कॉलेजचे दिवस

कर्वेतले दिवस ६: नवीन असाईनमेंटस, नवीन कौशल्यं आणि नवीन चेहरेसुद्धा

Submitted by मार्गी on 26 August, 2026 - 12:38

✪ दुसरं‌ वर्ष- समाज कार्य अध्ययनातला मुख्य टप्पा
✪ कॉलेजच्या शिक्षणातलं सर्वोत्तम वर्ष
✪ ग्राम विकासावरील फिल्ड वर्कची सुरूवात
✪ अभ्यासासाठीचे नवीन विषय
✪ सकाळी ९ वाजेपर्यंत रिपोर्ट पूर्ण करण्यातली मजा
✪ स्टुडंट फोरमच्या मीटिंग्ज आणि कॉफी!
✪ ज्युनिअर मित्र- मैत्रिणींसोबत मैत्री आणि असाईनमेंटस

शब्दखुणा: 

अधुरी ओढ : मधल्या बाकावरचा प्रवास

Submitted by अर्जुन ..✍️ on 15 February, 2026 - 08:21

पूर्ण भरलेल्या त्या वर्गात,
मी मधल्या रांगेत बसत होतो,
कॉलेजच्या त्या दिवसांत मात्र
आपल्याच विश्वात मग्न होतो.

मोठी मोठी पुस्तके पाहून,
एकच विचार पुन्हा पुन्हा येई,
"हे सारे आपल्याला जमेल का?"
फक्त याचीच चिंता मनी होई.

कितीही मारला रट्टा तरी,
भौतिकशास्त्र काही कळेना,
कितीही केल्या व्याख्या पाठ,
पण दुसऱ्या दिवशी काहीच आठवेना!

गणिताची ती कठीण सूत्रे,
डोक्यात मुळीच घुसेनात,
अल्फा, बीटा, गामा रटले,
तरी उत्तर काही जमेनात.

Subscribe to RSS - कॉलेजचे दिवस