------------

आज देव आनंदची जयंती. त्यानिमित्ताने हा लेख इथे प्रकाशित करत आहे.

-----------------------------------------------------------------------------------

आभारः चिनुक्स.
विषय: 

विषय क्र. १: तेरे घर के सामने

Submitted by नंदिनी on 22 August, 2012 - 05:31

१९५० चं दशक म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीतला सुवर्णकाळ. कृष्णधवल रंगामधे या दशकाने अनेक शिल्पं घडवली. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उन्माद होता. "काहीतरी करायचं आहे" याची जाणीव होती. फाळणीचं अपरंपार दु:ख होतं. आणि नव्याकडे घेऊन जाणारी आशा होती.

याच दशकामधे "स्टारडम" ही संकल्पना रुळत गेली. चित्रपट ही एक जादुई दुनिया आहे आणी त्यामधे काम करणारे लोक हे जादुगार आहेत असा भारतीय मानसिकतेवरती जो पगडा आजतागायत बसलाय त्याची सुरूवात पण याच दशकातली.

विषय: 

मनोरंजनाचे घेतले व्रत - २: विजय आनंद उर्फ गोल्डी

Submitted by मंदार-जोशी on 15 November, 2010 - 08:17

मला देव आनंदचे सिनेमे का आवडतात, किंबहुना का आवडायचे, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे याचाच धाकटा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याचा त्याच्या अनेक चित्रपटांना लाभलेला परीसस्पर्श.

Goldie_Self1.jpg

गुलमोहर: 
Subscribe to RSS - देव आनंद